या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र २६०४ मराठी (२०१५
कोडे क्र २६०४ मराठी (२०१५-२०१८) -- उत्तर
ओली ती माती ओला तो गंध
ओली ती सांज तुझा सुगंध
माझ्या मनात एक तू , माझ्या श्वासात एक तू
पानात तू दवात तू
रोमरोमातच तू
सरीत तू लहर तीच तू
२६०५ हिंदी ८०-९०
श द म
प ठ ख च न प
क अ म घ त
क्लु द्या
क्लु द्या
गाण्याची सुरुवात कोणत्या ऒळीपासुन होते.
गाणे कोणत्या ओळिने ओळखले जाते.
जसे दिलेय तशीच सुरूवात
१ जसे दिलेय तशीच सुरूवात ; कोरस गातो ... मग गायक २री ओळ सुरू करतो आणि पूर्ण कडवे गातो....पुन्हा कोरस
२ गाण्याचा नायक -- आगाओ ७ पान ३४ वर चुकलेल्या कोडे नंबराच्या जवळपास सापडेल
३अ संगीतकार -- झुलायला, खुलायला, डुलायला भाग पाडणारा पण इथे वेगळीच शैली वापरली आहे कारण गाण्याचा बाज ; गायक याचा नेहमीचाच नाही
४ पहिल्या
३ब गाण्याचा बाज आणि गाण्यातील एक मुख्य शब्द मिळून मुंबई-पुणे बसेसचा स्टॉप होतो
५ सिनेमा -- त्रिशूल मधील वहिदा रहमान १८० अंशात फिरवून
२६०५ उत्तर
२६०५ उत्तर
शक्ति दे माँ
पग पग ठोकर खाऊं चल ना पाऊं
कैसे आऊं मैं दर तेरे
चित्रपट - अशांती
गायक - चंद्रशेखर गाडगिळ
२६०६
हिंदी (१९७० - ८०)
ज म र ग ज क ह स
अ म अ म प ग ज
अ ल क अ न म क स
अ म अ म प ग ज
पंडितजी, क्ल्यू विचारून गेलात
पंडितजी, क्ल्यू विचारून गेलात कुठे? एकेकाचा अंदाज लावला असतात तर पुढचे दिले असते ना...
झिलमिल १ क्ल्यू लागेल २६०६ साठी
2606 क्लू
2606 क्लू
बर्फी च्या आईबाबां वर चित्रीत द्वंद्वगीत
जान मेरी रूठ गयी जाने क्यो
जान मेरी रूठ गयी जाने क्यो हमसे
आफत मे आफत मे पड गयी जान
अरे लाख कहू एक नही माने कसम से
आफत मे आफत मे पड गयी जान
हे आहे का?
बरोबर कृष्णा
बरोबर कृष्णा
२६०७.
२६०७.
हिंदी
प म र द प न अ
प ज अ ग त फ
ख ज अ म त म म त
सोप्पंय
पर्दे में रहने दो, पर्दा न
पर्दे में रहने दो, पर्दा न उठाओ
पर्दा जो उठ गया तो भेद खुल जायेगा
अल्लाह मेरी तौबा, अल्लाह मेरी तौबा
२६०८.मराठी फिल्मी गझल (१९६५-१९७५)
म त म त प प
म क म त ज ग
ल थ ग श य अ क
र म त अ म त भ
२६०८.
२६०८.
मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसांत माझ्या तू जिवाला गुंतवावे
२६०९.
२६०९.
हिंदी (७०-८०)
ज ब य द अ ह ह
ज क अ ह ह
ह च च ब ह ज
स क त त च ह
अ ज द र ह अ
ठ अ म स ज ह
जब भी ये दिल उदास होता है
जब भी ये दिल उदास होता है
जाने कौन आस पास होता है
जब भी ये...
होंठ चुप चाप बोलते हो जब
साँस कुछ तेज़ तेज़ चलती हो
आँखें जब दे रही हों आवाज़ें
ठंडी आहों में साँस जलती हो -
जब भी ये...
रफी
बरोबर पंडीतजी!
बरोबर पंडीतजी!
२७०९. हिंदी ४०-५०
२७०९. हिंदी ४०-५०
स स अ द व
ब क य अ क
व ब ज प ह
अ ज ग म क प
क्लु- राष्ट्र् पिता
या गाण्यासाठी गायक ......... यांना१९४८ साली मेडल् देण्यात आले. नेहरुंनी घरी बोलावुन यांच्याकडुन गाणे म्हणुन घेतले. गाणे ऐकताना नेहरुंच्या डोळ्यातदेखील पाणी आले.
