आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२४८५.

हिंदी आहे असे गृहित धरून Happy

ग़ैरों पे करम अपनों पे सितम ऐ जान-ए-वफ़ा ये ज़ुल्म न कर
रहने दे अभी थोड़ा सा भरम ऐ जान-ए-वफ़ा ये ज़ुल्म न कर ये ज़ुल्म न कर

२४८६.

हिंदी

म ह अ द ह द क
अ म ब ग अ क

२४८७.

झन झननन छेडिल्या तारा
पदी नुपूर बोलती तटकारा

२४८८ हिंदी ४० - ५० उत्तर
उडन खटोले पे उड जाऊ
तेरे हाथ ना आऊ

कोडे क्र २४८९ हिंदी (१९७०-१९८०)
भ क ग ह म द
क स स र ह द
त ल त ल

२४८९

भँवरे की गुंजन है मेरा दिल
कबसे सम्हाले रख्खा हे दिल
तेरे लिये तेरे लिये
तेरे लिये तेरे लिये

२४९०

झाले असल्यास क्षमस्व!

हिंदी

ह म न म क अ
ल क ब क य द
क भ ह ब न ह
अ ज क र न
प क स ह र ह स

हम मतवाले नौजवान मंज़िलों के उजाले
लोग करे बदनामी कैसे ये दुनिया वाले
करे भलाई हम बुरे बनें हरदम
इस जहाँ की रीत निराली
प्यार को समझे हाय रे हाय सितम
हम मतवाले नौजवान

कोडे क्र २४९१ हिंदी (१९७०-१९८०)
ज न कृ अ त र य र न अ
म अ क म त व अ ज

२४९१ उत्तर
मौसम का तकाजा है
हम टूट के प्यार करे
दुनियावाले चाहे इकरार करें
चाहे इन्कार करें

२४९२
हिंदी(२००० - २०१०)

द न त च ल ह
त भ अ च न
ख क द ह
त भ स ब न
द य म त क क र ह स न

हिंदी(२००० - २०१०) >> उत्तर
दिल ने तुम को चुन लिया है
तुम भी उसको चुनो ना
ख्वाब कोई देखता है
तुम भी सपने बुनो ना
दिल यह मेरा तुमसे कुछ कह रहा है
सुनो ना

कोडे क्र २४९४ हिंदी (२००१-२०१०)
ब न ह य म म क स ह
ध अ स अ द म क स ह

२४९४ उत्तर

बड़ी नाज़ुक है ये मंज़िल, मुहब्बत का सफ़र है
धड़क आहिस्ता से ऐ दिल, मुहब्बत का सफ़र है

२४९५ हिंदी ७० - ८०
अ स प त य द क ह न थ
अ क ह ग अ क ह ग
ज द क अ न थ
अ क ह ग अ क ह ग

२४९५ हिंदी ७० - ८० -- उत्तर
अब से पहले, पहले
अब से पहले तो ये दिल की हालत न थी
आज क्या हो गया, आज क्या हो गया
ज़िंदगी दूसरों की अमानत न थी
आज क्या हो गया * २

Happy काय हे... दिवसाला एकच कोडे करतोय आपण
मानव.... किती दिवसांनी आले
खरंय...झिलमिलना दुसरा आयडी घ्यायचा झाला तर बिंगोच चालेल

मानव, तुम्ही गाणी कुठून शोधून काढता? चाल पक्की आहे डोक्यात लाऊडस्पीकरवर कित्येकदा ऐकलेली पण शब्द हे आहेत माहीत नव्हते
कुठला मौसम का तकाजा ? शोधलं तर हे होय... असं झालं
आणि स्निग्धांच्या रेहमान, अजित, प्रेमनाथ पण गातात यादीमध्ये रजनीकांतची भर पडली.
खूप रिटेक झाले असतील.... सवयीने त्यांनी फुलझाडे, छत्र्या, कारंजी, दिव्याचे खांब उपटले असणार दोन्ही हातात धरून....
मग पुन्हा टेक... उपटायचे नाहीत फक्त गिरकी घ्यायची आहे या सूचनेसह...

