या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
तुम्हाला लवकर समजत नाहित क्लु
तुम्हाला लवकर समजत नाहित क्लु
द्या पुढ्चे
प्रेमाचा त्रिकोण पण चित्रपट
प्रेमाचा त्रिकोण पण चित्रपट सहन करावा लागतो .>>> हे वाचून मला वाटलेलं..सिनेमा ओके ओके टाईप आहे ...म्हणुन मी L . T. वाले दुसरे पहात होते कारण हा मुव्ही मला त्यावेळी जाम आवडलेला... असो!
१९१६,हिन्दि,२००१-२००५
१९१६,हिन्दि,२००१-२००५
ह घ ब र ह र ज
छ ह क क ह ध ज
ह प् य ज भ ज ज ह स क ह न ह..
क्ल्यु नाही लागणार सर्वांनीच ऐकलय हे गाण...
हर घडी बदल रही है रूप जिंदगी
हर घडी बदल रही है रूप जिंदगी
छाँव है कभी कभी है धूप जिंदगी
हर पल यहा जी भर जियो जो है समा कल हो ना हो
(No subject)
कोडे क्र १९१७ मराठी (१९६१
कोडे क्र १९१७ मराठी (१९६१-१९६५)
ग म ज ह न
त घ क द
अतिशय सोपे
गोमू माहेरला जाते हो नाखवा
गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१९१८ मराठी
१९१८ मराठी
क ह ध म र
श घ य व
त ल ब य क
अ ज य स ज
१९१८
१९१८
का हो धरिला मजवर राग
शेजाऱ्याच्या घरी येता वरचेवरी
तुमचे लाडीक बोल येती कानावरी
आणि जागेपणी येते स्वप्नांना जाग
कृष्णाजी द्या पुढच कोड
कृष्णाजी द्या पुढच कोड
कोडे क्र १९१९ हिंदी (१९५५
कोडे क्र १९१९ हिंदी (१९५५-१९६०)
व द त अ अ न द त र क
ज द ग क ह अ ह क अ न ह क
वो देखे तो उनकी इनायत ना देखे
वो देखे तो उनकी इनायत ना देखे तो रोना क्या
जो दिल गैर का हो उसका होना क्या और ना होना क्या
(No subject)
१९२० मराठी - सोप्प
१९२० मराठी - सोप्प
म त ज ज ग ख ब
ब न घ ग क त ब द
(No subject)
क्लु द्या काहितरि
क्लु द्या काहितरि
अय्यो, बरं, तिन बहिणीं पैकी
अय्यो, बरं, तिन बहिणीं पैकी १ गायिका, १९६५ - ७५
शेवटच्या ४ शब्दांकडे पहा
कुणि तरि बोलवा दाजिबाला
मी तर जाते जत्रेला
गाडिचा खोड बिथरला
बर नाहि घरच्या गणोबाला
कुणी तरि बोलवा दाजिबाला
(No subject)
१९२१- हिन्दि ९१-२०००
१९२१- हिन्दि ९१-२०००
व त ह अ ह म अ-२
स त अ द ह क न द
फ़ म न त अ ज स
अ भ द क क स क स
ज ह ज प ह ह व त ह
स त अ द ह क न द
व त ह अ ह म अ
वो तो है अलबेला हजारो मे
वो तो है अलबेला हजारो मे अकेला
सदा तुमने ऐब देखा हुनुर तो न देखा
वो तो है अलबेला हजारो मे अकेला
फुरसत न तुम्हेंअपने जहांसे
उसके भी दिल की कभी समझते कहाँ से
वो तो है अलबेला...
अरे वा! कावेरि डोकावते की
अरे वा! कावेरि डोकावते की इकडे!
क्रुश्नाजी मेरा नंबर अभी
क्रुश्नाजी मेरा नंबर अभी लगा ..
१९२२, हिन्दि,२०१२-२०१६
१९२२, हिन्दि,२०१२-२०१६
ज स ब ल ब
स प स उ ल अ
म न ल म ह ल प
ख ह ब न अ छ छ छ...
एकदम सोप्पय..
जुल्फों से बाँध लिया दिल
जुल्फों से बाँध लिया दिल
सीने पे से उड़ने लगा आँचल
मुझसे नैना मिला के
मौसम होने लगे पागलसबसे होक बेफिक्र
नाचूँ मैं आज
छम छम छम
पुढंच कोडं द्या कुणीही..
(No subject)
१९२३,हिन्दी,२००२-२००८
१९२३,हिन्दी,२००२-२००८
ह म ह अ म ह
द स ह ज ह ग
स स अ म ह
ह म् ह अ म ह
द स ह ज ह ग
स स अ म ह...
१९२३ - उत्तर
१९२३ - उत्तर
हमको मालूम है इश्क़ मासूम है
दिल से हो जाती हैं गलतियाँ
सब्र से इश्क़ मेहेरूम है
१९२४
हिंदी (२००५ - २०१५)
ज ज स न म स र त ल
भ भ प म अ त ल
अ ब म त ल द भ म त ल
त ल झ द ब त ल
व ह म म ह त ल
ह क त ज
क्ल्यू - ह्याच नावाचा, "याहू"
क्ल्यू - ह्याच नावाचा, "याहू" नायकाचा एक जुना (१९६० - ७०) चित्रपट होता.
परकीय गायक, द्वंद्वगीत
Pages