Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36
आज मध्यरात्रीपासूनच!
लागला घोडा काळ्या पैश्याला 
- श्री नरेंद्र मोदी !!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह ! काहीच कल्पना नाही. काय
ओह ! काहीच कल्पना नाही.
काय परिस्थिती आहे ?
हीरा, +१!
हीरा,
+१!
वॉव ! इम्प्रेस्ड विथ बिग बझार
वॉव ! इम्प्रेस्ड विथ बिग बझार स्मार्ट मुव्ह
कुणाकडे पाचशे हजारच्या नोटा
कुणाकडे पाचशे हजारच्या नोटा असतील तर मी घ्यायला तयार आहे.
१० रू. किलोने!
बाकी मोदींवर तर मी फिदा
बाकी मोदींवर तर मी फिदा बुवा!
मोठ्या बिजनेसमनांना हातही लागणार नाही.
नोकरदार नसणार्या किंवा खाजगी नोकरीत असणार्या मध्यमवर्गीय आणि उ.म. वर्गीयांचं कंबरडं मोडेल आणि ज्यांचं बँकेत खातं नाही अशा गरीबांचं पण.
परवा मार्केट चालेल इतक्या १०० रू च्या नोटा आहेत का मार्केटात.
फारच ड्रमाटिक बोल्ता तुम्ही
फारच ड्रमाटिक बोल्ता तुम्ही साती. सारखं आपलं विरोधी पक्ष नेते असल्यासार्खं कुर्कुर करत राहायची.
तुम्ही लांब रहाता हो
तुम्ही लांब रहाता हो वैद्यबुवा.
इथे आम्ही काय हाल होतायत लोकांचे ते पहातोय.
(म्हंजे सध्या माझेच झालेत, मी सध्या परगावी आहे आणि एटीएम च्या बाहेर रांगा लागल्यात आणि माझ्याकडे शंभराच्या फार कमी नोटा उरल्यात.)
आणि 'विरोधी पक्षात
आणि 'विरोधी पक्षात असल्यासारखं' काय?
विरोधी पक्षातच आहे मी.
कोई शक?
पण ही परीस्थिती काही
पण ही परीस्थिती काही दिवसांसाठीच असेल ना? अजून ३-४ दिवसात सुरळीत होईल की. हेच काँग्रेस किंवा आप ने केलं असतं तर तुझी हीच रीअॅक्शन असती का? एकदम प्रामाणिक उत्तर पाहिजे हां
बरं एक सांगा, कुतूहल म्हणून
बरं एक सांगा, कुतूहल म्हणून विचारतोय,
या प्रकारात किती काळा पैसा बाहेर आला याचे मोजमाप कसे करणार.
(मार्केट मधून काही प्रमाणात काळा पैसा हद्दपार होईल, पण तो किती झाला हे कसे कळणार)
अंजली , आप एकवेळ हे
अंजली , आप एकवेळ हे करेल.

काँग्रेस करणं शक्य तरी आहे का?
सोन्याचा दर वाढेल उद्या.
सोन्याचा दर वाढेल उद्या.
त्रास होईल हे बरोबर आहे पण
त्रास होईल हे बरोबर आहे पण जरा शिकल्या सवरलेल्या माणसाकडून थोडं तटस्थपणे एखाद्या गोष्टीकडे बघणं अपेक्षित असतं. ज्या आविर्भावात तुम्ही बोलता, असं वाटतं की हा भयंकर घोर अन्याय केला जात आहे आणि तुम्हीच त्याच जास्त भरडले जात आहात. नन ऑफ इट इज ट्रु.
लांब राहतो तो वेगळा विषय आहे आणि त्यावर मला वाट्तं भरपूर चर्चा झालेली आहे. त्यामुळे .....
अनि किती काळ्याचा पांढरा झाला
अनि किती काळ्याचा पांढरा झाला ते पण कसे कळणार
सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत
सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत ,त्यामुळे वरवर मोदींचे कौतुक करताना सगळेच त्यांच्या नावाने बोटे मोडत असतील याची खात्री आहे.बडे मासे यातून सुटतील कारण ते पैसा रिअल इस्टेट ,सोने इत्यादीत गुंतवतात.किंवा टॅक्स हेवनमध्ये हवाला मार्गे पाठवलेला असतो व इतर मार्गाने भारतात आणतात.
वैद्यबुवा, असोच! हॅपी
वैद्यबुवा, असोच!
हॅपी ट्रंपिंग.
अमेरिका काऊण्टींग वोटस, ईंडीया काऊंटींग नोटस!
शिकल्या सवरलेल्या लोकांकडूनच डोळस प्रतिक्रीया येणार.
लिहिता वाचता येणार्यांकडून नाही.
सगळ्यात जास्त मजा मम्मी
सगळ्यात जास्त मजा मम्मी लोकांची येतीय डबे कपाट फिरत असतील ...
बुआ, अभ्यास वाढवाच!
बुआ,
अभ्यास वाढवाच!
