Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बुवा, माळ्याचा विषय तुम्हीच
बुवा, माळ्याचा विषय तुम्हीच काढला ना?

व्हय व्हय, बुवांनीच काढला
व्हय व्हय, बुवांनीच काढला विषय.
अरे मी ह्युमन बिईंग माळी नाही
अरे मी ह्युमन बिईंग माळी नाही तर तो टण्या लटकला आहे त्या नॉन ह्युमन बिईंग माळ्याबद्दल बोलत होतो. भाच्चांनी डायरेक अडल्स रेटिंग करुन टाकलं अडगळयुक्त माळीचा धोत्र्या माळी करुन.
Tapurza, maLi
Tapurza, maLi
अडगळयुक्त माळी >>> अरारा!
अडगळयुक्त माळी >>> अरारा! बुवा ९८ पार करून गेलात की! उगाच भा वर खापर कशाला फोडता?
अहो शुकशुक, बाफ कोणत्या
अहो शुकशुक, बाफ कोणत्या विषयावर आहे आणि बोलताय काय!!
उगाच भा वर खापर कशाला फोडता?
उगाच भा वर खापर कशाला फोडता? >> बरोबर आहे. मी फक्त गोष्टी त्यांच्या लॉजिकल कन्क्ल्युजनला जातील एवढं बघितलं.
थँक्यू, रमड.
कोणता माळी? >> रामदास माळी
कोणता माळी? >> रामदास माळी रेफः जत्रा
टपुर्झा,माळी >>>
टपुर्झा,माळी >>>
बुवांमधल्या दादांचा उद्रेक
बुवांमधल्या दादांचा उद्रेक भास्कराचार्यांनीं जागृत ठेवायचा ठरवलेलं दिसतंय. अजिबात निद्रीस्त होऊ देणार नाहीत बहुतेक ते
मी चढून बसलोय तो माळा होय. मी
मी चढून बसलोय तो माळा होय. मी बुवांचे नाव बघून माळयाच्या मळ्यात कोण गं उभी हेच कल्पिले
आय थिंक इट्स टाईम फॉर
आय थिंक इट्स टाईम फॉर मैचित्र.
सशल, मीही माझा मिनी उद्रेक
सशल, मीही माझा मिनी उद्रेक करून घेतला त्या निमित्ताने. (हेही जरा अठ्ठ्याण्णवीय होतंय, पण होऊ दे.)
>> हेही जरा अठ्ठ्याण्णवीय
>> हेही जरा अठ्ठ्याण्णवीय होतंय, पण होऊ दे
चालतंय हो. दरिया में खसखस!
भास्कराचार्य, तुमचा वास एकाच गुरूगृही आहे की मल्टिपल?
सशल, जिथे ज्ञान, तिथे आम्ही.
सशल, जिथे ज्ञान, तिथे आम्ही. इथे असलेल्या सगळ्यांचाच मी थोडाफार शिष्य आहे.
भीमसेन जोशी जसे मुख्य किराणा घराण्याचे, पण सगळ्या घराण्यांची एलीमेंट्स शिकायचे, तसा मी. मुख्य गायकी बुवांकडून. (बुवांचा आयडी काय फिट बसलाय च्यायला!)
(No subject)
टपुर्झा .
टपुर्झा :D.
धन्य तुमच्या गायनी कळा भाचा
धन्य तुमच्या गायनी कळा भाचा

धोत्राणा घराण्यात तुमचं स्वागत आहे!
धोत्राणा घराण्यात तुमचं
धोत्राणा घराण्यात तुमचं स्वागत आहे! >> नशिब ते 'घराण्यात' लिहिलेत ते
असामीला फार घाई, धोत्रात
असामीला फार घाई, धोत्रात घुसायची.
अहो शेवटी धोतर घातल्याबद्दल
अहो शेवटी धोतर घातल्याबद्दल अभिनंदन केले तुमचे तर तुमचे काहितरी भलतेच
मुख्य गायकी बुवांकडून.
मुख्य गायकी बुवांकडून. (बुवांचा आयडी काय फिट बसलाय च्यायला!) >>>
हे ही जबरी आहे. आणि धोत्राणा घराणं सुद्धा.
>> मुख्य गायकी बुवांकडून.
>> मुख्य गायकी बुवांकडून. (बुवांचा आयडी काय फिट बसलाय च्यायला!
>> धोत्राणा घराण्यात तुमचं स्वागत आहे!
असामी आणि बुवांची मीठी नौकझौक सुरू झालेली दिसते
भास्कराचार्यांनां भ ने सुरू होणार्या सर्व पंडितांबद्दल भलताच फाँडनेस दिसतो!
भास्कराचार्यांनां भ ने सुरू
भास्कराचार्यांनां भ ने सुरू होणार्या सर्व पंडितांबद्दल भलताच फाँडनेस दिसतो! >>>
नेम बेस्ड अॅफिनिटी
का बरं थंडावला बाफ असा ?
का बरं थंडावला बाफ असा ?
धोत्राणा घराणं
धोत्राणा घराणं
अरे काय हे, ४०० + पोस्ट आणि
अरे काय हे, ४०० + पोस्ट आणि अजून खाण्या-पिण्याची चर्चा नाही
काय थीम ठरतीये त्यावरून कोणता पदार्थ आणावा ठरवता येईल.
कोणी आपल्या बारक्यांना सोबत आणणार आहेत का? आमच्या २.५ वर्षाच्या बारक्याला कंपनी मिळाली तर बरे..
बाईमाणसाने काही कौटुंबिक विषय
बाईमाणसाने काही कौटुंबिक विषय आणले चर्चेला.
भाई, तुम्हाला हॅप्पी बड्डे!
("तमारा हॅप्पी बड्डे छे ने, केक आँपो? :))
४०० + पोस्ट आणि अजून
४०० + पोस्ट आणि अजून खाण्या-पिण्याची चर्चा >>>> ओ बामा गटग धाग्यावर अवांतर पोस्टी टाकू नका
लोल सिंडरेला अजून एssssक
लोल सिंडरेला
अजून एssssक महिना बाकी आहे! होतील सुरु सावकाश एकदा तारिख जवळ आली की अवांतर पोस्टी.
Pages