Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55
मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर
१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम
या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल 
विषय:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सूलूतै..अगं ट्रेलर बघुनच भीती
सूलूतै..अगं ट्रेलर बघुनच भीती वाटतीये मला.
ज्युनियर NTR
ज्युनियर NTR
१. 1991 Brahmashri Vishwamitra - बालकलाकार. काही विशेष नाही.
२.1996 Ramayanam - रामाची बालकलाकार म्हणून भूमिका. बघायला मस्त.
३.2001 Ninnu Choodalani - डेब्यु, काही विशेष नाही, किंबहुना अतिशय बोरिंग.
४. 2001 Student No. 1 - एस एस राजामौळी आणि jr Ntr कॉम्बिनेशन. नक्की बघा. मास मसाला इंटरटेनर.
५. 2001 Subbu - चांगलाय, पण बघावा अस काही नाही.
६. 2002 Aadi - पुन्हा एकदा मास मसाला इंटरटेनर. बोरिंग.
७. 2003 Naaga - पोलिटिकल थ्रिलर. एक वेगळा चित्रपट. पुन्हा एकदा काहीही इफेकटीव्ह नाही.
८. 2003 Simhadri - नक्की बघावा असा, प्रचंड सुपरहिट चित्रपट, मास मसाला ऍक्शन चित्रपट.
९. 2004 Andhrawala - ऍक्शन थ्रिलर, आणि फ्लॉप. इथुनच करियरची घसरण सुरू झाली.
१०. 2004 Samba - बघू नका.
११. 2005 Naa Alludu - कॉमेडी. बोरिंग
१२. 2005 Narasimhudu
१३. 2006 Ashok
दोन्हीही बोरिंग.
१४. 2006 Rakhi - अतिशय फालतू चित्रपट. आणि यानंतर NTR वर फ्लॉपचा शिक्का अजून गडद.
१५. 2007 Yamadonga - प्रचंड निराशेत असलेला NTR. अनेक फ्लॉप, आणि आता सेकंडरी ऍक्टर म्हणून शिक्का बसलेला. त्यातच प्रचंड वजन वाढलेलं. बाळकृष्णचा वाढलेला प्रभाव. यावेळी कुणीही Jr NTR ला काम द्यायला तयार नव्हता.यातच महेश बाबूशी झालेली भेट, त्याने वजन कमी करण्याचा दिलेला सल्ला, आणि संकटमोचक राजामौळी यांची साथ.
या चित्रपटाविषयी दुसऱ्या धाग्यात खूप लिहिलंय, मास्टरपीस.
१६. 2008 Kantri - मस्त चित्रपट
१७.2010 Adhurs
१८. 2010 Brindavanam
चांगले चित्रपट, मस्त वॉच.
१२. 2011 Shakti - अतिशय मस्त चित्रपट. मस्ट वॉच.
१३. 2011 Oosaravelli - प्रचंड वेगळा चित्रपट, यातील गाणी अतिशय सुंदर.
१४. 2012 Dammu - ज्या ज्या टॉप ऍक्टरला बोयापती श्रीनू याच्याबरोबर चित्रपट करण्याची दुर्बुद्धी सुचली, त्याचा कपाळमोक्ष झालाच... प्लिज बघू नका.
१५. 2013 Baadshah - जबरदस्त चित्रपट नक्की बघावा असा, आणि Ntr ही नव्या लूक मध्ये.
अज्ञा.. बघु का नको..JR NTR ला
अज्ञा.. बघु का नको..JR NTR ला?
मी जे नाही बघायचे तेही
मी जे नाही बघायचे तेही सांगितले. पण थांब, अजून लिस्ट एडिट करायचीय.
Ok..
Ok..
आता इथून जे चित्रपट लिहीन, ते
आता इथून जे चित्रपट लिहीन, ते फक्त आणि फक्त मस्ट वॉच असतील... कारण बादशहा नंतरचा प्रत्येक चित्रपट म्हणजे NTR चा मास्टरपीस..
Ramayya Vasthavayya - सुंदर चित्रपट, आणि सुंदर परफॉर्मन्स.
Rabhasa - ऍक्शन मसाला, मात्र इथे NTR जबरदस्त दिसला.
Temper - तेलगू चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड. गुड लुकिंग मॅन ते हँडसम hunk असा प्रवास इथेच संपला, आणि उरला प्रचंड energy, आणि जबरदस्त ताकदीचा NTR. नक्की बघा. SIMBAA विसरून जाल.
Nannaku Prematho - असा चित्रपट तेलगू काय, पूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीत झाला नसेल. एक वेगळाच लुक, प्रचंड वेगवान चित्रपट आणि बटरफ्लाय इफेक्ट वर आधारित चित्रपट, बरोबर सुकुमार चे दिग्दर्शन, आणि जबरदस्त एनर्जेटिक NTR
Janatha Garage - तेलगू चित्रपटसृष्टीतला अजून एक मैलाचा दगड, मोहनलाल आणि ज्युनिअर एनटीआर एकत्र... जबरदस्त स्टोरी, आणि अभिनय...
