Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55
मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर
१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम
या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल 
विषय:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बघितलाय.पण माहिती नाही पुर्ण
बघितलाय.पण माहिती नाही पुर्ण बघितला होता कि नव्हता.
सुरुवात बघ... मग कळेल तुला!
सुरुवात बघ... मग कळेल तुला!
Ok.
Ok.
Dear मन्या ऽ
Dear मन्या ऽ
मलापण आवडेल शिकवायला.खरं तर मी मुव्ही बघुनच तेलुगु शिकले.
@ अज्ञातवासी
मलापन महेश बाबूनंतर Jr NTR आवडतो.
येवडू बघितला
तेलगू चित्रपटांची मजाच वेगळी... गाणेही खूप सुंदर असतात.........एक तेलगू song mention कर बघु तुला कोनते आवडले.
तेलगू चित्रपटांची मजाच वेगळी.
तेलगू चित्रपटांची मजाच वेगळी... गाणेही खूप सुंदर असतात.........>>>>>>
समजत नसलं, तरीही सुंदर वाटतात. काही गाणी तर अशी आहेत, की ऐकल्याशिवाय दिवस जात नाहीत.
थोडयावेळाने माझी प्लेलिस्ट देतो...
थांकु Rajsmi
Jr Ntr तुम्हाला इतका का आवडतो
Jr Ntr तुम्हाला इतका का आवडतो,ते मला त्याच्या मुवी बघुनच कळेल

अज्ञा,तु दे लिस्ट बघेल मी.Jr Ntr नावडत्याचा आवडता होईल अशी लिस्ट
आजच तक़दीर मूवी बघीतला...छान
आजच तक़दीर मूवी बघीतला...छान होता अन hero heroine पण छान होते...
गीता गोविंदम तर तेलुगू मधे च
गीता गोविंदम तर तेलुगू मधे च पाहिला...थोडफार कळाल ...songs अतिशय सुंदर आहेत...त्यानंतर तो हीरो मात्र crush लिस्ट मध्ये add झालाय..आणि heroine favourite list मध्ये....
तेलुगु गाणी पण सुंदर आहेत
तेलुगु गाणी पण सुंदर आहेत ऐकायला.
आजच तक़दीर मूवी बघीतला...छान
आजच तक़दीर मूवी बघीतला...छान होता अन hero heroine पण छान होते..>> +11
(hello)तेलुगू movie
छान आहे..
कबीर सिंग अर्जुन रेड्डी चा
कबीर सिंग चा ट्रेलर बघितला.. (अर्जुन रेड्डी चा रिमेक) शाहीद ने मस्त acting केलीये..
मी पाहिलाय hello!
मी पाहिलाय hello!
डोक्यावरुन गेला.
कबीर सिंग चा ट्रेलर बघितला..
कबीर सिंग चा ट्रेलर बघितला.. (अर्जुन रेड्डी चा रिमेक) >>>मी पण आताच बघितला....
शाहीद ने मस्त acting केलीये..>>+111
बेफिकीर doctor type दाखवलाय.
बेफिकीर doctor type दाखवलाय.
गाणेही खूप सुंदर असतात. >>>>>
गाणेही खूप सुंदर असतात. >>>>>>> ++++++++ १११११११
थिरीन जबरदस्त .... हाय स्पीड
थिरीन जबरदस्त .... हाय स्पीड मुवी .
लिस्ट बद्दल धन्स!
माझं वैयक्तिक मत...
माझं वैयक्तिक मत...
अर्जुन रेड्डी ओवर हाईप चित्रपट वाटतो मला. विनाकारण सगळं अति दाखवलंय.
मी अजूनही कॉलेज लाईफ जगतोय, पण अर्जुन रेड्डी अतीच होता.
शाहिद नाही बघवत कॉलेज स्तुडन्ट म्हणून, अर्जुन रेड्डी तर नक्किच नाही. रणवीर सिंगने रोल जबरदस्त केला असता. विकी कौशल आणि आयुष्यमानने सुदधा!
Hello हा मनम नंतर विक्रम
Hello हा मनम नंतर विक्रम कुमारचा पहिला चित्रपट. नागार्जुनने विक्रमला विनंती केली होती, अखिलच करियर सावरण्यासाठी, म्हणूज त्याने hello दिगदर्शीत केला.
विक्रमच्या दिगदर्शनाच्या खुणा पावलोपावली दिसतात, पण hello कधीही मनमच्या लेवलला पोहोचत नाही.
