नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि हा उभ्या उभ्या विनोद नाहीय..>>> मग हा स्वानुभव का? आता तुमच्या बायकोला गटगमधे जाहिरपणे विचारायला हवे. बघू या ती काय म्हणते ते ;).

गोगा Lol नुसतं मी होते म्हणून नाही, तुला ती अमकी अमकी मिळायला हवी होती, मग समजलं असतं. मी सोडून गेले तर कोण करेल तुझ्याशी लग्न.

बायकोला गटगमधे जाहिरपणे विचारायला हवे << म्हणून तर मी तिला आणत नाही ना गटगला...
शिंडे मी बसल्या बसल्या उ उ वि करू शकतो.. Happy

त्या दिवशी भास्कराचार्यानां विचारायचंच राहून गेलं. त्यांनां "आईने अकबरी" बद्दल काही ज्ञानकण मिळाले की नाही गुरू कडून?

सशल, आईने अकबरीमध्ये माझा व्यासंग आधीपासून आहे. तेवढे होमवर्क केल्याबगैर गुर्जी घेत नाहीत क्लासात.

आईने अकबरीमध्ये बी च्या बरोबरीनेच टण्याचा प्रतिसादही फनी आहे हे पुन्हा एकदा लक्षात आणून देते. Wink

अरेरे!! (अगदी मनापासून उसासा). जुन्या मायबोलीतली लिन्क आहे म्हणजे आय इ तेही जुनं आय इ शोधायला हवं. (सफारी, क्रोमवर अगदीच जिबरीश दिसणार :|)

थँक्यू टण्या, सायो! Happy

>>
Bee
Friday, February 22, 2008 - 3:03 pm: Edit Post Delete Post Print Post Link to this message

तुमची आई लिहिते का? पुराव्यांची यादी दिल्याबद्दल धन्यवाद.

Tanyabedekar
Friday, February 22, 2008 - 3:30 pm: Edit Post Delete Post Print Post Link to this message

बी संतु ह्यांच्या आईचा इथे काय संबंध.. तु कशाला वैयक्तिक पातळीवर उतरतो आहेस? बाकी लोक उतरत असले तरी तू नको असे करुस. >>

मला तेव्हा टण्याचा आयडी तान्या बेडेकर असंच वाचायची सवय होती. स्त्री आयडी वाटलेला तेव्हा.

+१ सायो. पहिल्यांदा नातीचरामी वर तान्या बेडेकर अशा "मॉडर्न" नावाच्या आयडीची पोस्ट बघून वाटलं नातीचरामी नविन जनरेशन मध्ये (ट्युलिप सारख्यांच्या Happy ती एकटीनेच फाईट मारत होती बहुतेक परंपरावाद्यांविरुद्ध तिकडे) भलतीच पॉप्युलर दिसते.

आईने अकबरीवर टण्याचा प्रतिसाद जास्त फनी आहे हे माझं मत पुन्हा नोंदवते Proud

त्याला कुणीतरी मिस तान्या म्हणून फ्रेंडशिप मागितली होती की जुन्या मायबोलीत Biggrin

माझा पहिला नेटवरचा आयडी होता याहूवर tanyabedekar.
मला प्रचंड फ्रेन्ड रिक्वेस्ट, चॅट रिक्वेस्ट येत असत. कळायचेच नाय का ते.
पुढे कळले ते टण्या लोकं तानिया/तान्या असे वाचतात.

>>>
तीचरामी नविन जनरेशन मध्ये भलतीच पॉप्युलर दिसते.
>>>
आयला मी नवीन जनरेशन मधलाच आहे

टण्या, अनोळखी लोकांच्या फ्रेंड्स रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करून मग अनोळखी लोकं कशी गळ्यात पडतात अशी तक्रार करायला फेसबुक किंवा तत्सम सोशल नेट. साईट्सही नव्हत्या नाही का तेव्हा? Wink

त्या पानावर संतूचा प्रतिसाद Lol
>>Saturday, February 23, 2008 - 5:19 am: Edit Post Delete Post Print Post Link to this message

बी
अरे तुझ्या (आता इथ काय लिहु) पणाची हद्द झाली.
अरे वेड्या आइना-ई- अकबरी अकबराचा चमचा उर्फ़ one of the navaratn अबुल फ़जल ने लिहिलि.
अरे वेड्या जरा अभ्यास कर.
काय हे अज्ञान.
वा.
आता एखाद्या टोणग्याने हे लिहिले असते किंवा
रत्नागिरीच्या एका हुशार माणसाने(वा महिलेने) लिहिले असते तर मी
मानले असते. अरे पण तु सुध्दा
you too brutas >>

Pages