या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
ताई तुमच १८९१ होतं...
ताई तुमच १८९१ होतं...
१८९२,हिन्दी
त र त र त त त र
त र त र त त त र
ज त अ म झ
अ अ म त ध त ध ह ग अ क र ग ब..
त र त र त त त र...
अहो, किल्ली/ साल काहीतरी द्या
अहो, किल्ली/ साल काहीतरी द्या आम्हाला!
जुन पण आहे आणि नविन पण..
जुन पण आहे आणि नविन पण..
२०१२-२०१६
तुमच्या फेव. गायकाने पण गायलय..म्हणुन तर साल नव्हत दिलं..
ताकि रे ताकि रे ताकि ताकि
ताकि रे ताकि रे ताकि ताकि ताकि रे
जब से तु आंख मे झांकी
१८९३ हिंदी ६०-७०
१८९३ हिंदी ६०-७०
अ म अ म य क ह ग अ क ग म द ख ग
ब ह त ठ भ ल म द न ठ ज
क्रुश्नाजी जुनं दिलय पहा
क्रुश्नाजी जुनं दिलय पहा ताईंनी या आणि सोडवा बर पटकन...
त्यांना हाक मार, पण तू
त्यांना हाक मार, पण तू प्रयत्न तर कर
हो करतेय..
हो करतेय..
हे काय झाले कुठे तरी काही तरी
हे काय झाले कुठे तरी काही तरी हरवले? सापडेनाच झाले!
क्रुश्नाजी १ क्ल्यु द्या ना.
क्रुश्नाजी १ क्ल्यु द्या ना...
तुमच्या वरच्या पोस्ट मधे क्ल्यु आहे पण अक्षर जुळत नाही माझी...
बर अजुन एक क्लु - कृष्णाजी या
बर अजुन एक क्लु - कृष्णाजी या संगीतकार जोङीची बरीच गाणी देतात
ओके घ्या ह्या सिनेमातले एक
ओके घ्या ह्या सिनेमातले एक द्वंद्वगीत जे दोन गायिकांनी गायलंय खूप गाजलेले आजही सुरु झाले की एकदम भारी वाटते! संगीतकार जोडीचा पहिलाच चित्रपट!
आता खूप क्ल्यु झाले हं कावेरि.
कल्याण जी - आनंद जी
कल्याण जी - आनंद जी
लक्षीकांत प्यारेलाल
शंकर-जयकिशन
यापैकी १ जोडी आहे का..मी यांचेच फर्स्ट सिनेमे सर्च करून पाहिले पण मिळेना..
क्रुश्नाजी लिहा तुम्ही..आणि नाव पण सांगा..
तु लिहीलेल्याच एका जोडीची
तु लिहीलेल्याच एका जोडीची गाणी कृष्णाजी देतात.
माझी आवडती गायिका
आज काल तुम्ही नवीन मुली "आउच" असा काहीसा शब्दोच्चार करता त्या च्याशी साधर्म्य असणा र्या शब्दाने गाण्याची सुरवात
लक्षीकांत प्यारेलाल्/लताजी
लक्षीकांत प्यारेलाल्/लताजी
पारसमनी
ऊई माँ उई माँ ये क्या हो गया उनकी गली में दिल खो गया,
बिंदिया हो तो ढूंड भी लू मैं दिल ना ढूंडा जाये...
छान
छान
१८९४,हिन्दी (जुनं)
१८९४,हिन्दी (जुनं)
अ म न त म ह अ ग
अ ह अ अ ह अ ह अ क म ह अ ग...
एकदम सोप्पे...
उनसे मिली नज़र के मेरे होश उड
उनसे मिली नज़र के मेरे होश उड गये
ऐसा हुआ असर, ऐसा हुआ असर के मेरे होश उड गये
१८९५ हिंदी ६० - ७०
१८९५ हिंदी ६० - ७०
य म अ अ न ह
अ त न अ म ज
न ज म द क क क र ह
त ख न ब क र म
आयत शेखचा विडिओ आहे तुनळी वर
आयत शेखचा विडिओ आहे तुनळी वर ह्या गाण्याचा मस्त आहे. उन्से मिलि नजर् के मेरे
कुठल्या गाण्याचा?
कुठल्या गाण्याचा?
१८९५
१८९५
ये मेरे अँधेरे उजाले न होते
अगर तुम न आते मेरी ज़िंदगी में
न जाने मेरा दिल ये क्यों कह रहा है
तुम्हें खो न बैठूँ कहीं रोशनी में
१८९६.
१८९६.
हिंदी
(९०-००)
द क अ म क ब त
अ च न ब प स द म
ये मेरे अँधेरे उजाले न होते
ये मेरे अँधेरे उजाले न होते

अगर तुम न आते मेरी ज़िंदगी में
न जाने मेरा दिल ये क्यों कह रहा है
तुम्हें खो न बैठूँ कहीं रोशनी में
दिल का आलम मैं क्या बताऊ तुझे
दिल का आलम मैं क्या बताऊ तुझे
एक चेहरे ने बहोत प्यार से देखा मुझे
पुढची अक्षरे?
पुढची अक्षरे?
१८९७ हिंदी ५५ - ६५
१८९७ हिंदी ५५ - ६५
थ क ब म न म र
र प म ब क र
१८९७..
१८९७..
थाणे काजळियो बणालयूं म्हारे नैणा में रमालू
राज पळकां में बन्द कर राखूँली
१८९८,हिन्दी,2012-2016
१८९८,हिन्दी,2012-2016
त ज ग ह ज त
ख स ह ह ज ज
क त ह ह अ त ह ह
म अ अ त ह ह ज अ त ह ह
क्लू कळू द्या जरा!
क्लू कळू द्या जरा!
Pages