२७०९
२७०९
सुनो सुनो ऐ दुनिया वालोँ बापू की ये अमर कहानी
वह बापू जो पूज्य है इतना जितना गंगा मां का पानी
पोर्बन्दर गुजरात देश में एक ऋषी ने जन्म लिया
हुश्श... एक तरी सुटले बुवा(धडधडीत सोप्पा क्ल्यु होता म्हणुन का असेना) !

सुनो सुनो ऐ दुनिया वालोँ बापू
सुनो सुनो ऐ दुनिया वालोँ बापू की ये अमर कहानी
वह बापू जो पूज्य है इतना जितना गंगा मां का पानी
अरे वा!! आर्या ने नंबर मारला चक्क!
कृष्णाजी
कृष्णाजी
२७१०
फ प ज स ह व भ श
अ द व म अ ज द द
य स ह म म ह न अ म
क क च म म क द द
क्ल्यु : गोल्डन एरा
फलक पे जितने सितारे है वो भी
फलक पे जितने सितारे है वो भी शरमाये
ओ देनेवाले मुझे इतनी जिंदगी दे दे
यही सज़ा है मेरी मौत भी न आये मुझे
किसी को चैन मिले मुझको बेकसी दे दे
गम उठाने के लिये मै तो जिये जाउंगा
सांस की लय पे तेरा नाम लिये जाउंगा
२७१० - उत्तर
२७१० - उत्तर
फ़लक़ पे जितने सितारे हैं वो भी शरमायें
ऐ देने वाले मुझे इतनी ज़िंदगी दे दे
यही सज़ा है मेरी मौत ही न आये मुझे
किसी को चैन मिले मुझको बेकली दे दे
ग़म उठाने के लिये मैं तो जिये जाऊँगा
साँस की लय पे तेरा नाम लिये जाऊँगा
पंडीतजीनी एक चेंडुतच शत़क
पंडीतजीनी एक चेंडुतच शत़क ठोकले त्यामुळे क्र. १०० ने पुढे गेला!
स्निग्धा, द्या तुम्ही पुढचे कोडे!
२६११ हिंदी - ६० - ७०
२६११ हिंदी - ६० - ७०
अ त ज न न ह
ख क क य ख न ह
अ अ त म न ह
म ज म न ह
२६११
२६११
अगर तेरी जलवाँ नुमाई न होती
खुदा की कसम ये खुदाई ना होती
२६१२
२६१२
हिंदी
अ त न द क ह न ह ज
ख स क ह ख ह ज
अरेच्चा इतके सोप्पे नाही सुटले अजूनी? (६०-७०)
ऐसे तो न देखो के हमको नशा हो
ऐसे तो न देखो के हमको नशा हो जाए
खुबसूरत सी कोई हमसे खता हो जाए
२६१३ - हिंदी -
य र य च फ क स ज द क द
च र प क ब ख ग ज क
२६१३.
२६१३.
ये रात ये चांदनी फिर कहाँ
सुन जा दिल की दास्ताँ
२६१४.
२६१४.
हिंदी
य ज अ ख ब ज त अ
अ र क त स ज त अ
ये ज़ुल्फ़ अगर खुल के बिखर जाए
ये ज़ुल्फ़ अगर खुल के बिखर जाए तो अच्छा
इस रात की तकदीर सँवर जाए तो अच्छा
२६१५.हिन्दी (९०'s)
त श ह म त श
त अ ह म त अ
त स म क द क ह
अ म स
तु शायर है मै तेरी शायरी
तु शायर है मै तेरी शायरी
2616 hindi - ५०-६०
अ अ छ घ ज ल
प प ह ह प ग
अ र स र अ र स
क्लु - कोकीळा, भरजरी संगीत देणारा संगीतकार
2616 hindi - ५०-६० -- उत्तर
2616 hindi - ५०-६० -- उत्तर
उड़ी उड़ी छायी घटा जिया लहराये
पिया पिया होले होले पपिहरा गाये
आयी रे सावन रुत ए री सखी
लता // नौशाद
२६१७ हिंदी-फिरंगी ०८-१८
म ह अ म प
य प न ह ख प
म अ फ ड त
म ह म फ प फ प
चित्रपटगीत असले तरी मुळात कविता आहे.
चित्रपट -- एका डॅशिंग खेळाशी संबंधित
Pages