या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
पंडितजी >>> क्रुपया जी लावु
पंडितजी >>> क्रुपया जी लावु नका
मुश्किल है अपना मेल प्रिये
मुश्किल है अपना मेल प्रिये
ये प्यार नहीं है खेल प्रिये
एम ए फ़र्स्ट डिवीज़न तुम
मैं हुआ मैट्रिक फेल प्रिये, फेल प्रिये
मुश्किल है अपना मेल प्रिये
ये प्यार नहीं है खेल प्रिये
२६१८.हिन्दी (१९९०-२०००)
च र च र क त ज अ
ब ब क
त अ अ ल अ अ
अ क अ त ब घ
२६१८ उत्तर
२६१८ उत्तर
चंदा रे चंदा रे कभी तो ज़मीं पर आ
बैठेंगे बातें करेंगे
तुझको आते इधर लाज आये अगर
ओढ़ के आजा तू बादल घने
२६१९
हिंदी (२००० - २०१०)
त क प ह त ज ख ह
क च भ त त क क
क ज म भ व ल ह न
क ज त ह क त ब स
म अ क त स ह
क म न ह क
त य भ त स ह क भ न
तुम को पाया है तो जैसे खोया
तुमको पाया है तो जैसे खोया हूँ
कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ
किसी जबां में भी वो लफ्ज़ ही नहीं
के जिन में तुम हो क्या तुम्हें बता सकूँ
मैं अगर कहूँ तुम सा हसीं
कायनात में नहीं है कहीं
तारीफ़ ये भी तो सच है कुछ भी नहीं
२६२०.हिन्दी (१९९०-२०००)
२६२०.हिन्दी (१९९०-२०००)
व ह स ख ह ह अ स ख ह
म ब क क ज च ह
ब द ह य अ क अ
अ प म क ज च ह
२६२०
२६२०
वो हमसे खफ़ा है हम उनसे खफ़ा है
मगर बात करने को जी चाहता है
बडी दिल नशी है ये उनकी अदायें
अदाओं पे मरने को जी चाहता है
२६२१.
२६२१.
हिंदी (६०-७०)
व ह ज ख ख त न य च ह
क ह ह ह न ब द त क क
व ह क य ब ह क ह ह
वो है जरा खफा खफा तो नैन यूं
वो है जरा खफा खफा तो नैन यूं चुराये है
के ओ हो ओ हो ओ.............
वो हैं जरा खफा खफा तो नैन यूँ
वो हैं जरा खफा खफा तो नैन यूँ चुराये हैं
के हो, हो, हो ना बोल दू तो क्या करू
वो हँस के यूँ बुलाये हैं के हो, हो, हो
आता दोघांनी एकेक कोडे द्या
आता दोघांनी एकेक कोडे द्या पाहू! एकाच वेळी उत्तर लिहलयं!
कोडे क्र २६२२ हिंदी (२०११ -
कोडे क्र २६२२ हिंदी (२०११ - २०१५)
स स र ह ख क स ह
ब क ब स ब ह त म
न ज ह ल अ ज ह
ख क र म र ह त म
क्लू
चित्रपट :- मिठाई
Saawali si raat ho, khamoshi
Saawali si raat ho, khamoshi ka saath ho
2623 - Hindia - ५० - ६०
ब च न च र ड
ह अ ह ब ब
२६२३ उत्तरः
२६२३ उत्तरः
बाट चलत नई चुनरी रँग डारी
हे ऽ ऽ ऐसो है बेदर्दी बनवारी
२६२३.
२६२३.
बाट चलत नई चुनरी रँग डारी
हे ऐसो है बेदर्दी बनवारी
आता दोघांनी एकेक कोडे द्या
आता दोघांनी एकेक कोडे द्या
अरे वा! आर्याने आघाडी मारली!
अरे वा! आर्याने आघाडी मारली!
कोडे क्र. २६२४
कोडे क्र. २६२४
सोप्प देते
द म प क त न स क न
द म प क
ज घ घ क द द द स
२६२४
२६२४
हिंदी आहे असे गृहित धरून
दिल में प्यार का तूफ़ान ना समझे कोई नादान
ज़ालिम घूर घूर के देखे दूर दूर से
येस्स... बरोब्बर! कृष्णाजी!
येस्स... बरोब्बर! कृष्णाजी!
द्या आता दोन कोडी.
२६२५.
२६२५.
त ब ज ज त ब ज ज
ब त त ब स
स म स अ न
सोप्पे हिंदी घ्या!
२६२५ उत्तर
२६२५ उत्तर
तेरे बिना जिया जाएना
बिन तेरे तेरे बिन साजना
साँस में साँस आए ना
आर्या, पुढचे कोडे?
आर्या, पुढचे कोडे?
२६२६ (हिन्दी) १९८०-९०
२६२६ (हिन्दी) १९९०-२०००
अ स न थ क त प थ
अ अ अ थ ज द स अ न थ
द स र द त अ द ह न
म स म ह न
प प ज ज प प
आर्याताई क्लु द्या एखादा
आर्याताई क्लु द्या एखादा
क क क क क्काय! इतके सोप्प,
क क क क क्काय! इतके सोप्प, क्ल्यु हवाय तुम्हाला?
आज भरपूर कोडी झालीत खूप
आज भरपूर कोडी झालीत खूप दिवसानी......
@ आर्या ... क क क क क्काय! >>>> शाहरूख / जूही? ते होते ८०-९० मध्ये की नंतर आले?
ओहो... सॉरी! चुकले. ९०-२०००
ओहो... सॉरी! चुकले. ९०-२०००
दिल से रे..... दिल से रे
दिल से रे..... दिल से रे
२६२७ हिंदी - ६० - ७०
२६२७ हिंदी - ६० - ७०
ब अ च स ल ह न अ न
क प स र ह न अ न
बस एक चुप सी लगी है नहीं उदास
बस एक चुप सी लगी है नहीं उदास नहीं
कहीं पे सांस रुकी है नहीं उदास नहीं
कोडे क्र २६२८ मराठी (२०११-२०१८)
क न अ प
अ त ड स प
र अ स क अ न
म क म प म त न
झ घ त आ म क
न त प य ख
स अ म स फ
द ब ह क त
Pages