Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फाफॉवर सगळीच मायबोली
फाफॉवर सगळीच मायबोली व्यवस्थित दिसते. (मी अँटीक्रोम आणि प्रोफाफॉ आहे. :))
२००० - २००१ वगैरे सालची माबो
२००० - २००१ वगैरे सालची माबो नीट दिसत नाही कशावरच
आयईवर दिसते रमड.
आयईवर दिसते रमड.
परत आई!!
परत आई!!
(No subject)
स्वामी तिन्हीं जगांचा आ(य)ई
स्वामी तिन्हीं जगांचा आ(य)ई विना भिकारी!!
सशल आता तू फिलीची तिकिटे
सशल आता तू फिलीची तिकिटे काढच.
पपी आला का नाही अजून तुमच्या घरी?
नाही, पपी नाही आला अजून.
नाही, पपी नाही आला अजून.
२०००-२००१ सालच्या माबोची लिंक
२०००-२००१ सालच्या माबोची लिंक कुठे मिळेल?
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/34/50309.html?1206028949
इथे दिवाळी अंक आहेत
त्या वेळच्या मायबोलीची वेगळी
त्या वेळच्या मायबोलीची वेगळी अशी लिंक नसावी. जुन्या मायबोलीतली तेव्हाची पोस्ट्स असं म्हणायचं असावं र्म्द ला.
अच्छा अच्छा. एवढ्या मागे कधी
अच्छा अच्छा. एवढ्या मागे कधी गेल्याचे आठवत नाही.
सायो, बहुतेक आयईचं जुनं
सायो, बहुतेक आयईचं जुनं व्हर्जन लागेल त्यासाठी. ट्राय करून पाहाते.
जुन्या मायबोलीतली तेव्हाची पोस्ट्स असं म्हणायचं असावं र्म्द ला >>> मी ही लिंक वाचायच्या प्रयत्नात आहे
- http://www.maayboli.com/hitguj/messages/34/44578.html?1037420893
लाजावं कसं हे श्रावण किवा
लाजावं कसं हे श्रावण किवा भाद्रपदानंच जगातल्या पहिल्या तरुणीला सान्गितले असेल
>>
वपु जेम फ्रॉम जुनी माबो!!
फुकटचे हादडावे कसे हे अधिकानंच जगातल्या पहिल्या जावयाला सांगितले असेल. - टपुर्झा
टपुर्झा >>>
टपुर्झा >>>
(No subject)
टपुर्झा >>>
टपुर्झा >>>
आवडत नसलेल्या साहित्याचा अजून
विनोद (वाचा: विनोदी कोट्या)
विनोद (वाचा: विनोदी कोट्या) करण्याचे देखिल आवडत्या लेखकांचे वाचून शिकलेला दिसतोय
टपुर्झा तानिया टपुर्झा!
टपुर्झा
तानिया टपुर्झा!
(No subject)
LOL! बुवा तानिया ला सोडायला
LOL!
बुवा तानिया ला सोडायला तयार नाहीत. पहिली विपू त्यांचीच असणार बहुतेक तानिया ला.
बुवांनाच भारी भारी विपू येतात
बुवांनाच भारी भारी विपू येतात ते कशाला तानियाला विपू करताहेत
पहिली विपू त्यांचीच असणार
पहिली विपू त्यांचीच असणार बहुतेक तानिया ला >>>
काय विपु केलीत बुवा? 'फ्रेंडशिप देती का'? 
काय विपु केलीत बुवा?
काय विपु केलीत बुवा? 'फ्रेंडशिप देती का'? >>>>> माळ्यावरुन खाली येती की मी वर यू?

बुवा, तो जुना वर्या, हलवा,
बुवा,
तो जुना वर्या, हलवा, आवळा इत्यादी शब्द असलेला पांचट जोक आठवला मला.
'यू का माळ्यावर' हे अगदी
कोणता माळी? त्याच्यावर कोण
कोणता माळी? त्याच्यावर कोण आहे म्हणे?
Rmd, असाच का?
हायला, भा ने सिक्सरच मारली!
हायला, भा ने सिक्सरच मारली!
अय रे अठ्ठँणवी अठँणवी!!! हा
अय रे अठ्ठँणवी अठँणवी!!! हा कुटूंबवत्सल बाफं आहे हे विस्रु नका!
Pages