आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रुश्नाजी Lol
थोडस चेन्जेस हवेत.. पहिला शब्द ..

पंदितजी उगी उगी...

४ तासाच्या एडिटिंग लिमिटने घोळ केला...... पंडितजी; म्हणूनच मी इथे लिहून गेले, पण तुम्ही उशीरा पाहिले

त्या confuse zaalyaa होत्या पण तेव्हा.... आणि आता म्हणतायत की --- नाते तोडण्यापेक्षा, जोडणे चांगले, हे तुमचे बहुमत मला पटले, असे....
डोके थंड झाले की स्वतःलाच शहणपण येते तसे झाले त्यांचे. गैरसमज नाहीये त्यांना.

तुमचा हेतू चांगला होता ना; लिहीत जा, कोणाच्या रूपाने कोण मदत करतो....

त्या confuse zaalyaa होत्या पण तेव्हा.... आणि आता म्हणतायत की --- नाते तोडण्यापेक्षा, जोडणे चांगले, हे तुमचे बहुमत मला पटले, असे....>>> +१ ताई...

क्रुश्नाजी काय हो अस करता नेहमी... Sad

खुद हि दिल का रोग लगाये
खुद बैठा रोये
नैना रे नैना
तु हि बुरा है तुझसे बुरा ना कोई..

अस आहे..द्या पुढचं..

mi shodhat hoto khup gadbad kartay aajakaal tomato stock padun aahe maazyakade havet ka?
Submitted by कारवी on 2 September, 2017 - 17:01 >>> thank you Happy

टोमॅटो नको..
कोडे द्या नेक्स्ट...क्रुश्नाजी नाहियेत वाटतं..

आजच्या जगात एव्हढा सभ्यपणा पंडितजी.......... टोमॅटो द्यायला पण परवानगी घेताय? !!!
दोन मारायचे नेम धरून.......काही कळायच्या आत बसले पाहिजेत टपाटप....... Happy त्यात मजा

आजच्या जगात एव्हढा सभ्यपणा पंडितजी.......... टोमॅटो द्यायला पण परवानगी घेताय? !!!
दोन मारायचे नेम धरून.......काही कळायच्या आत बसले पाहिजेत टपाटप....... Happy त्यात मजा >>> katha vaachat hoto aavinaash joshinchi aataa pahtoy deto kode
mi taasaabharat yein aataa parat
1931 हिन्दि 70-80
ज् क् छ् -४
ह् ग् ल् स्
र् द् ब् क्
ज् क् ल्

दोन मारायचे नेम धरून.......काही कळायच्या आत बसले पाहिजेत टपाटप... >>>> Lol

कोणि देत नाही तर मीच देते...

१९३२,मराठी (खूप गाजलेला सिनेमा )
ह व फ प र य
प र भ द क ड
म अ ज न र म प न
ग अ प अ ज
ह व फ...

काल टीवीवर ऐकलेलं ..लहान असताना हे चित्रपट पहाण्यासाठी रवि आणि शनीवारची कित्ती वाट पहायची तेच आठवलं ...

१९३२

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
मोहुनिया ऐसी जाऊ नको
रोखुनिया मजला पाहू नको
गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

१९३१ झालेले आहे....तुम्हीच दिले होते स्निग्धाताईंसाठी.......रेणुंनी लिहिले आणि मग हा धागा सुरू झाला
बदलताय का?

१९३१

ज्योति कलश छलके-४
hue gulabee laal sunahare rang dal baadal ke
jyoti kalash chhalake

he aahe ka?

कारवी, तुम्ही म्हणताय ते १८६३ चे कोडे, त्यानन्तर एकदम २० ची हाय जंप आणि १८८४ ने पुढे सुरुवात झालेली..
आता १९३३ वे असेल.

१९३३
मराठी (नाट्यगीत)
भ म त झ, क म ध
त स व य, म न ध
द द व ख, म त ज व
त व म ह, न अ ज,
क ह स न, प म ज,
भ म त र, भ म न म
ज ल प ध, प ह ब,
म अ व ह त क भ

भाग्यवती मी त्रिभुवनिं | झाले कुबेर माझा धनी ||

तुझेच सारे वैभव येथे । मी नावाचा धनी ॥

दो दिवसाचे वैभव खोटे ।

मोल तयाचे जगास वाटे ।

तुम्हांवाचुनी मातीमोल हे । नकोच असले जिणे ।

करितील हेवा सारे नवरे । पाहुनि माझं जिणे ।

भाग्यवती मी तुमची राणी ।

भाग्यवान मी नवरा म्हणुनी ।

जोंवरि लाभे प्रेमाचे धन । पर्णकुटीही बरी ।

मानिसी ऐसे वाटे होइल तुझा कुबेर भिकारी ॥

१९३४
ढलती जाये रात, कहले दिल की बात
शम्म परवाने का ना होगा फिर साथ

१९३५
हिंदी सोप्पे (६५-७०)

ज क ह म द, क अ स ल क ब
ब भ ह य भ न ज क अ न क ब

जाने कैसा है मेरा दीवाना कभी अपनासा लगे कभी बेगाना
बडी भोली हो ये भी ना जाना कभी अपनों को नहीं कहते बेगाना

कोडे क्र १९३६ हिंदी (१९९६-१९९९)
भ स स अ म म द ख श
अ झ द क क अ छ ज
अ ह
म न स त द त य न व अ
भ स स अ म म द ख श ह अ..

भोली सी सूरत, आँखों में मस्ती दूर खड़ी शर्माए,
एक झलक दिखलाये कभी, कभी आँचल में छुप जाये
आय हाय
मेरी नज़र से तुम देखो तो यार नज़र वो आये

पुढचं द्या कोणीही..

Pages