तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मन्या आज नक्की देतो. यासाठी थांबलोय, कारण नुसती लिस्ट नाही तर JR NTR वर एक छोटासा लेखच प्रतिसादात द्यायचाय!
स्टे ट्यून.

Jr Ntr यांचे बंधू नंदमुरी कल्याण राम यांचा एकमेव हिट चित्रपट पतास झी सिनेमावर लागला आहे.
बघाच असं म्हणणार नाही, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन!

गेम ओव्हर सस्पेन्स थ्रिलर असावा.
खामोशी सिरियल किलर टाईप मुवी वाटतोय.

पण दोन्ही मुवीज हिंदी कि तेलुगु भाषेत आहेत. Uhoh

मन्या यांना विनंती की त्यांना अल्लू अर्जुन दिसला का नाही हे स्पष्ट करावे...
अन्यथा शनिवार वाड्यावर येवडू चा नवीन शो आयोजित करण्यात येईल Happy

अरे वा!
हे गाणं खास मन्या यांच्यासाठी डेडिकेट करण्यात आले आहे...
#येमन्याढोलकीवाजवरे.

त्याला बघण्याची आस अति...ईई
बसले मी आठ वाजता सेट मॅक्सवरती..ईई
घरचे येति किरकिर करती...
राधक्का लाव म्हणती...
आंध्रचा सुंदऱ्या, माझा आवडता,
अल्लू दिसना मला, ग बाई माझा बनी दिसना मला,
टीव्हीवर दिसेना, युट्युबवर दिसना,
शोधू कुठं, शोधू कुठं... शोधू कुठं...
दिसला ग बाई दिसला, सेट मॅक्सवरच दिसला.
लगेच गायबही झाला... उं उं....

या गाण्यातला एकही शब्द अतिशयोक्ती नाहीये! तुझी येवडू बघण्याची आसच तेवढी होती!!!
अल्लुला कळलं ना, की मला पाच मिनिटं बघण्यासाठी एका कन्येने एवढी तपश्चर्या केली आहे, तर तो पुण्याला धावत येईन!

कालच petta मूवी पहिला . छान आहे . रजनीकांत आणि विजय सेतुपती नेहमीप्रमाणे मस्त.
शेवटचा ट्विस्ट मस्त आहे.
आणि ९६ परत पहिला. वेळ मिळेल तेव्हा ही मूवी बघत असते मी.
I just love this movie. Songs, acting just awesome.

धन्स अज्ञातवासी आणि मन्या ( प्रोमोज आवडल्याबद्दल). Happy

पण दोन्ही मुवीज हिंदी कि तेलुगु भाषेत आहेत >>>>>>>>>> दोन्ही भाषेत आहेत.

Pages