Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ख्रिस्तिअन बेल चा " वाइस " ,
ख्रिस्तिअन बेल चा " वाइस " , माइकल बी जोर्दन चा " क्रीड २" आनि " अक्वामन " चे ट्रेलर आलेत.
https://youtu.be/Y0SiOdvEYRs
https://youtu.be/Y0SiOdvEYRs
नागराज मंजुळेंचा 'नाळ'..
https://youtu.be/Y0SiOdvEYRs
.
मन्जुळे नाहीये दिग्दर्शक...
मन्जुळे नाहीये दिग्दर्शक....Sudhakar Reddy Yakkanti आहे . कोण आहे नाही माहित.
अॅक्वामॅनचा ट्रेलर जवळपास
अॅक्वामॅनचा ट्रेलर जवळपास सगळ्याच हाॅलिवूडपटांसारखाच लार्जर दॅन लाइफ आहे. अव्वाच्या सव्वा vfx....बघायला चांगला वाटेल कदाचित. पण स्टोरी सेमच वाट्टेय... सुपरहिरो पृथ्वीला आणि त्याच्या घराला वाचवणारच.
काशिनाथ घाणेकर टिझर भाग २:
काशिनाथ घाणेकर टिझर भाग २:
https://www.youtube.com/watch?v=8OdU5ClMfxU
झी स्टुडीओ आणि नागराज मंजुळे
झी स्टुडीओ आणि नागराज मंजुळे यांच्या नाळ या सिनेमाचे टीझर....
https://youtu.be/Y0SiOdvEYRs
लव्ह यात्री ची गाणी जबरी. >>>
लव्ह यात्री ची गाणी जबरी. >>>>>
एका व्हॉट्सप फॉरवर्ड मधे अशोक सराफ आनि रंजना च्या " अग अग म्हशी" हे मुळ गाण बदलुन त्यावर चौघडा गाण टाकल आहे.मजेशीर आहे.
हे पाहिल्यावर मी मुळ गाण परत पाहिल.
एका व्हॉट्सप फॉरवर्ड मधे अशोक
एका व्हॉट्सप फॉरवर्ड मधे अशोक सराफ आनि रंजना च्या " अग अग म्हशी" हे मुळ गाण बदलुन त्यावर चौघडा गाण टाकल आहे.मजेशीर आहे>> हो हहपुवा आहे ते
Manikarnika - The Queen Of
Manikarnika - The Queen Of Jhansi - डोळे बंद करून ट्रेलर ऐकला तर असे वाटते की शेवटचे हर हर महादेव कोणीतरी ब्रिटीश बाईच बोलतेय.
लोल
लोल
स्वराधीश राहुल देशपांडे यांचे
स्वराधीश राहुल देशपांडे यांचे पदार्पण, चित्रपट अमलताश, सध्या फक्त मामि चित्रपट महोत्सव मध्ये दाखवला जाणार आहे. ट्रेलर ची लिंक खालील प्रमाणे...
https://youtu.be/QHVzAWIdYvU
पुण्यात मी ज्या फोटोग्राफेर्स at पुणे चा सभासद आहे, त्या नवोदित दिग्दर्शक सुहास देसले याने हे धाडस केलाय, सर्व टीम ला शुभेच्छा
काशिनाथ घाणेकर सम्पुर्ण
काशिनाथ घाणेकर सम्पुर्ण ट्रेलरः
https://www.youtube.com/watch?v=jQ3HgG5eC9c
घाणेकर ट्रेलर आवडला.
घाणेकर ट्रेलर आवडला.
मी शिवाजी पार्क चा मर्डर ऑन ओरिएंट एक्स्प्रेस च्या कथानकाशी काहीतरी संबंध असेल असं मला उगीच वाटतंय.
इन एनी केस,मराठीत इतके चांगले कलाकार घेऊन बनवलेला हा पिक्चर प्रभावी असेल.
(मी बहुतेक तुंबाड परत बघायला एकटी जाणार आहे.ज्यांना तो दोन वेळा पाहण्या इतका जास्त आवडला नाही त्यांना परत ड्रॅग करणं नको वाटतं.)
