या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
प्रिन्स
प्रिन्स
आतिफ इस्लाम्/ श्रेया
जागी जागी सोई ना मे सारी रात तेरे लिये
भीगी भीगी पलके मेरी उदास तेरे लिये
अखिया बिछाइ मैने तेरे लिये
दुनिया भुलाइ मैने तेरे लिये
तेरे लोये झुमु दिवाना बनके तेरे लिये
वादा है मेरा मै हु तेरे लिये हो ना कभी तुम जुदा...
तेरे लिये ...............
१९२५,हिन्दी,२०१२-२०१६
१९२५,हिन्दी,२०१२-२०१६
अ म स त ह न
ढ त ग म घ म
अ म ह त ह न
ढ त ख म र म
त ज म त ह ग स ह
ह म स अ ह म
क त ध म द...
बजरन्गी भाईजान तु जो मिला
बजरन्गी भाईजान
आशियाना मेरा साथ तेरे है ना
ढूंढते तेरी गली मुझको घर मिला
आबोदाना मेरा, हाथ तेरे है ना
ढूँढ़ते तेरा ख़ुदा मुझको रब मिला
तू जो मिला.. लो हो गया
मैं क़ाबिल तू जो मिला..
तो हो गया सब हासिल
हाँ मुश्क़िल सही..
आसां हुई मंज़िल क्यूंकि तू धड़कन, मैं दिल..
करेक्ट!
करेक्ट!
द्या कोनीही मला एक खुप
द्या कोनीही मला एक खुप महत्वाचा मेल येणार आहे...
१९२६
१९२६
हिंदी
क्ल्युची गरज नाही!
सोप्पे
ज क स म र
म ह ब ज न
अ द ज ह य
त म त क
मी प्रयत्न करते क्रुश्नाजी..
मी प्रयत्न करते क्रुश्नाजी..
गुड! हे कावेरिच सोडविणार!
गुड!
हे कावेरिच सोडविणार!
जीवन के सफ़र में राही मिलते
जीवन के सफ़र में राही मिलते हैं
बिछड़ जाने को और दे जाते हैं यादें
तनहाई में तडपने को...
१९२७,हिन्दी,१९८१-१९८७
१९२७,हिन्दी,१९८१-१९८७
च क ह त क
द ज स अ
अ क ज ह क
क्ल्यु दे ना छोटुसा म्हणजे
क्ल्यु दे ना छोटुसा म्हणजे प्रयत्न करता येईल
तुमचे फेवरेट गायक्,गायिका..
तुमचे फेवरेट गायक्,गायिका..
किशोर आशा
किशोर आशा
छे लक्षात का येईना गाणे हे???
जितेन्द्र श्रीदेवी किंवा जयाप्रदा असले काही तरी कॉम्बीवाला सिनेमा दिसतोय शोधावा लागेल!
हो..
हो..
ओके,अजुन एक क्ल्यु देते :
ओके,अजुन एक क्ल्यु देते :
या नायकाचा बायोपिक सिनेमा येणार आहे,आणि तो रोल रनबीर कपूर करतोय..
चांद कोई होगा तुमसा कहाँ
चांद कोई होगा तुमसा कहाँ
त्या संजय दत्तचे सिनेमेच एक दोन पाहिले असतील मी फार तर!
करेक्ट! द्या पुढील कोडे....
करेक्ट!
द्या पुढील कोडे....
१९२८.
१९२८.
हिन्दि
य स ज अ भ क
ज ह त अ क
ज ह ज
ग ब न न स न स
ब ब न न स न स
अ ह क फ
ज ज म क
सोप्पे एकदम
९०-२०००
मला आठवतील तशी अक्षरे दिलीत एखादे पुढे मागे झाले असण्याची शक्यता आहेत तरी आगाऊ दिलगिरी त्याविषयी!
पहिल्या ३ ओळी गद्य आणि मग
पहिल्या ३ ओळी गद्य आणि मग गाणे सुरू असे काही आहे का?
हे गाणेच असे संभाषणात्मक आहे!
हे गाणेच असे संभाषणात्मक आहे!
गद्य नाही म्हणता येणार सुरवातीच्या ओळीपासूनच सुरु आहे..
यारो सुन लो ज़रा हाँ अपना ये
यारो सुन लो ज़रा हाँ अपना ये कहना
जीना हो तो अपुन के जैसे ही जीना
गाड़ी बंगला नहीँ ना सही ना सही
bank balanceनहीँ ना सही ना सही
TV videoनहीँ ना सही ना सही
suiting shirtingनहीँ ना सही ना सही
इनकी हमको क्यूँ हो फ़िकर जी लो जैसे मस्त कलंदर
यारो सुन लो ज़रा हाँ अपना भी कहना
जीना हो तो अपुन के जैसे ही जीना
१९२९- हिन्दि 90-2000
१९२९- हिन्दि 90-2000
म प क ह अ त स ल
अ ल अ न त ब त न ल
ज म क भ ह व क स ह
अ स ह अ त म क ह ह स
म ह ह ल ब अ ब
अ न ह अ न द क न क ह क ब
ह ह स स अ अ
ह ह स स अ
क्ल्यु द्या बरं..
क्ल्यु द्या बरं..
klu- akshay
klu- akshay
क्लु- हिरो आपन कसे आहोत हे सान्गतोय
हिरॉईन आमिताभ बरोबर बरेच हिट सिनेमे दिलेत आता खासदार
शेवटच्या दोन ओळि पहा
मुव्हीशी रिलेटेड काहीतरी
मुव्हीशी रिलेटेड काहीतरी सांगा ना थोडसं..
नाही येत मला... ओरडू नका
Mujhase pyaar karana hai itana tu samajh le
Achchha laguun aaja nahin te bachake tu nikal le
Jay maata ke bhakt hain vaadon ke sakht hain
Aakaash se ham aaye tan man ke ham hain sachche
Marati hain hamape ladakiyaan buudhe aur bachche
Are na ham amitaabh na dilip kumaar na kisi hero ke bachche
Ham hain sidhe saade akshay akshay
Ham hain sidhe saade akshay...
हम है सीधे साधे अक्षय अक्षय
हम है सीधे साधे अक्षय अक्षय
मला माझच हसू येतयं.. या गाण्याला एवढा वेळ घेतला..
1930,हिंदी,2010:2015
1930,हिंदी,2010:2015
ख ह द क र ल
ख ह ब र
न र न
त ब न क...
हायला कालच्या ताई नी वेगळा
हायला कालच्या ताई नी वेगळा अर्थ काढलेला दिसतोय माझ्या म्हणन्याचा असो इथुन पुढे न मागता मदत करणार नाही आणि इन्ग्लिश मधुन तर आजिबात नाही
खोया है दिल कही
खोया है दिल कही
असले काही गाणे आहे का हे?
Pages