Jai Lava Kusa - सीनियर एनटीआर नंतर तीन भूमिका करणारा एकमेव कलाकार. मात्र तो कुठल्याही भूमिकेत तो एकसारखा वाटतच नाही. अजून एक जबरदस्त परफॉर्मन्स, आणि प्रचंड इंटरटेनिंग...
Aravinda Sametha Veera Raghava - कित्येक वर्षांनंतर Ntr खानदानी दुष्मनी कडे वळला, आणि तेही शब्दांचा जादूगार त्रिविक्रमच्या दिग्दर्शनाखाली... यातील सुरुवातीची फाईट बिलकुल चुकवू नका... अतिशय बघण्यासारखा चित्रपट...
चरण कुठे आहे बाबा तुझे?
चरण कुठे आहे बाबा तुझे??कित्ती कित्ती ते सा. इ. लोकांवर माया..
चरण बाय द वे, हैदराबादला आहे.
चरण बाय द वे, हैदराबादला आहे. चिरंजीवीचा मुलगा, त्याचा मगधीरा लै फेमस होता...
चरण बाय द वे, हैदराबादला आहे.
चरण बाय द वे, हैदराबादला आहे. चिरंजीवीचा मुलगा, त्याचा मगधीरा लै फेमस होता... >>>>>>
चरण बाय द वे, हैदराबादला आहे.
चरण बाय द वे, हैदराबादला आहे. चिरंजीवीचा मुलगा, त्याचा मगधीरा लै फेमस होता...
:कपाळावर हात मारून घेणारी बाहुली:
सुलू गेम ओव्हर माझ्या
सुलू गेम ओव्हर माझ्या वॉचलिस्टमध्ये ऍड झालाय. ट्रेलर बघूनच वेगळंच रसायन दिसतंय...
Zee cinema वर कन्नड horror
Zee cinema वर कन्नड horror movie लागली आहे.
तो चित्रपट।आम्ही।बघूच...
तो चित्रपट।आम्ही।बघूच...
पण इतक्या दिवसांनी तुला धाग्यावर बघून आनंद झाला....
मी पण fan आहे dubbed तेलगु
मी पण fan आहे dubbed तेलगु,कन्नड, तामिळ आणि मल्ल्याळम चित्रपटांचा. माझी लिस्ट लवकरच टाकतो.
नक्की करा, फक्त लिस्ट बरोबर
नक्की करा, फक्त लिस्ट बरोबर प्रत्येक चित्रपटातील लीड ऍक्टर आणि चित्रपटाविषयी एखाद्या ओळीची माहिती द्या!
https://www.bollywoodlife.com
https://www.bollywoodlife.com/south-gossip/5-nicknames-of-tollywood-star...
@सुलू - मस्त माहिती. माझ्या
@सुलू - मस्त माहिती. माझ्या महितप्रमाणे अजून काही नावे आहेत.
राम चरण - चरण
महेश बाबू - सुपरस्टार
रवी तेजा - मास महाराजा
चिरंजीवी - मेगा स्टार
पवन कल्याण - पॉवर स्टार
NTR - सुपरस्टार
बाळकृष्ण - बल्ल्याया
धन्स अज्ञा
धन्स अज्ञा
रेबेल स्टार ला का विसरताय
रेबेल स्टार ला का विसरताय
साहो:
साहो:
https://www.youtube.com/watch?v=HiwFJ97qUx4
हिन्दी पिन्कचा रिमेक:
https://www.youtube.com/watch?time_continue=1&v=WX9TDlEoQFo
Rx 100 बद्दल काय मत?
Rx 100 बद्दल काय मत?
मंजुलिका रिटन्स मुव्ही लागला
मंजुलिका रिटन्स मुव्ही लागला होता. इतकी घाण अकटींग केलेली सगळ्यांनी की, 15 मिनीटेही बघावासा वाटला नाही.
मनम् हा सिनेमा युट्युबवर
मनम् हा सिनेमा युट्युबवर दयालू या नावाने आला आहे.
https://www.youtube.com/watch?v=xlaStrxzW_U&app=desktop
सुपर डिलक्स बघाच.
सुपर डिलक्स बघाच.
विजय सेथुपथी.....त्रिवार सलाम!!
दयालू बघितला , कसला गोड movie
दयालू बघितला , कसला गोड movie आहे. Storyline सहीच आहे. पूर्ण नाग family शेवटच्या scene मध्ये छान दिसते. फक्त नागार्जून ची बायको missing आहे त्यात
नागार्जुनची बायकोपण आहेना
नागार्जुनची बायकोपण आहेना त्या मुवीत.
त्या शेवटच्या सीनमध्ये नाही
त्या शेवटच्या सीनमध्ये नाही ना.
अमा अक्कीनेनी आहेना शेवटी?
अमा अक्कीनेनी आहेना शेवटी? मला नीटसं आठवत नाहीये. पण असावी कदाचित.
दयाळू मस्त आहे
दयाळू मस्त आहे
नाही , ती फक्त सुरुवाती ला 10
नाही , ती फक्त सुरुवाती ला 10 सेकंडस साठी दिसते.
Dance teacher म्हणून. नंतर कुठे दिसली नाही.
हवी होती. फार गोड दिसते ती पण.
समंथा , चैतन्य पेक्षा जास्त छान वाटते. तो overacting mode मध्ये आहे , पूर्ण movie मध्ये
Pages