या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र २०६६ मराठी (२०१५
कोडे क्र २०६५ मराठी (२०१५-२०१७)
अ ब
म अ ब
स अ ब
द द ह
स अ बग
क्लू
क्लू
टाइम पास चे दिग्दर्शक ह्यात हिरो
गायक कोल्हापूरच्या मातीतला रांगडा आवाज
२०६५:
२०६५:
माझे आई बाबा
स्पेशल आई बाबा
देवाजीचे दोन हात
सारे आई बाबा
२०६६: हिंदी (८०-९०)
२०६६: हिंदी (८०-९०)
क क म ह
क क ज द
ज ह ब द
प ह म प र द
कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जीने दो
जिंदगी है बहने दो
प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो
रहने दो ना
कोडे क्र २०६७ मराठी (२०१५
कोडे क्र २०६७ मराठी (२०१५-२०१७)
प ब ग ग
ह फ स क
ब प स क
झ म फ ट फ
प म ब
अ क क क क
ज ज द क...
म ज ज द क..
क्लू
धागा धागा गाण्यावली हिरविन
प्रेम बबलगम गोंडस गुब्बारा
प्रेम बबलगम गोंडस गुब्बारा
हलकी फुलकी मॅजिक मनात
बात प्यारी सांगू कुणाला
झालो मजनू फुल टू फिदा
गुगलबाबा प्रसन्न
२०६८ हिंदी ७०-८०
२०६८ हिंदी ७०-८०
च स ह क अ ज न द
ज भ च अ प त प न द
च क र म र क द ज ज अ
य ह अ द क त ज
अ ज ह द व त क न द
२०६८:
२०६८:
चैन से हमको कभी आपने जीने ना दिया
जहर भी चाहा अगर पीना तो पीने ना दिया
२०६९:
२०६९:
व क ज व अ ह ह
ह भ ग क त अ प ह
वक्त करता जो वफा, आप हमारे
वक्त करता जो वफा, आप हमारे होते
हम भी औरो की तरह आप को प्यारे होते
२०७० हिंदी ५० - ६०
२०७० हिंदी ५० - ६०
ब भ ह ह ह स द
क क क
२०७०:
२०७०:
बडे भोले हो हंसते हो सुनके दुहाई
कनहाई कनहाई कनहाई
मस्त इशुताई. ते कनहाई -
मस्त इशुताई. ते कनहाई - कन्हाई असाव
कन्हाई....हो, लिहिताना तसं
कन्हाई....हो, लिहिताना तसं लिहिलं गेलं
२०७१: हिंदी (५०-६०)
ज स ब क ह न फ क द
अ र ह ज स क द क द
क्ल्यु: ओ पी + आशा
ज़रा सी बात का हुज़ूर ने
ज़रा सी बात का हुज़ूर ने फ़साना कर दिया
ऐसे रूठे हो जि सैंय्या कि दीवाना कर दिया
२०७२
२०७२
हिंदी ( १९९० - २०००)
स स क ह फ स ब ह
अ ह त म ह अ ह त ह
क्ल्यु - संगीतकार 'ऊंची है बिल्डिंग'
कुठे गायब आहे सर्व???
कुठे गायब आहे सर्व???
क्रुश्नाजी,कारवी ताई,स्निग्धाताई,पन्डितजी ,सत्यजीत जी ,अक्षय...
सागर संग किनारे हैं फूलों संग
सागर संग किनारे हैं फूलों संग बहारें हैं
ऐसे में तुम मेरे हो और हम तुम्हारे हैं
सागर संग किनारे हैं
२०७३. हिंदी १९९०-२०००
ध ध प क ब ह
ह स ग ज ह
म ब त द ल ह
ह स ग ज ह
२०७३:
२०७३:
धीरे धीरे प्यार को बढाना है
हद से गुजर जाना है
मुझे बस तुझसे दिल लगाना है
हद से गुजर जाना है
हाय इशुताई खूप दिवसांनी आलात
हाय इशुताई खूप दिवसांनी आलात..
क्रुश्नाजी,कारवी ताई
क्रुश्नाजी,कारवी ताई,स्निग्धाताई,पन्डितजी ,सत्यजीत जी ,अक्षय.. >> मी आहे इथेच बाकीचे सगळे गायब असतात. तुला धरुन
हाय इशुताई खूप दिवसांनी आलात
हाय इशुताई खूप दिवसांनी आलात >>> हाय कावेरी, कशी आहेस? अगं काल पण होते मी, तूच आली नाहीस.
२०७४: हिंदी (९०-२०००)
स ब त द
क न न घ द
ब म भ द प ह
य प न त क ह
द क ब ह भ ब म
य अ य क अ म
मी मजेत ताई
मी मजेत ताई
अहो यायला मिळत नाही हो आजकाल..वेळ मिळेल तशी येतेय..
सावन बरसे तरसे दिल
सावन बरसे तरसे दिल
क्यों ना निकले घर से दिल
बरखा में भी दिल प्यासा है
ये प्यार नहीं तो क्या है
देखो कैसा बेकरार है भरे बाजार में
यार एक यार के इंतजार में
सावन बरसे तरसे दिल
सावन बरसे तरसे दिल
क्यो ना निकले घरसे दिल
बरखा मे भी दिल प्यासा है
ये प्यार नही तो क्या है
कोडे क्र २०७५ मराठी (२०१५
कोडे क्र २०७५ मराठी (२०१५-२०१७)
अ अ ह त क
व द च प ग
अ अ ह त क
अ फ व प ज
प प अ भ
अ स क द स
प प अ भ
अ ब क श ह न
अ अ
क्लू :-
प्रसाद ओक चा खास मित्र ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक
मी आहे कारण आम्ही आहोत
उंबुटु मधिल आहे का??
उंबुटु मधिल आहे का??
हो
हो
ऊबुन्टु ऊबुन्टु आहे तरि कय
ऊबुन्टु ऊबुन्टु आहे तरि कय
वीस दुने चाळिस पायवालि गोगल गाय
ऊबुन्टु ऊबुन्टु आहे तरि कुठे
एक फुलपाखरु विस पन्खा जिथे
पोर पोरि आम्हि भारि
उद्याची सुल्टि करु दुनिया सारि
पोरा पोरि आम्हि भारि
अकल कि बकल काढु शकल हि न्यारी
Pages