Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केदार
केदार
आयला बाकी लांब लांबच्या
आयला बाकी लांब लांबच्या मंडळींना अक्षत पाठवण्यात आली आहे म्हणजे आम्हाला कमीत कमी टावेल, टोपी, धोतर जोडी अन एक शिवाज रिगलचा पावशेर खंबा तरी दिला पाहिजे यजमानांनी!


तात्या , नाव नोंदवा लवकर.
तात्या , नाव नोंदवा लवकर. मग विविध गुण दर्शन मधे माऊंटन बाइक, रोड बाइक, इत्यादीचे डेमो द्या
आयला बाकी लांब लांबच्या
आयला बाकी लांब लांबच्या मंडळींना अक्षत पाठवण्यात आली आहे म्हणजे आम्हाला कमीत कमी टावेल, टोपी, धोतर जोडी अन एक शिवाज रिगलचा पावशेर खंबा तरी दिला पाहिजे यजमानांनी! >>>> १०० मोद्क बुवा तुम्हाला ...............
तात्या : माझं ४० पानी वहीवाचन
तात्या : माझं ४० पानी वहीवाचन विसरलात विगुद मध्ये .............
आम्ही काय थांबत बिंबत नाही
आम्ही काय थांबत बिंबत नाही ब्वा अक्षता, टॉवेल, टोपीकरता.
फक्त शिवाज रिगल करता थांबता
फक्त शिवाज रिगल करता थांबता का?
बरोबरय मग तुमचं. हम तुम्हारे साथ है! 
अरुण
शिवाज रिगल >> म्हणजे भांग
शिवाज रिगल >> म्हणजे भांग काय?
टण्या
टण्या
टण्या तेवढाच बाफ वर काढला.
टण्या
तेवढाच बाफ वर काढला.
भांग? शिवाज रिगल्ला भांग
भांग?

शिवाज रिगल्ला भांग म्हणणं म्हणजे ब्रॅड पिटला दादा कोंडके अन किम कारडेशियनला जयश्री गडकर म्हणण्यासारखं आहे.
अरे १० पाने भरुन दंगा झाला
अरे १० पाने भरुन दंगा झाला तरी फक्त १०च लोकं येणार आहेत का?
शिवाज रिगल्ला भांग म्हणणं
शिवाज रिगल्ला भांग म्हणणं म्हणजे ब्रॅड पिटला दादा कोंडके अन किम कारडेशियनला जयश्री गडकर म्हणण्यासारखं आहे.
>>>
मग तुम्ही शिवास रिगलला शिवाज रिगल का म्हनुन राहिले? शिवाज रिगल एकच - भांग. बम बम भोले!
अरे हो! शिवास नाही का?
अरे हो! शिवास नाही का? क्रेक्टेय मग तुम. जाऊद्या, तेवढ्यात किम कार्डेशियनला इथे आणणं झालं. आता विकु येतिल.
विकुंनी अजून नाव नोंदवले
विकुंनी अजून नाव नोंदवले नाहीये . अशाने रोलेक्स ची ऑर्डर देणार कधी ?
वृंदाताई , एबाबा , भगवती, गोगा - नोंदणी करा पटापट. य्नजेची बस भरली तर मग सोत्ता ड्राइव्ह करायला लागेल
तिथे मी स्वरचित गझल गाणार
तिथे मी स्वरचित गझल गाणार होतो पण प्रेक्षकांच्या डोक्यावरून जाईल.
न मिला खुदा, न मिली विसाले सनम,
न इधरके रहे, ना उधरके
हा अप्रतीम शेर ऐकवला तर फारेंड ने विचारले की कु. सनम विसाले नावाच्या मुलीवर तुमचं प्रेम होतं का?
असतात बावळट एकेक.
(No subject)
(No subject)
स्वरचित गझल >> म्हणजे गाताना
स्वरचित गझल >> म्हणजे गाताना 'स्वरांना चित करून' का एकदम?
भाचा, म्हणजे फ्लॅट आवाजात
भाचा, म्हणजे फ्लॅट आवाजात असावं बहुतेक.
सायो, तसंच असेल. आता 'ह्या'
सायो, तसंच असेल. आता 'ह्या' वयात कुठे आवाजात चढउतार करतील ते...
असतात बावळट एकेक.>>> फा
असतात बावळट एकेक.>>> फा बावळट??? (शलाकाला विचारायला पाहिजे)
विकु, मायबोलीवर किती वर्ष आहात? प्रेक्षकांच्या डोक्यात जाईल का डोक्यावरून जाईल वगैरे अत्यंत फालतू गोष्टींची चिंता न करता गझलेचा / कथेचा / कवितेचा / बिनडोक प्रश्नांचा-किश्श्यांचा-घटनेचा रतीब घालायचा असतो हे अजून लक्षात नाही आलं?
अंजली
अंजली
अंजली
अंजली
अंजली
अंजली
विकु,
विकु,
फा बावळट??? (शलाकाला
फा बावळट??? (शलाकाला विचारायला पाहिजे) >> काय अंजली? तू म्हणजे पक्की बायको अजूनही नाहीस का? सर्व नवरेजात ही बाबळट / इडियट आणि भोळा सांब असते आहे त्यांना लोकं लुबाडत असतात. असे ऑलमोस्ट सर्व बायकांचे एकमत असते.
केदार, आपल्या नवर्याबद्दल
केदार, आपल्या नवर्याबद्दल आपल्याला नक्की काय वाटतं हे कुठलीही बायको जाहीरपणे खरं सांगणार नाही.
पण आपल्या बायकांना आपल्याबद्दल काय वाटत असेल हा 'अंदाज' मात्र अल्मोस्ट सगळे नवरे अनेक विनोदांमधून जाहिरपणे सांगत असतात (का विनोदाच्या पडद्याआड वाटणारी भिती बोलून दाखवत असतात?)
वाह वाह अंजली!!! तुला दहा
वाह वाह अंजली!!! तुला दहा गावं इनाम
नाही अंजली.. बायका 'मी होते
नाही अंजली.. बायका 'मी होते म्हणून संसार केला.. दुसरी कोणी असती तर कधीच सोडून गेली असती'.. असे जाहीरपणे ऐकवत असतात.. (आणि हा उभ्या उभ्या विनोद नाहीय... )
Pages