नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोत्राणा घराणे >> Rofl

असामी आणि बुवांची मीठी नौकझौक सुरू झालेली दिसते >> सशल, गाण्यातली बडी 'असामी' आहेत म्हणून बुवा घराण्याची तालीम कशी सोडतील? Proud

भास्कराचार्यांनां भ ने सुरू होणार्‍या सर्व पंडितांबद्दल भलताच फाँडनेस दिसतो! >> बुवा 'भ'पासून सुरू होऊ शकतात. Wink

ओ बामा गटग धाग्यावर अवांतर पोस्टी टाकू नका >> माफी असावी , पुन्हा अशी चूक नाही Happy

त्या एक महिन्यात एकदाच इंडियन ग्रोसरी आणि एकदा काय ते कॉस्टको दर्शन .. म्हणून विचारले Lol

>> बुवा 'भ'पासून सुरू होऊ शकतात

ह्यात नक्की काय दडलंय कल्पना नाही. पण मला वाटलं आज कौटुंबिक दिवस असेल ह्या बीबी वर तर तसं काही होऊ द्यायचा इरादा दिसत नाही भास्कराचार्यांचा!

सशल, ते बुवांनी दाखवलंय काय दडलंय ते. Lol

जाऊ दे, आता मी एकदम शहाण्यासारखा कुटुंबवत्सल मोडमध्ये जाणार आहे. बुवा, रियाझ थोडा वेळ पॉझवर ठेवतो हां. Happy

अहो भास्कराचार्य, माझं काहीच म्हणणं नाही. पण शेवटी अवांतर काय आणि महत्वाचं काय हे मी कसं ठरवणार. ती जिम्मेदारी आपण भुवांवरच सोपवू.

>>४०० + पोस्ट आणि अजून खाण्या-पिण्याची चर्चा >>>> ओ बामा गटग धाग्यावर अवांतर पोस्टी टाकू नका फिदीफिदी>> Lol तेच.
बुवा, वरच्या भकारांत शब्दावरून तुमची पाठीमागून तक्रार होईल परत. वागा जरा शहाण्यासारखे.

आहेत एक कोणीतरी. ते एकांना सांगतात मला सांगायला की शिवीसदृश शब्द वापरु नका आम्हाला त्रास होतो. Lol

हायला! Lol बुवांच्या सुरस चमत्कारिक कथा असतात एकेक! हातिमताईपेक्षाही चमत्कारिक बहुतेक Proud

आता 'मज्जा ऐकवाच्च्च्च्च्च' अशी लापि वाजवावी लागणार की काय? Wink

बामा, अन इतर सुद्धा, बारक्या मेंबरांना अवश्य आणा. ( सिंडी, बुवा, बाई, एम टी, सायो - वाचताय ना )
काना असतील तर त्यांनाही आग्रहाचे निमंत्रण.

मेनू ठरेल (च) सावकाश

>> ओ बामा गटग धाग्यावर अवांतर पोस्टी टाकू नका >> अवो मिशेल वाहिनी पण असं फर्मान सोडत नसतील!

अमित :D. ओबामा 'पोटस' हा आयडी घेउन व्हाइट हाउस मधून माबो वर गप्पांच्या वाहत्या बाफ वर पोस्टी टाकत आहे, स्वतःच्या फाको वर स्वतःच हसत आहे. व मधेच मिशेल येउन आज काही बायपार्टिसन वगैरे नाही का? उगाच अवांतर... वगैरे बोलत आहे (किंवा स्वतः फ्लोटस आयडी घेउन स्पाइंग करत आहे ओबामावर). नंतर हिलरी प्रमाणे ओबामाच्या खाजगी सर्वर वरच्या पोस्टची चौकशी होउन जे बाहेर येते त्यात या फाको मिळत आहेत... रम्य चित्र Happy

अमित :D. ओबामा 'पोटस' हा आयडी घेउन व्हाइट हाउस मधून माबो वर गप्पांच्या वाहत्या बाफ वर पोस्टी टाकत आहे, स्वतःच्या फाको वर स्वतःच हसत आहे. व मधेच मिशेल येउन आज काही बायपार्टिसन वगैरे नाही का? उगाच अवांतर... वगैरे बोलत आहे (किंवा स्वतः फ्लोटस आयडी घेउन स्पाइंग करत आहे ओबामावर). नंतर हिलरी प्रमाणे ओबामाच्या खाजगी सर्वर वरच्या पोस्टची चौकशी होउन जे बाहेर येते त्यात या फाको मिळत आहेत... रम्य चित्र Happy

Pages