Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जॅपनीज मेपल मुव्ह व्हायच्या
जॅपनीज मेपल मुव्ह व्हायच्या आधीच लँडस्केपरने लाऊन दिला होता आमच्या अंगणात. छान दिसतो. एक चाइम लावलाय त्याला.
कुठल्याही विषयावरच्या गप्पा मारायचा पार आहे हा धागा असं दिसतंय
ट्च.. करंजी म्हणजे दोघेही ना.
ट्च.. करंजी म्हणजे दोघेही ना. मी आवरण ती सारण!
बुवा कानोले आणणार आहेत ना पण! बसच्या आकाराचा कानोला
बुवांनीं कुठले आयटम्स्
बुवांनीं कुठले आयटम्स् त्यांनीं आणायचे हे ठरवून टाकलं?
आंबट आणि कडू पदार्थ >>>>>
आंबट आणि कडू पदार्थ >>>>>
खवट खेंगदाणे, कुच्चर हरभरे विसरू नका 
दहीवडे, श्रीखंड , चीझ केक हे
दहीवडे, श्रीखंड , चीझ केक हे तीन नक्की असणार .
प , ब आणि बोगातु घालून एखादी रेस्पी सापडली तर ती पण करेन म्हणतेय
मांज्या बायकोला कानोला
मांज्या बायकोला कानोला म्हणतोस!!!
एडमीsssssन, ह्यांचा तो हा बरखास्तं करा!
नुस्तं कानोला म्हटलेलं बघून
नुस्तं कानोला म्हटलेलं बघून 'हर्ट ' झालात बुवा? त्या नादात "बस च्या आकाराचा" असं म्हटलेलं पाहिलं नाही वाटतं
अर्तिचायला खरच की!
अर्तिचायला खरच की!

(No subject)
अहो कानोल्याचे आवरण तुम्ही
अहो कानोल्याचे आवरण तुम्ही आणि बसमधून येणारे ते कडू-खवट-आंबट सारण ते म्हणजे .....
मला तर आधी कानोला म्हणजे बस
मला तर आधी कानोला म्हणजे बस चालवणारे बुवाच वाटले होते (शिवाय "तो" कानोला) .. :पळा:
आज माझा इथे संन्यास आहे, पण
आज माझा इथे संन्यास आहे, पण सगळ्यांसाठीच
अर्र! टण्या स्पष्टीकरण देताना
अर्र! टण्या स्पष्टीकरण देताना स्वतःची मान अजूनच अडकवून घेतोय की!
टपूर्झा अर्धवट राहायचं अशाने.
बुवा, आता तुम्ही 'बाहुबली'
बुवा, आता तुम्ही 'बाहुबली' आहात व्यायामवाले हे दाखवूनच द्या. टण्याची मान र्म्द म्हणतेय तशी कुस्तीस्टाईल पकडून त्याला नॉकआऊट करा गटगला.
आता प्याशिंजरांना पक्षी
आता प्याशिंजरांना पक्षी काकवांना कडू खवट अंबट म्हणत आहे आता! ये तो गया!

र्म्ड
नाकाउट? ते काय असतय? मी धोत्र्यागडी, धोबीपछाड करेन डायरेक!
'बाहुबलीने टणाप्पा को क्यूँ
'बाहुबलीने टणाप्पा को क्यूँ मारा' असे प्रश्न येतील मग
पयले नक्की करो कानोला कोण हे.
पयले नक्की करो कानोला कोण हे. का कानांना लाडाने कानोला म्हणताय?
त्येच त्येच, धोबी'पिछाड' करून
त्येच त्येच, धोबी'पिछाड' करून त्याचा 'तो भाग' शेकवा वाटल्यास.
'बाहुबलीने टणाप्पा को क्यूँ
'बाहुबलीने टणाप्पा को क्यूँ मारा' >>
भा, 'भाचा' वगैरे असा एखादा
भा, 'भाचा' वगैरे असा एखादा नवीन आयडी घेऊन ठेव बाबा आता
रमड,
रमड,
>> 'बाहुबलीने टणाप्पा को
>> 'बाहुबलीने टणाप्पा को क्यूँ मारा' >> हाहा
पैलवानबुवाने टण्याको क्युँ मारा??
पैलवानबुवाने टण्याको क्युँ
पैलवानबुवाने टण्याको क्युँ मारा?? >> टण्णाप्पाने 'वसंतसेना' (वसंता गटगला आलेली सेना) को कानोला, आंबट-कडू सारण ऐसा भलाबुरा कह दिया.
वसंतसेना >>> एकाच ष्टुरी मधे
वसंतसेना >>>
एकाच ष्टुरी मधे बाहुबली, टणाप्पा, वसंतसेना आणि भपूर्झा की काय?
चारुदत्ताची काय ती कमी आहे
चारुदत्ताची काय ती कमी आहे आता
चारूदत्तके नाम पर सन्नाटा छा
चारूदत्तके नाम पर सन्नाटा छा गया
अरे बाळ बाळ्यांनो. आता गाडी
अरे बाळ बाळ्यांनो. आता गाडी बूक करणार आहे मी. पटापट कन्फर्म करा डन आहे ते.
कानोला बस प्रवाशी:
भाचा, मै (म्हणजे हम), मै (म्हणजे मै), बाई (२.५ शिटं), सिंडरेला, सायो, देसाई, भाई, अरुण
टोटल सारणः
१०.५
वृंदाताई अन एबाबा शेपरेट येणारेत त्यांच्या प्रायवेट करंजीतून.
माणूस, बाईमाणूस तुमचं काय आहे? म्हणजे विचार काय आहे? कानोला की करंजी?
अजून कोणी रोमातले मेंब्र आहेत का? असाल रोमात तर या जरा दुपारच्याला बाहेर अन सांगा मला नाहीतर एनवेळी मग गडबड होईल.
आमची दीडच हो!
आमची दीडच हो!
ओके.
ओके.
अरे वा, ऊऊ.तारा देसाई येणार
अरे वा, ऊऊ.तारा देसाई येणार आहेत का? त्यांच्याशी पण भेट व्हायचा योग आहे म्हणजे आमच्या कुंडलीत
Pages