तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आमच्या कडे रोज रात्री 9 नंतर याच films लावतो भाऊ आणि यात हिंदी नावांमध्ये पहिल्या भागाचा दुसर्या भागासोबत काहीच संबंध नसतो त्यामुळे नाव लक्षात राहत नाहीत..

1 ) Rajmahal
2 ) Rajmahal 2
3 ) Kanchana
4 )Kanchana 2
5 )Policewala gunda
6 ) Family-Ek deal
7 ) Khatrnak khiladi
8 ) Jeene nhi dunga
9 ) Mard ki jabaan
10 )Time story
11 )Super khiladi
12 )Patel on sale
13 )Aambala
14 )Don no.1
15) King no.1
16) Return of Raju
17) Return of rebele
18) Double attack
19) Puli
20) Theri
21) Dangerous khiladi
22) dangerous Khiladi 2
23) dangerous khiladi 3
24) Dus ka dam
25) Encounter shankar
26) Magdheera
27) Judwa
28) Judwa no.1
29 ) Rowdy badshah
30) Janata garage
31) Son of satyamurthi
32) Son of satyamurthi 2
33) Shiva the superhero
34) Shiva the superhero 2
35) Lucky the racer
36) Aarya ek deewana
37) Mantra
38) Mantra 2
39) Maidan - e- jung
40) Strawberry
41) Mera badla
42) Chennai vs china
43) I
44 ) Durga IPS
45) Linga
46) Shivaji: the boss
47) Chandramukhi
48) Tadakha
49) Indra : The tiger
50) Business man
51) Business man 2
52) Mr.Perfect (prabhas cha)
53) Mass
54) Wanted Baghi
55) The real tevar
56) Meri jung : one man army
57) sardaar gabbar singh
58) The super khiladi
59) Dum biryaani
60) International khiladi
61) Jigar kaleja
62) Bunny the superhero
62) Mar mitenge
63) mar mitenge 2
64) Dhamu
65) Chirutha
66) Anek
67) Alex pandian
68) Betting raja
69) Revolver raja
70) Bruclee:The fighter
71)Aprichit
72) shivam
73) Pratighat
74) Supreme khiladi
75) Roadside Rowdy
76) Main hoon gambler
77) Gambler no.1
78) My boss bajarangbali
79) Bajrangi

अजून आठवली की लिहेन

अजूनपर्यंत कुणीही चिरंजीवीच्या कैदी न 150 च नाव घेतलेला नाहीये!
काय ही दुर्दशा!

2 July ला Janata garage लागणार आहे..set max वर..यात सचिन खेडेकर पण आहे

हो कऊ
पण हा बघायचा तर मोहनलालसाठी आणि ntr jr साठी बघा.

Don no 1
Rowdy shankar
Jil
Khatarnak khiladi
Khatarnak khiladi 1,2...5
Lucky the racer
Kempe gowda
Sabse badkar hum 1,2
Chenni vs china
Aarya 1, 2
Veer madakari
Mumbai ki Kiran bedi
Bullet rani
Sarrainodu
Kasam paida karne wale ki
Hindustani yodha
हे संपूर्ण सिनेमे पाहिले आहेत. अजून आआठवतील तसे लिहीत जाईन.

1 July la son of satyamurthi part 2 लागणार आहे
bt नाही allu arjun नाही

मी पण कंचना १,२ दोन्ही पाहिलेत....२ मधे तर जाम हसायला येते त्याच्या आईची आणि सासुची भुमिका अफलातून आहे Lol

पुलीसवाला गुंडा पण पाहिलाय...
मी तसे बरेच मुव्ही पाहिलेत पण मला नावच आठवत नाहिये.. Sad Sad Sad आतापासुन जे पाहिन ते इथे येऊन लिहिन... Happy

महेश बाबूचा नं.१ बिजनेसमॅन पाहिलाय का कोणी काजल बरोबरचा मस्त आहे....

श्रीमंतुडू >> म्हणजे द रियल तेवर ना... हो नक्की पाहीन..

अल्लुचा बद्रिनाथ पहा छान आहे,त्याचाच एक और रक्षक पण भारिये...
आणि डबल अटॅक २ पण पहाच ...

हो द रिअल तेवरच.
बद्रीनाथ एक और रक्षक आणि डबल अटॅक २ तिन्ही बघितलेत.

