आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.businesstoday.in/current/economy-politics/demonetisation-rbi...

"Most of the black money is held not in the form of cash but in the form of real sector assets such as gold or real-estate and... this move would not have a material impact on those assets," the RBI Central Board, in the minutes of the 561st meeting that was held at 5.30pm that day, said.

It even claimed the counterfeited currency was estimated to be around Rs 400 crore. The RBI Central Board's reply, as mentioned in its minutes of the meeting, highlights the fact that though such incidences were "a concern, Rs 400 crore as a percentage of the total quantum of currency in circulation in the country" was "not very significant".

Sherlock on the curious case of demonetisation:

Watson: How can you say it was a colossal failure?

Holme's: Elementary my dear Watson... If it was of any success we would have seen full page ads in all news papers today at the second anniversary of it.

आज १०० रुपयाच्या नव्या नोटा आल्या गल्ल्यात पहिल्यांदा.

च्याय्ला इतक्या बटबटीत कलर कॉम्बिनेशन्स फक्त मारवाडीच पास करू शकतात ब्वा! अ‍ॅब्सोल्यूट यक्स कलर, अन ओव्हरॉल डिझाइन.

रुन्म्या,

वर तू इन्ग्लिशमधे काळ्यापैशाला लागला घोडा, अशी एक अश्लील पोस्ट लिहिली आहेस. अन त्याच्या नंतर खाली मराठीत शेर्लॉक हॉम्सचा एक विनोद, तुझ्या गोर्‍या पैशाबद्दल लिहिलेला आहेस.

तब्येत बरी आहे ना?

अश्लील काय त्यात? घोडा म्हणजे पिस्तोल!
आणि माझे ते बातमी ऐकल्याऐकल्या झालेले मत होते. तेच हेडरमध्ये लिहीलेय बघा. मायबोलीवरचा या विषयावरचा ब्रेकींग न्यूज देणारा हा पहिला धागा होता. कालांतराने ईथली चर्चा वाचून आणि बाहेरील परिस्थिती बघून माझे हे मत पलटले. वरचा ईंग्लिश जोक माझ्या याच बदललेल्या मताला अनुसरून टाकला आहे.

बनावट नोटा हा भ्रम होता हे नोटबंदीमुळे सिद्ध झाले असल्याचे मत गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच यानंतरही रिझर्व्ह बँक नोटांचा आणि शिक्क्यांचा आकार आणि डिझाईन का बदलत आहे, असा सवालही न्यायालयाकडून करण्यात आला.

चलनातील नोटा आणि नाणी दृष्टीहिनंना सहजपणे ओळखता याव्यात यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला नोटांचे आणि शिक्क्यांचे आकार, तसेच वैशिष्ट्ये का बदलण्यात येत आहेत, याबबात सवाल केला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ दि ब्लाईंडद्वारे यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मुख्य न्यायाधील प्रदिप नांदरजोग आणि न्यायमूर्ती एन.एम. जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी करण्यात आली. नोटांच्या आणि शिक्क्यांच्या बदलत्या आकारामुळे आणि वैशिष्ट्यांमुळे दृष्टीहिनांना त्या ओळखण्यात अडचण येत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/bombay-high-court-demonetisati...

परमेशवर जजाचे रक्षण करो

Pages