Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55
मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर
१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम
या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल 
विषय:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खरंच.वेगळं हव होत नाव movieला
खरंच.वेगळं हव होत नाव movieला नाव relateच नाही होत.
मनम किती सुंदर नाव आहे, तेच
मनम किती सुंदर नाव आहे, तेच ठेवायला हवं होतं!
मनम हा हिस्ट्री डिफायनिंग मुवि होता... अकीनेनी नागेश्वर राव यांचा शेवटचा चित्रपट!!!
Meaning kay ahe मनम च?
.
नागार्जुनचे वडील आहेत का ते
नागार्जुनचे वडील आहेत का ते आजोबांसारखे दाखवलेत ते..
हो तेच.
हो तेच.
आणि तो बिट्टू म्हणणारा नागर्जूनचा मुलगा!
नागा चैतन्य नाहीरे ते
मस्तै आजोबा-मुलगा-नातु एकत्र हे भारतातच होऊ शकत.
आजोबा - मुलगा - नातू - सून -
आजोबा - मुलगा - नातू - सून - नातसून - दुसरा नातू!
हे भारतात नाही, तर फक्त तेलगू चित्रपटसृष्टीत होऊ शकतं!
सुन?
सुन?
अमला अकीनेनी!
अमला अकीनेनी!
श्रद्धे काय एडिटलस?
श्रद्धे काय एडिटलस?
नागार्जुननं 2वेळा लग्न
नागार्जुननं 2वेळा लग्न केलंयना पण मग हि 1ली कि 2री?
दुसरी!
दुसरी!
आधीची बायको वेंकटेशची बहीण!
मनम च Meaning विचारलं होतं
मनम च Meaning विचारलं होतं तिनं
मनम म्हणजे आम्ही!
मनम म्हणजे आम्ही!
संपला राव पिक्चर!
संपला राव पिक्चर!
नागार्जुननं 2वेळा लग्न
-
NGK Trailer पाहिला
NGK Trailer पाहिला
वर काढला रे धागा!
वर काढला रे धागा!
महेशबाबुचा एखादा थ्रिलर
महेशबाबुचा एखादा थ्रिलर मुव्ही आहे का??
आला रे......https://youtu.be
आला रे......
https://youtu.be/ByjXIbg4hjw
Mahesh babu looking AWESOME
Mahesh babu looking AWESOME in the trailer..
ही चिटिंग आहे, मला आधी ट्रेलर
ही चिटिंग आहे, मला आधी ट्रेलर पोस्ट करून भाव खायचा होता...

थ्री लुक्स इन अ मुवि, प्रिन्स रॉक्स!
अरेरे
अरेरे
(No subject)
आजोबा-मुलगा-नातु एकत्र हे
आजोबा-मुलगा-नातु एकत्र हे भारतातच होऊ शकत.
कल आज और कल म्हणून पिक्चर आहे, त्यात पुथ्वीराज कपूर वगैरे आहेत
अरेरे
अरेरे
NGK ट्रेलर बघितला, इतकाही खास
NGK ट्रेलर बघितला, इतकाही खास नाही वाटला...
बाकी आता वेध महर्षी चे #MAHARSHIFIRSTDAYFIRSTSHOW
https://youtu.be/Bxjx73i4pX4
https://youtu.be/Bxjx73i4pX4
या गाण्याची लिंक कुणी का दिली नाही इथे?
छोटी छोटी छोटी छोटी छोटी बाते
छोटी छोटी छोटी छोटी छोटी बाते
मिठी मिठी मिठी मिठी मिठी यादें
बाकीच तु सांग.
बाकीच तु सांग.
Pages