>>मी शिवाजी पार्क चा मर्डर ऑन
>>मी शिवाजी पार्क चा मर्डर ऑन ओरिएंट एक्स्प्रेस च्या कथानकाशी काहीतरी संबंध असेल असं मला उगीच वाटतंय.<<
जॉनी डेपचा? तो तर मर्डर मिस्टरी आहे. अनासपुरेच्या त्या कार्यक्रमात प्रभावळकर, साटम आणि सराफ आले होते. त्यांनी दिलेल्या संक्षिप्त माहितीवरुन "मी शिवाजी पार्क" हा मराठी माणसाचा, त्याच्या घुसमटिचा, मराठी अस्मितेचा प्रश्न उचलुन धरणारा वाटतोय...
नाही मिस्टरी वगैरे काही नाही
नाही मिस्टरी वगैरे काही नाही, एक पोलिस, एक डॉक्टर , एक रि. जज असे ४-५ सिनियर सिटिझन मिळून एका अन्यायाचा बदला घेतात आणि त्यंच्यातलाच एक गांधीवादी प्राध्यापक त्यांना विरोध करतो इ . इ . अशी टिपिकल मांजरेकर छाप स्टोरीलाइन ऐकली मी. कलाकार दिग्गज आहेत पण त्या स्टोरीची मांजरेकरी ट्रीटमेन्ट फारशी आशादायक असेल असे वाटले नाही मला. सिनेमा बघेन असे वाटत नाही. रिव्ह्ञू च वाचेन फक्त.
तो अन्याय काय आहे हे वाचल्यास
तो अन्याय काय आहे हे वाचल्यास मी मर्डर ऑन ओरिएंट ची आठवण का काढतोय हे जाणवेल.
घाणेकर ट्रेलर आवडला.-> मला पण
घाणेकर ट्रेलर आवडला.-> मला पण.
घाणेकर ट्रेलर आवडला.-> मला पण
घाणेकर ट्रेलर आवडला.-> मला पण. >>>>> मला सुद्दा.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=zhWLhuEhXm4 धस्स झालं मला हे बघून. कुठल्याही हॉरर स्टोरीपेक्षा जास्त हॉरिबल!
खरंच.घाबरायला झालं.मी नाही
खरंच.घाबरायला झालं.मी नाही पाहू शकणार हा पिक्चर.अश्या गोष्टी पाहवत नाहीत आता.
स्पॉईलर वाचून ठरवेन.
हो कालच हा (पिहू चा) ट्रेलर
हो कालच हा (पिहू चा) ट्रेलर पाहिला. ती २ मिनिटे पण बघवले नाही इतके स्केअरी वाटले.
सिनेमा बघेन असे वाटत नाही.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=VsqCgMZGcP0
सोनाली कुलकर्णीचा 'माधुरी'
पिहु .. भयानक
पिहु .. भयानक
पिक्चर बघणे अशक्य
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=8qtQ0wSO2d8
https://m.youtube.com/watch?v=G4-uLtTZ7NU
पिहु, बापरे.
पिहु, बापरे.
मी पिहु पिकचर कधीच पाहु शकणार
मी पिहु पिकचर कधीच पाहु शकणार नाही.नाही बघवणार अजिबात.
पिहू - कशाला पहिला ट्रेलर असे
पिहू - कशाला पहिला ट्रेलर असे झाले
भयानक डिस्टर्ब करणारा आहे
कसे काय त्या मुलीकडून काम करून घेतले असेल
Pihu. च्या पब्लिसिटी वरून
Pihu. च्या पब्लिसिटी वरून वादंग,
लोकांना फोन वर एका लहान मुलीने काकुळतीने मदत मागितली.
लोक डिस्टरबद,
बापरे, पिहूचा ट्रेलर पाहून
बापरे, पिहूचा ट्रेलर पाहून अंगावर काटाच आला. आधी वाटलं घरात ती एकटीच राहिली, पण जेव्हा निपचित पडलेली आई दिसली... तेव्हा धस्स झालं एकदम.
लोकांना फोन वर एका लहान मुलीने काकुळतीने मदत मागितली.>> याईक्स! अशी पब्लिसिटी करतायेत?
'नाळ'चा ट्रेलर पाहिला का? सुरूवातीची भाषा समजली नाही, ते पोरगं एकदम गोड आहे, पण तोही शेवटी खांद्याला पिशवी अडकवून मजेत 'आता परत कधीच येणार नाही' म्हणत पळत जातो, तेव्हा 'नको रे बाबा असं करूस' असं वाटलं. आय होप की सिनेमा पॉझिटिव्ह असेल. नावावरून आणि ट्रेलरवरून आई-मुलाच्या नात्यावर असेल असं वाटतंय.
Pages