तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Surya - Big No....
Dhanush - Very Very Big No....

Yash आवडतो?
मलातरी तो फक्त KGF आणि Mr.&Mrs.रामाचारी मध्येच आवडला. त्याचे बाकीचे मुवी जास्तीत जास्त अर्धा तास पाहु शकले.अजुन 1 मुवी गजराज का काही नाव आहे तो एक चांगला आहे.

Yash चे looks मुवीत कायतरीच दाखवतात.सगळच भडक. कपडे आणि background दोन्ही. देखण्या हिरोची माती Sad

महर्षीचा ट्रेलर बघितला, महेश बाबू, शेतकरी म्हणून अजिबातच शोभत नाही राव.. बाकीच्यांच्या पुढे तो फॉरेन चा शेतकरी वाटतो..

मला बघायचा आहे Sad .
समन्था आणि तिचा नवरा दोघेही आवडतात .

मजिली बघितला का कोणी??

Pages