Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन टोटल : ९.५
नवीन टोटल : ९.५
टोटल सारण >>>
टोटल सारण >>>
दीड मेंब्रं ? आं ? आदित्यला
दीड मेंब्रं ? आं ? आदित्यला आणा हो बाई .
बुवा तुमच्या बारक्याला पण आणा - त्याच्याकरता लेगो-नर्फ गन अशी वेगळी अक्षत पाठवू का
लोल शोनू त्यांचं अजून नक्की
लोल शोनू

त्यांचं अजून नक्की नाही. तारिख जवळ आली की ठरवेन. येवढ्या मोठ्या अक्षते(?) बद्दल धन्यवाद!
बुवा तुम्ही कानोल्यात करंजी
बुवा तुम्ही कानोल्यात करंजी आणि तळणीचा मोदक (तो छोटा असतो ना) घालून आणा की. हाकानाका!
करंजी ठीक वाटतय, त्यामुळे
करंजी ठीक वाटतय, त्यामुळे जाऊन्दे तेरेकू माफ कर दिया वरना चांगला बुकलनेका प्लान होता माझा.
सशल, तुझ्या जीवाला गारेगार
सशल, तुझ्या जीवाला गारेगार वाटावा म्हणून सांगते की मी परवा तू फोटो टाकलास तसल्या मेपलला $१२० मोजले.
हा घ्या अजून थोडा गारवा मला
हा घ्या अजून थोडा गारवा
मला एका कलीगनं २ जॅपनीज मेपल फु-क-ट दिले होते ते माझ्याकडून मेले.
विकुंनी नाव नोंदवले नाही
विकुंनी नाव नोंदवले नाही अजून. रोलेक्स ऑर्डर करण्याची मुदत टळून गेली. अजून उशीर केला तर निळा शर्ट आणि केक सुद्धा मिळायचे नाहीत
मेपल ट्री ला सशलनी मेपलती नाव
मेपल ट्री ला सशलनी मेपलती नाव ठेवलंय का, जिंनामिदो मधल्या बॅगवती सारखं?
बुवा, मी येतोय हे कन्फर्म्ड
बुवा, मी येतोय हे कन्फर्म्ड आहे.
मंदार,
मेपलती छान नाव आहे.
ओके.
ओके.
मंदार,
मंदार,
>> मेपलती मंदार, सायो आणि
>> मेपलती
मंदार,
सायो आणि सिंडरेला, धन्यवाद गारवा आणल्याबद्दल.
आम्ही ३००$ चा ब्लडगूड मेपल
आम्ही ३००$ चा ब्लडगूड मेपल बुक केला आहे. आमचा ८ एक फुट आहे. हे झाड तसं स्लो ग्रोइंग असल्याने ४ फुटाच्या झाडाची १०० पर्यंत किंमत होती. आता हे झाड आल्यावर खरंच त्याला बॅगवती प्रमाणे जपायला पाहिजे !
$३००??!!! हे खरं बॅगप्रेम!
$३००??!!!
हे खरं बॅगप्रेम!
काही विचारु नकोस. कपडे-बॅगस
काही विचारु नकोस. कपडे-बॅगस वर कधी केला नाही इतका खर्च सध्या झाडांवर करणे चालू आहे !
वसंता गटग असल्यामुळे
वसंता गटग असल्यामुळे झाडांबद्द्लच्या चर्चा योग्यच म्हणायच्या इथे.
तुमच्या मेपलच्या झाडांच्या किमती ऐकल्यामुळे माझा लँडस्केपरवरचा राग थोडासा कमी झाला आहे.
आठ फूट उंचीच्या जॅपनीझ मेपल
आठ फूट उंचीच्या जॅपनीझ मेपल ला $३०० म्हणजे एकदम चांगली किंमत आहे. इथल्या फ्रू फ्रू नर्सरी मधे ३-४ फुटांचे मेपल्स २५०-३०० किंवा त्याच्याही पुढे असतात
गटग पार पडू पर्यंत काय काय
गटग पार पडू पर्यंत काय काय विषय इथे घेतले जाणार आहेत चघळायला ह्याचा काहीही नेम नाय बघा!
चला, आता बाफ कुटुंबवत्सल
चला, आता बाफ कुटुंबवत्सल व्हायला लागला.
स्वतःला आवर घाला हवंतर (बुवा,
स्वतःला आवर घाला हवंतर (बुवा, हे तुम्हांला) पण विषयांना नको.
मी आवर घालू? मी काय केलं पण?
मी आवर घालू? मी काय केलं पण?
तरी अजून मेनू काय याबद्दल
तरी अजून मेनू काय याबद्दल चर्चा नाहीच
वंदनाबेन गावाला गेल्यात
वंदनाबेन गावाला गेल्यात म्हणून मेनू बद्दल मूग गिळून आहेत जनू!

टिकली
टिकली
मेनूबद्दल बोलणं हे सध्या
मेनूबद्दल बोलणं हे सध्या अवांतर कॅटेगरीत आहे म्हणून परवाच तर सिंडीने बामांना दटावलंय.
सिंडीने बामांना दटावलंय. >>
सिंडीने बामांना दटावलंय. >> म्हणून बाकीच्यांनी चर्चा करु नये असं कुठेय
काय चर्चा कुठवर आलीये ? बस
काय चर्चा कुठवर आलीये ? बस निघतीये की नाही
धनि, तुमको अपुनके गटग बीबी का
धनि, तुमको अपुनके गटग बीबी का प्याटर्न पता नै लगताय.
Pages