तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

स्वस्तितै तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? Happy
अमा अक्किनेनी (डॉक्टरचा रोल केलाय.) नागार्जुनसोबत दाखवलीये. मलाही आधी माहित नव्हतं. अज्ञातवासी नेच सांगितलंय. Happy

Amala eka chotyashya role madhe ahe dance teacher chya dance shikavatana.....jeva nagarjun konalatari shodhat asato

नमस्कार मंडळी!

मधल्या काळात मोहनलालचा लुसिफर बघितला, एक चांगला थ्रिलर, मस्ट वॉच.

ओडियन मोहनलालचाच बघितला, इतकाही खास नाही, मात्र कल्पना भन्नाट आहे.

व्हायरस एक मल्याळम चित्रपट, चुकवू नये असा, नक्की बघा.

नवीन साहो येतोय, त्याचा रिवयु नक्की टाकेन!

ओ बेबी कोणी बघितला का ? समंथाचा ?

आदी शेष ( गूढाचारीवाला) चा ईवारु आलाय - नविन थ्रिलर. बघायचा आहे .

Samantha is intern in newspaper office.
Wiyh the help of begger on the flyover she is noting the vehicle numbers if people who are removing divider blocks on the flyover and taking u turn . She is trying to cover story . She goes to meet one person in same context but could not meet him . Same day , late evening , police take her into custody . What happens next .??? Little suspense , little thriller , little horror ...
Sorry for English writing .
Movie as such okie , but I enjoyed it because of Samantha .

Pages