तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

केअशु Uhoh काय होत ते? मला महेशबाबु आवडतो पण त्याची भाषा नाय कळत अजुन!उगाच का जिलब्या ऐकवताय! Proud

मन्या

महेशबाबुची मस्करी केलीय त्यात.महेशबाबुला मुद्राभिनय येत नाही.चेहर्‍यावरचे भाव बदलत नाहीत म्हणून त्याला 'मेल कॅटरिना कैफ' म्हटलंय. Wink
जाम राडा झाला होता या व्हिडिओवरुन! बाबुचे फॅन पेटून उठले होते.

गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमॅन!
जस राजाच्या मागे धोबीसुद्धा त्याच्या कुचाळक्या करतो, तसे हे युट्युबर टोलीवूडचा किंग महेश बाबूच्या कुचाळक्या करणारच...
फॉरगेट इट!
मस्त महर्षीची वाट बघूयात, आणि तोपर्यंत हा धागा एन्जॉय करूयात. आज अल्लू अर्जुनच्या चित्रपटची लिस्ट टाकतो...

Lol
बरं झालं... नाहीतर मी न्यूट्रिमॅटरच पाठवणार होतो..

3.0 भारिये...
मी थेटरात पहिला होता... VFX क्लास आहेत!!!

डॉ. अज्ञातवासीनी खास न्यूट्रिमॅटरचा कॉस्च्युम पाठवलाय!!!
वे विल बी अलाईव्ह!

Doctor! Proud

Pages