Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंदार सशल, बस क्या? फुटव
मंदार
सशल, बस क्या? फुटव फुटवणारे ते एकच! (अॅडमीन). मी एक आर्डिनरी मानूस!
यावा, बाफं आपलाच असा!
बुवा, म्हणजे तुम्ही माणसांची
बुवा, म्हणजे तुम्ही माणसांची 'कपात' करू नका, नाहीतर 'बशीत' यायचं कसं, असा 'चहा'टळ प्रश्न विचारताय ना?
(चहाटळ उगाच आपलं थीममध्ये काहीतरी बसवायला सुचले म्हणून.
)
मंदार, सशल
काय रे बुवांच्या बशीला
काय रे बुवांच्या बशीला हिंदकळवताय इकडं, पाशिंजर सांडले तर कल्ला होईल बरं
फ्रस्ट्रेशन चे चाक आपल्यावरून
फ्रस्ट्रेशन चे चाक आपल्यावरून फिरवून घेतलेले डायव्हर आणि हिंदकळत्या बस मधून सांडणारा प्रेशस कार्गो
मै बुवांच्या हार्ट बरोबर
मै
बुवांच्या हार्ट बरोबर बरेच काही ब्रेक झालेले दिसते
काहीही हं.
काटेरी चाक फिरलेलं कसलं भारी
काटेरी चाक फिरलेलं कसलं भारी दिसतंय
प्यार करे आरी चलवाये बुवा
प्यार करे आरी चलवाये बुवा अवतार भन्नाट मै!
मै मंदार, भा आज इथे
मै
मंदार, भा
आज इथे मपूर्झा पण आलेलं दिसतंय
मै पण बस चे स्टिअरिंग बसच्या
मै पण बस चे स्टिअरिंग बसच्या उजव्या बाजूला कसे? की हिंदकळल्यामुळे बुवांसकट तिकडे गेले? बाकी एका चापून चोपून बसवलेल्या हेअर स्टाईलवाला प्रवासीवर्ग इतक्या हिंदकळण्यातही आहे तेथेच बसलेला आहे. त्यामुळे हेअर स्टाईलचा संबंध असावा हिंदकळण्याशी.
हो की फा ! चुकून मेल ट्रक
हो की फा ! चुकून मेल ट्रक काढला म्ह्णजे मी
आयला मेरी तो पुरी दुकान तुट
आयला मेरी तो पुरी दुकान तुट गयेली दिख री पोष्टर मे! क्या कर्रे तुम मै!!
ऑटो गियर शिफ्टर सारखा ऑटो
ऑटो गियर शिफ्टर सारखा ऑटो स्टीयरींग व्हील शिफ्टर बसवलाय वाट्टं बशीत.. गरज पडली की लेफ्टहॅण्ड, गरज पडली की राईट हॅण्ड.
(No subject)
स्टिअरिंगचं लक्षातच आलं नाही
स्टिअरिंगचं लक्षातच आलं नाही काल.
अंगणात बरीच रेड मेपलची बारकी
अंगणात बरीच रेड मेपलची बारकी रोपं उगवली आहेत. मी त्यातली काही काढून छोट्या कुंड्यांमधे लावून ठेवणार आहे . जरा मोठी झाल्यावर परत अंगणात लावणार.
गटगकरांपैकी कोणाला हवी आहेत का ? एखाद दोन वर्ष कुंडीत वाढवली की मग अंगणात लावता येतील . लवकर कळवा
परवा कॉस्कोत जॅप. मेपल ट्रीज
परवा कॉस्कोत जॅप. मेपल ट्रीज पाहिले. आम्ही पैसे भरून बुक केले आणि काल लँडस्केपरला घेऊन गेले त्याच्या ट्रक मधून आणायला तर नामोनिशान नाही कॉस्कोत जॅप. मेपल ट्रीजचं. तिथला माणूस म्हणे खूप डिमांड असते आणि सगळी संपली. नशिब मी बुक केली होती नाहीतर मला मिळालीच नसती.
, दर्शन मोफत आहे, फक्त यायचं
, दर्शन मोफत आहे, फक्त यायचं नक्की करा. स्मित आणि हो, तुमचे किती मेंबरं तेही सांगा. >>>>> मी एकटाच. मेंब्र अजून देशातच आहेत ...............
>> अंगणात बरीच रेड मेपलची
>> अंगणात बरीच रेड मेपलची बारकी रोपं उगवली आहेत. मी त्यातली काही काढून छोट्या कुंड्यांमधे लावून ठेवणार आहे
हा साधा (म्हणजे रेग्युलर) मेपल की जॅपनीज् की इतर कुठला प्रकार, मेधा.
जर जॅपनीज् असेल तर ही सॉल्लिड मस्त ऑफर आहे. आम्ही इतक्यात कॉस्ट्को मधून जॅपनीज रेड मेपल आणला साधारण ३-४ फुटी उंचीचा तर ८० डॉलर नकद मोजावे लागले. नर्सरी मध्ये तर १००/१२५ डॉलर किंमत होती. तेव्हा या ऑफर चा फायदा जरूर घ्या
५०० लोक्स लाइव्ह वाचलं नाही
५००
लोक्स लाइव्ह वाचलं नाही पण त्यादिवशी एअरपोर्टवर वाचायला सुरुवात केली. फुल टू धमाल सुरु आहे.
मेणू अपडेट झाला की नाही मग
जॅपनिज मेपलची होम डिपोमध्ये
जॅपनिज मेपलची होम डिपोमध्ये ४५ डॉलर किंमत आहे.
लोव्ज् मध्ये थोडा स्वस्त होता
लोव्ज् मध्ये थोडा स्वस्त होता वाटतं. आम्ही $८० ह्याला मोजले:
या फोटोतल्या सारखी पाने आहेत
या फोटोतल्या सारखी पाने आहेत पण बोन्साय नाही
http://bonsaidude.com/how-to-care-for-your-red-maple-bonsai/ .
वॉव! मस्तच आहे रंग.
वॉव! मस्तच आहे रंग.
गटगला मेन्यु म्हणुन झाडपाला
गटगला मेन्यु म्हणुन झाडपाला आणायचा आहे की काय?
विषयांतर करू नका. मुद्द्याचे बोला.
मी काहितरी गोड आणेन
>> मी काहितरी गोड आणेन करंजी?
>> मी काहितरी गोड आणेन
करंजी?
जॅपनीज मेपल फार फार सही
जॅपनीज मेपल फार फार सही दिसतो. फुकट मिळत असेल तर अजूनच.
टण्या, मंजिरीबद्दल म्हणतो
टण्या, मंजिरीबद्दल म्हणतो आहेस का?
असा विचार करायचा झाल्यास मेनू
आमच्याइथे जॅपनीज मेपल म्हणून
आमच्याइथे जॅपनीज मेपल म्हणून जे पाहिलेत ते छोटे फार तर ६-८ फूट उंचीचे , स्पेसिमेन ट्री म्हणून लावलेले पाहिलेत. तसलं एक पिल्लू झाड आहे अंगणात २-३ फूट असेल .
पण ही बारकी रोपं उगवलीत ती चांगल्या मोठ्या १५-१८ फूट उंचीच्या झाडाच्या बियांपासून उगवलीत. बहुतेक जॅपनीज मेपल नसावा. इथे आसपास तसे बरेच मोठे वृक्ष रेड मेपल या नावानेच पाहिलेत.
Pages