२४९६ हिंदी ९०-२०००
म ग न भ द र
******
ग म ब क ब न
स अ त क स न

****** = ऑप्शनल गद्य ओळी

आल्यावर आराम केला नाक पुसत-घसा शेकत, पूर्ण निकामी

कुठे होतात कारवी, सोमवारी भेटू म्हणालात आणि गुरवार पर्यंत गायब

आणि स्निग्धांच्या रेहमान, अजित, प्रेमनाथ पण गातात यादीमध्ये रजनीकांतची भर पडली. >> काय सांगता ? वरच्या गाण्यात रजनीकांत आहे ? याबाबतीत मी घोर अज्ञानी आहे Sad

Happy हो मला पण नव्हते माहीत.... तार्‍यांचा तारा म्हणजे अमिताभ / राजेश खन्ना इतकेच डोक्यात आले होते... मग अंधा कानून म्हणजे अमिताभच... पण निघाला सुपरनोव्हा आणि रीना रॉय

२४९६ हिंदी ९०-२००० क्ल्यू
गायक गायिका गीतकार संगीतकार सारे एकाच आद्याक्षराचे धनी
गीतकार संगीतकार -- गायकही आहे पण या गाण्याचा नाही

कारवी, हो खूप दिवसांनी आलो इथे.
अधुन मधुन डोकावत असतो, वेळ जास्त नसतो त्यामुळे गाणे सुटत नाही.
आता येत जाईन म्हणतोय.

मानव, जरूर येत जा... सोडवण्याइतका वेळ नसेल तर एक नवे कोडे घालून जायचे

** २४९६ हिंदी ९५-२००० विस्तारित क्ल्यू ३

** गायक गायिका गीतकार संगीतकार सारे एकाच आद्याक्षराचे धनी ( इंग्रजी आणि.... मराठी पण जवळपास)
संगीतकार -- गायकही आहे पण या गाण्याचा नाही
सार्‍यांच्या नावाचे पहिले अक्षर मराठीतून वाचले तर ते कुठल्याही गाण्याचे आद्य अक्षर असते

गायक गायिका यांच्या आद्याक्षरांच्या मराठी उच्चारातून एक गोजिरा प्राणी बनेल आणि
गायिका व संगीतकार यांच्या आद्याक्षरांच्या मराठी उच्चारातून दुसरा एक प्राणी वाचक शब्द बनेल जो क्वचितच गोजिरा / री समजला जातो

** पहिली ओळ ही पारंपारिक गीत प्रकारापैकी आहे. लाडिक तक्रार वगैरे छटा... सामान्य माणसाच्या विश्वातही ती तक्रार अस्तित्वात असते पण मग लाडिकपणाची जागा खडाजंगी घेते.

** आहे का कोणी क्ल्यू वाचायला? या मैं मेरा ही जी बहला रही हूं क्ल्यू दे दे के?
जो वाचेल त्याने ओळखायचा प्रयत्न करा प्लीज.... आम्हाला जमण्यासारखे नाही.....झिलमिल सोडवतील म्हणू नका

गायक गायिका गीतकार संगीतकार सारे एकाच आद्याक्षराचे धनी >>> साधना सरगम, सोनू निगम का?

म ग न भ द र >>> मिल गये नैन भुले दिन रैन / मिल गये नैना भई दुश्मन रैना / मिल गये नैना भयी दुश्वार रैना
******
ग म ब क ब न >> ग... मन बहला के बहले ना
स अ त क स न >> सजन ऐसे तो कोई सताए ना

अस काही आहे का?

गुगल मदत करत नाही आहे. कुणीतरी मदत करा Sad

गीतकार संगीतकार -- गायकही आहे पण या गाण्याचा नाही >> समीर संगीतकार ?? माहित नाही ब्वा

Pages