पुस्तकाचे अन लेखकाचे नाव
पुस्तकाचे अन लेखकाचे नाव विसरलो, पण एका मराठी लेखकाने, जो अर्थविषयक जाणकार आहे, त्यानेही काळा पैसा बंद करण्यासाथी ५०० व १००० च्या नोटा बंद करणे कसे आवश्यक आहे, ह्यावर एक पुस्तक लिहिले आहे. त्याकाळी वाचताना मलाही नवल वाटले होते की कसा फरक पडेल, पण त्यावर सविस्तर चर्चा आहे.
विरोधीलोकांनी ते पुस्तक वाचायला हरकत नसावी.
मोस्टली ब्लॅकमार्केट मध्ये पैसा जो फिरतो तो ५०० आणि १००० च्या नोटांमधूनच. आणि तो पैसा भारतात जास्त आहे. त्यावर नक्कीच लगाम बसेल.
५०० आणि हजारांच्या नोटांत
५०० आणि हजारांच्या नोटांत व्हाईट आणि ग्रे मार्केटचा पैसा पळतो.
काळा पैसा खरंतर कुठल्याही चलनी नोटांत पळत नाही.
असो!
५०० आणि हजारांच्या नोटांत
५०० आणि हजारांच्या नोटांत ग्रे मार्केटचा पैसा पळतो.
काळा पैसा खरंतर कुठल्याही चलनी नोटांत पळत नाही.>>> म्हणजे काय? सविस्तरपणे सांग की. 'ग्रे पैसा' ही टर्म पहिल्यांदाच ऐकली.
काळा पैसा खरंतर कुठल्याही
काळा पैसा खरंतर कुठल्याही चलनी नोटांत पळत नाही. +1 barobar. Those who have already bought properties and got bigger businesses by using black money, they are all set anyways.
अंजली ग्रे पैसा नाही, ग्रे
अंजली ग्रे पैसा नाही, ग्रे मार्केट!
तुम्ही खरंच ऐकला नाही हा शब्द अजून?
कमाल आहे!

म्हणजे ५०० आणि १००० च्या
म्हणजे ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी नको होती असं म्हणताय का तुम्ही, विद्या?
कमाल आहे!>>> त्यात कमाल कसली?
कमाल आहे!>>> त्यात कमाल कसली? आणि तीही डोळा मारण्याइतपत? नाही ऐकली ही टर्म. तू सांगतेस ना सविस्तर?
१. भाई ठाकूर (वसई) सारखी
१. भाई ठाकूर (वसई) सारखी माणसे घरामधे १७०० कोटी रुपयांच्या चलनी नोटाबरोबर पकडली गेली होती.
२. भ्रष्टाचार करणार्याना एक बॅग पैसे काल नेता आले असते, तर आता १० बॅगा न्यायला लागतील.
३. बनावट नोटाना आळा बसेल (बनावट नोटा मोठ्या किमतीच्या असतात सर्वसाधारणपणे).
या तीनच कारणांकडे पाहता मला वाटते की हा निर्णय योग्य आहे.
भारत सरकार परत रू. ५००, आणि रू. २००० च्या नोटा काढणार अशीही बातमी फिरते आहे. तसे झाले तर मुद्दा क्रमांक दोन बाद होईल..
The grey market, also
The grey market, also referred to as the parallel market, is a market where a product is bought and sold outside of the manufacturer's authorized trading channels.
अधिक सविस्तर नंतर लिहेन.
गोगा, +१. पकडले गेले भाई
गोगा, +१.
पकडले गेले भाई ठाकूर तर विशेष नाही.
या लोकांना पैसे कसे इन्वेस्ट करायचे तेच माहित नाही.
'आमचे' ते हे नाहीत का, खुळ्यासारखे सोन्याच्या लगडी तळघरात ठेवत बसले.
असो.
ज्यांना खरेच पैसा कसा लपवायचा ते माहित्येय त्यांनी तो ऑलरेडी व्यवस्थित लपवलाय, चलनी नोटांपलीकडच्या माध्यमांत.
कसंही करून डिफेन्ड
कसंही करून डिफेन्ड करायचं.
केदार एका पुस्तकात लिहिलेलं खरं कि जगण्यात अनुभवता आलेलं?
इतके जोक फिरत आहेत पवार आणि इतर लोकांवर पण खरंच त्यांनी चित्रपटांत दाखवतात तसा पैसा दडवून ठेवला असेल जिकडे तिकडे? किती गोष्टींत कन्व्हर्ट झाला असेल तो.
टॅक्स वाचवावा म्हणून होणारा व्यवहार आणि काळा पैसा यांत फरक आहे. परत असेही कित्येक उद्योग अजून आहेत जिथे कॅश व्यवहारच चालतो.
चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला असाच निर्णय आहे हा.
नाय कळत? कळेल लवकर.
The grey market, also
The grey market, also referred to as the parallel market, is a market where a product is bought and sold outside of the manufacturer's authorized trading channels.>>> गुगल केल्यावर मलाही हेच मिळालं. सविस्तर लिहीशील तेव्हा ते नक्की काय म्हणताहेत आणि त्याचा ५०० आणि १००० च्या नोटा, काळा पैसा, इत्यादीशी काय संबंध हेही लिही.
Pages