जुन्या सिनेमांपैकी, शंकराभरणम, स्वाथि मुथ्यम बघितले आहेत का? स्वाथि मध्ये कमलाहसनचा नाच अफलातून आहे. शंकरा भरणम गाणी टॉप क्लास. सेमी क्लासिकल. एक सितारा म्हणून झरीना वहाब चे काम असलेला आहे तो ही सुरेख व सेन्सिटिव्ह होता सिनेमा. ती गावाकडची मुलगी नटी होते, जुन्या मित्राला सोडून पुढे जाते असा विषय होता बहुतेक. जया प्रदाची कामे असलेले सिनेमे पण चांगले होते. ती किती सुरेख व नाजू क दिसत असे.

विनोदी मध्ये राम गोपाल वर्माचा क्षण क्षणम अगदी जरूर बघा. गाणी पण अफलातून आहेत. व त्यात आपला वेंक्न्ना आहे. चंटी बघितला आहे का ? उत्तम सिनेमा. जरा गावाकडे बोलतात वागतात तसे तेलुगु आहे व जुने रीतिरिवाज जसे ज्योति श्यावर विश्वास, नवर्‍याच्या ताटतले जेवणे, विधवेच्या अंगावर उगीच रंग टाकून तिला शिक्षा देणे असे आहेत. पण गावाकडची मानसिकता समजून घेतल्यास सिनेमा चांगला आहे. इथे पण वेंकन्ना आहे. तैलम्पट्टी तालम्पट्टी गाणे लै भारी.

जुना जंटल मेन चिरंजिवीचा त्यातली गाणी मस्त आहेत. जरूर ऐका. मुदिने पट्टी गाणे लै भारी. मग नुवू नेनू, पोकिरी, अरुंधती सर्व मजेशीर सिनेमे आहेत. आम्ही बोस सिस्टिम च्या शोरूम मध्ये जाऊन त्याला पोकिरीतली गाणी लावायला लावली होती. त्याला चक्कर आली असएल. माझे घर अन्नपूर्णा स्टुडिओ च्या जवळ आहे. आणि फिल्मनगर, ज्युबिलीहिल्स मध्ये मी काम करत असे. कायम कुठे तरी कसले तरी शूटिंग चालू असेच. प्रभुदेवाचा गोपा ला गोपाला पण मस्त. गाणी एकदम हटके होती तेव्हा. आणि नग्मा!!!

आणखी एक सिनेमा होता, त्यात सिद्धार्थ होता, त्याचे आई वडील डिवोर्स्ड असतात आणि मग ती मुलगी त्यांना एकत्र आणते.
त्यात ती मुलगी ज्याचा राग येईल त्याच्या फोटोवर लाल क्रॉस करत असते असं काही तरी आहे> konchem kashtam konchem ishtam

अमा थँक्स.
हे चित्रपट नक्कीच मी वॉचलिस्ट मध्ये टाकतो.
जुन्या चित्रपटाविषयी एवढी माहिती नाही मला.
Except मायाबाजार

जुन्या चित्रपटाविषयी एवढी माहिती नाही मला.>>>मला सुध्दा नाही... कारण हे कधी TV वर लागले नाही or लागले असतील तर माहित नाही...

म्हणजे द रियल तेवर ना... हो नक्की पाहीन..अल्लुचा बद्रिनाथ पहा छान आहे,त्याचाच एक और रक्षक पण भारिये...आणि डबल अटॅक २ पण पहाच ...>>>अल्लुचे सर्व films बघितले आहेत...
त्याचे आणि महेश बाबुचे

अरे कुणी atantriki darredi विषयी लिहा की.
डेरिंगबाझ हिंदी डब.
पवन कल्याण आणि त्रिविक्रमचा मास्टरपीस आहे.

त्यात सिद्धार्थ होता, त्याचे आई वडील डिवोर्स्ड असतात आणि मग ती मुलगी त्यांना एकत्र आणते.
त्यात ती मुलगी ज्याचा राग येईल त्याच्या फोटोवर लाल क्रॉस करत असते असं काही तरी आहे >>
या चित्रपटाचा नाव आहे : konchem kashtam konchem ishtam

https://en.wikipedia.org/wiki/Konchem_Ishtam_Konchem_Kashtam

Pages