Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
गौरी खरच भावशून्य आहे...
गौरी खरच भावशून्य आहे...
वहिनी जरा बरी आहे...भाव तरी
वहिनी जरा बरी आहे...भाव तरी असतात चेहर्यावर..
प्रोमोज मध्ये तरी चांगली
प्रोमोज मध्ये तरी चांगली वाटलेली मुलगी
>>>>गौरी खरच भावशून्य
>>>>गौरी खरच भावशून्य आहे...
नाही एक आहे ना मोठा
आजच्या एपिसोडमधे काय झाले?
आजच्या एपिसोडमधे काय झाले?
आजच्या एपिसोडमधे ट्युशनच्या
आजच्या एपिसोडमधे ट्युशनच्या मुलांना घरी बोलाऊन त्यांच्यासमोर वाद कसे घालायचे बघायला मिळालं. हाच हायलाईट. ती शेजारीण सारखी काहीना काही मागायला येते आणि धाडकन दरवाजा लाऊन जाते, हे आता अतिबोअर झालंय. बाबा डबे करायचे नाही, ताकीद देतात आजीला आणि डबे माळ्यावर टाकतात. ती मितु बावळट शिवला का बोलता म्हणून रडत जाते घरी.
वेणू भुर्जी-पाव खातो, शिव खाली निघून जातो. वहीनीला चक्कर येते, ती कोणाला काहीच सांगत नाही. गौरी जेवायला तयार होत नाही म्हणून बाबा घास भरवतात, तुझ्यासाठी राजकुमार घेऊन येईन, सांगतात. आजी गौरीकडे शिवला देण्यासाठी डबा देते, वेणूला का देत नाही डबा, मला कळलं नाही. त्याआधी आजी सगळ्यांसाठी उपमा करतात. ट्युशनला आलेल्या मुलांनापण. त्याआधी वहीनी बाबांना चहा देते आणि बेडरुममधे जाऊन विकीने दिलेली कागदपत्रं आणि चावी चेक करते आणि सुस्कारा सोडते.
हे अजिबात क्रमवार नाही. उलट-सुलट आहे. एपिसोड डिटेलिंग देणं हे भगवतीचं काम. माझ्यासारख्या ये-यागबाळ्याचं नोहे. हुश्श.
धन्यवाद! आयडीया आली आहे काय
धन्यवाद! आयडीया आली आहे काय दंगा चालू आहे त्याची!
अरे त्या गवरीचा तो
अरे त्या गवरीचा तो निस्तेजलेला फोटु काढा आणि तिथे आमच्या शिवला आणा यार. एकदम क्रश मटेरियल आहे तो.
त्या गौरीच्या डोळ्याना पट्टी
त्या गौरीच्या डोळ्याना पट्टी बांधुन फिरवले तर गार्या गार्या भिंगोर्या करत सहज फिरेल ती.
अरे त्या गवरीचा तो
अरे त्या गवरीचा तो निस्तेजलेला फोटु काढा आणि तिथे आमच्या शिवला आणा यार. एकदम क्रश मटेरियल आहे तो >>> हो ना....मागच्य पेजवर शुभांगी ने दिलेला फोटो टाका बरं हेडरमध्ये. काय कातिल दिसतोय
यॅस शिव आवडायला लागलायं ,
यॅस शिव आवडायला लागलायं , आदित्य नाही त्याची उणीव हा भरून काढेल
गौरी प्रोमोजमध्ये किती क्यूट
गौरी प्रोमोजमध्ये किती क्यूट दिसत-बोलत होती. आत्ता ती दिग्मूढ अवस्थेत आहे त्यामुळे अशी माठ दिसते. आठवा बरं आपण सुन्न असलो की कसे दिसतो ते
प्रेमात पडली की परत हसायला लागेल ती. धीर धरा.
पूनम, किती वाट पहायची तिच्या
पूनम, किती वाट पहायची तिच्या प्रेमात पडायची? डोळे मिटले की शिवला पाहते पण समोर असला की ओरडते. कस काय जुळणार प्रेम यांच
जुळेल जुळेल.. कालच्या
जुळेल जुळेल.. कालच्या प्रोमोत एकाच रिक्षातून जात होते दोघं. भांडत पण होते ते सोडा.. आधी असंच असतं ना.
काल परवाच्या एपिसोड्स मध्ये
काल परवाच्या एपिसोड्स मध्ये एडिटिंगचे झोल होते असं वाटतय. ती मंग्याची आई येऊन गौरीला विचारून गेल्यानंतर रागाने मोजोनी सगळ्यांना फोन करून सांगितलं असणार.. कारण सोसायटीतल्यानं कळतं ना विकी पळून गेलाय ते.
बाकी शिव बेस्टय... मराठी वाक्यातले ओळखीचे शब्द हेरून बोलणं... समोरचा मराठीतुन बोलताना त्याच्या ओठांच्या हलचालींवरून अर्थ काढणं... मस्त परफेक्ट कॅरॅक्टर ला धरून वागतोय.
क्लि.. बदामांच्या बाजुनेच
क्लि.. बदामांच्या बाजुनेच आहेस ना?? डोळा मारा चुकीची वाक्य कायको करती तू? अन्जू बघ करेक्ट बोल्ली. फिदीफिदी >>>> व्ह्य गो!!! त्याला बघुन सुचलं नै पटकन.... ईश्य!! ब्लश ब्लश
अन्जुतै धन्सं!
पूनम, किती वाट पहायची तिच्या
पूनम, किती वाट पहायची तिच्या प्रेमात पडायची? >>>
जास्त वेळ नाही लागणार असे वाटते, काल प्रोमो मध्ये दाखविले गौरीला जलस होता ना जेव्हा मितु त्याच्याशी फल्र्ट करत होती त्याच्या हनु वटीला काहीतरी लागले आहे असे सांगुन
ती मितु लई 'चीप' वाटते.
ती मितु लई 'चीप' वाटते.
प्रोमोमध्ये शिव ही बर्यापैकी
प्रोमोमध्ये शिव ही बर्यापैकी मॅच्युर दिसतो .
आता किती लहान आणि बारीक दिसतोय .
चीप काय विठ्ठल. इथल्या बायका
चीप काय विठ्ठल. इथल्या बायका म्हणतात तसा तिलाही टवका वाटत असेल तिला व बिन्धास्त पटवायचा प्रयत्न करतेय ती.
बायका ??? सगळ्या नवयौवनांना
बायका ??? सगळ्या नवयौवनांना टवका दिसतो तो
प्राजक्ता, सही जवाब .
प्राजक्ता, सही जवाब
.
(No subject)
निशाला चक्कर आल्यावर एकानं
निशाला चक्कर आल्यावर एकानं पांघरूण घातलं तर एक जण वारं घालतंय..नक्की काय दाखवायचं होतं?
मनाली, लय भारी फोटू.
मनाली, लय भारी फोटू.
मला क नै दिसत फोटु
मला क नै दिसत फोटु
क्लिओ, १० वेळा लिव गवरी शिवला
क्लिओ, १० वेळा लिव गवरी शिवला शोभत नै, मग फोटू दिसेल
.
क्लिओ, १० वेळा नाही कमीत कमी
क्लिओ, १० वेळा नाही कमीत कमी ५० वेळा तरी लिहाव लागेल ....:P

मी १०० लिहिणार होते पण जाऊदे
मी १०० लिहिणार होते पण जाऊदे म्हणून एक ० कमी केलं, :D.
गवरी शिवला शोभत
गवरी शिवला शोभत नाssssssssssssssssssssssssssssssssssssय्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य
झालं का?
Pages