मनम सारखी मुव्ही एकदाच बनते, तशी भट्टी पुन्हा जुळून येणं फार दुरापास्त असतं... असाच एक चित्रपट म्हणजे sithamma vakitulle srimalle chethu. श्रीकांत अड्डाला ने हा मास्टरपीस दिला, त्यानंतर अशी भट्टी जुळलीच नाही...
Ayushman n vikcy kaushal mala
Ayushman n vikcy kaushal mala nahi vatat suit jhale aste tya role madhe...
Btw Shahid is one of the underrated actors in Bollywood..
@Rajsmi माझी तेलगू गाण्यांची
@Rajsmi माझी तेलगू गाण्यांची लिस्ट.
१. chitram bhallare vichitram - तेलगू चित्रपटसृष्टी या गाण्याविना अधुरी आहे. सुंदर म्युजिक, सुंदर आवाज, NTR मॅजिक. आणि दुर्योधनावर चित्रित झालेलं जगातलं एकमेव गाणं.
२. sithamma vakitulle srimalle chethu - अहाहा, कायम ऐकतच राहावं असं गाणं. सुरुवातीला पक्षांच्या आवाजात सुरू होणारं कर्णमधुर संगीत, त्यांनंतर एक धीरगंभीर आवाज, आणि मग चित्राच्या आवाजात सुरू होणारं गाणं. मॅजिक मायर्स!
३. Bakichustho - अज्ञातवासीच हे गाणं. अनिरुद्धच संगीत, आवाज. रिलॅक्स होण्यासाठी एकदम मस्त, आणि हे गाणं स्वतःला एकदम स्पेशल फील करवत. नक्की ऐका.
४. Nee kallalona - प्युर Jr Ntr मॅजिक, आणि म्युजिकल ट्रान्सफॉर्मेशन बघतच राहावं असं. एक अतिशय लाईट रोमॅंटिक सॉंग ते लस्टफुल रोमान्स... जबरदस्त! आधी विडिओ बघा, मग सॉंग.
५. Charuseela - जबरदस्त, वा. Srimanthuduची सगळी गाणी देव्हाऱ्यात सजवून ठेवावी अशी, पण चारुसीला म्हणजे मास्टरपीस. गिटार आणि ड्रमचं परफेक्ट कॉम्बिनेशन. महेश बाबूला नाचत येत नाही, हा शिक्का चारुसीला पासून कायम पुसला गेला.
६. पक्का लोकल - jr ntr मॅजिक, आणि जबरदस्त संगीत. रॉक्स.
७. छोटी छोटी बातें - महर्षी, जावा आणि ऐका...
८. Nannaku - सुंदर, तितकंच हौन्टिंग (Jr Ntr song)
९. Pandagala - कैलाश खेरचा आवाज आणि क्लासिक म्युजिक... मस्त.
१०. Neethoney Dance - प्रॉपर डिस्को सॉंग. रॉकिंग! (Dhruva film)
Btw Shahid is one of the
Btw Shahid is one of the underrated actors in Bollywood..>>>>>
Yes. Haidar is biggest example
sithamma vakitulle srimalle
@ अज्ञातवासी
sithamma vakitulle srimalle chethu my all time favourite
Nee kallalona in my playlist
Bakichustho हे कोनते गाणं ?
Nee choople from endukante Premante खुप छान आहे.
https://youtu.be/WW2PIaeM_6Y
https://youtu.be/WW2PIaeM_6Y
>>>>

Rajsmi हे घे. चित्रपटाचं नाव 'अज्ञातवासी'
थीरन पिक्चर मस्त आहे..सत्य
थीरन पिक्चर मस्त आहे..सत्य घटनेवर आधारित आहे..आणि
विशालचा रिटर्न आॅफ अभिमन्यू भारी पिक्चर आहे..
हा पाहिलंय का कोणी -https:/
हा पाहिलंय का कोणी -
https://youtu.be/pdRVy5byVcA
पाहिलाय सुरूवात जरा स्लो आहे.
पाहिलाय सुरूवात जरा स्लो आहे....पण बाकी पिक्चर मस्तच आहे.
मी पाहिलाय हा मुवी असं वाटतंय
मी पाहिलाय हा मुवी असं वाटतंय.विशालने detective ची भुमिका केलीय.तयाची girlfriend पाकिटमार का कायतरी करत असते. तोच आहे का हा मुवी?
मला विशाल आवडत नाही, त्यामुळे
मला विशाल आवडत नाही, त्यामुळे पास
बाकी विजयचा सरकार एक नंबर आहे
बाकी विजयचा सरकार एक नंबर आहे
Pages