Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
थंडाक्का!
थंडाक्का!
तिला बघणे अगदीच अनबेएरेबल
तिला बघणे अगदीच अनबेएरेबल झाले आहे..:(
>>>>मराठी सिरीयलमधे सारखे
>>>>मराठी सिरीयलमधे सारखे हिंदीच बोलतात म्हणुन अस्मिता भडकतील ना
कापो, अॅट्लिस्ट सोमवार आणि मंगळवारी बोलायला काय हरकत आहे?
सही max आजच्या भागात शु गो
सही max
आजच्या भागात शु गो चा डायलॉग आवडला, सुवर्णमध्य वाला.
मॅक्स
मॅक्स
ती मुलगी नॉर्थमधून आताच आली
ती मुलगी नॉर्थमधून आताच आली आहे की महाराष्ट्रात आधीपासून राहिलेली आहे? तिच्याशी बोलताना तिला कळेल असं बोलणं योग्य पण केवळ तिच्यासाठी सगळ्या ग्रुपने आपली भाषा बदलली तर तेही जरा टू मच आहे.
अशाने ते लोक कधीच मराठी शिकणार नाहीत (जर त्यांच्या कानावरच पडलं नाही तर कसे शिकतील?)>>>>>>>>>>>>>>>>>>>
ती २ महिने झाले इथे आली आहे.. पहिल्यांदाच महारष्ट्रात रहाय्ला म्हणुन आलिये... तिच्याशी बोलताना ही मराठी शब्द येतातच सवयीने
आणि आमच्या आमच्यात बोलताना मराठीच बोलतो...ती पण थोड्या वेळात बरेच शब्द शिकली कारण इथे सगळे मराठीच बोलतात....
ती पण शिव सारख बोलण्याचा टोन ...हाव्भाव.. विषय .. एखादा शब्द पकडुन अर्थ लावते......
पण तिला अगदीच काही कळाल नाही तर हिंदी सांगायलाच लागत..... ट्रेनिंग सारख्या ठिकाणी ती
शेवटी .रिक्वेस्ट करते हिंदी ऑर इंग्लिश म्हणुन
yaa ulaT ek maitrN ithech rahileli aahe.. tichyaa barobar maraaTheech bolato..
tilaa paN samajat aaNi tichaa attaahaas hee naahee hiMdee bolaa mhanun
काय्य म्ह्णतायंत आमचे शिव
काय्य म्ह्णतायंत आमचे शिव जीजु!!
कालचा ब्लॅक शर्ट खल्लास
कालचा ब्लॅक शर्ट खल्लास होता..
काल काय झाल ?
काल काय झाल ?
कोणी दुसऱ्या प्रांतातून आले
कोणी दुसऱ्या प्रांतातून आले असेल तर सुरुवातीला हिंदी आणि इंग्लिश बोलावं त्याच्याशी पण तो इथेच राहणार असेल तर त्याने मराठी शिकून घ्यायला हवं.
आपण मराठी दुसऱ्या प्रांतात गेलो की नेहेमी तिथल्या राज्यभाषेचा आदर करतो आणि शिकतो हे बघितलंय नेहेमी.
काल वेणू आणि शिव बिगर-ऑफिस
काल वेणू आणि शिव बिगर-ऑफिस कपड्यांमधे होते, गौरी मात्र त्याच त्या सिल्कच्या ड्रेसमधे.
परवाच्या सोसायटी मिटींगच्या दृश्यात भिंतीवर मे महिन्याचं कॅलेंडर होतं. फेअर एनफ. पण सावंतांच्या घरी कुठलंतरी वेगळ्याच महिन्याचं होतं.
लले, किती त्या बारिक सारिक
लले, किती त्या बारिक सारिक गोष्टी बघतेस?
उद्या म्हणशील आज्जी चमच्याने आमटी ढवळत होत्या आणि मांडणीला चार चार डाव होते लावलेले म्हणुन 

एकत्र कुटुंबात राहुन गेलं असेल कॅलेंडराच पान बदलायच, हा करेल नी तो करेल च्या नादात. समजून घ्यायच ग.
पण फारच बेसिक गोष्टींची
पण फारच बेसिक गोष्टींची सरमिसळ होतेय अस वाटतय. कंन्टिन्युयटी नाहिच्चे दोन प्रसंगात कुठल्याच.
आमची रिसेप्शनिस्ट ओरिसाची
आमची रिसेप्शनिस्ट ओरिसाची आहे. कायम हिंदी नाहितर इंग्लिश बोलणार बर तिला समजत नाही अस नाही पण आपण कितीही मराठीत बोललो तरी ती उत्तरं मात्र हिंदी/इंग्लिशमधेच देणार. पण मी पण तिच्याशी हटकुन मराठीतच बोलते कितीही घाई असली तरी. मग क्या, क्या करत बसते ती.
गुब्बे मस्तच. ह्या शिरेलीत
गुब्बे मस्तच.
ह्या शिरेलीत रोज काहीना काही कारणामुळे शिव आणि गौरी ऑफिसमधून दुपारी २ वाजता निघतात आणि कोणी काहीही बोलत नाही, छान चाललंय. बिनधास्त आहेत.
माझ्या आधीच्या कंपनीत एक
माझ्या आधीच्या कंपनीत एक मुलगी होती जी पुण्यात लहानाची मोठी झालेली होती पण अमराठी होती आणि मराठी यायचं नाही. बाकीचे टीम मेंबर्स मराठीत बोलत असले की 'हिंदीमें बोलो' अशी रेकॉर्ड न कंटाळता लावायची. पण लोक दुर्लक्ष करायचे. हाईट म्हणजे एकदा एक एचआरची बाई (ही बया मराठीच होती) येऊन सांगायला लागली की तुम्ही तिच्याशी हिंदीत बोललंच पाहिजे , Diversity हा आपला केआरए आहे ब्ला ब्ला ब्ला (हिने तक्रार केली होती का एच आरवाली आपणहून आली माहीत नाही. )
आमच्या टीमच्या लोकांनी बाणेदारपणे सांगितलं की तिच्याशी बोलताना आम्ही हिंदीत बोलतो, तसंच टीमच्या कामाबद्दल काहीही आम्ही एकमेकांशीसुध्दा आधीपासूनच हिंदीत /इंग्लिशमध्येच बोलतो पण आपापसात घरगुती गप्पा किंवा झी मराठीच्या मालिका याबद्दल आम्ही मराठीत बोलतो आणि तसंच बोलणार. तिला इतकी वर्षं इथे राहून मराठी कळत नसेल तर तो आमचा प्रॉब्लेम नाहीये. गंमत म्हणजे मराठीचा आग्रह धरणार्यांमध्ये काही अमराठी लोक आघाडीवर होते जे लहानपणापासून पुण्यात वा महाराष्ट्रात इतरत्र राहिल्यामुळे मराठी चांगली बोलत होते.
अचानक सकाळी ऑफीसला गेलेली
अचानक सकाळी ऑफीसला गेलेली मुलगी घरी आल्यावर काहीच आश्चर्य वाटत नाही शुगोला. तू आत्त घरी कशी वगैरे. येडपट कुठले. बेसीकमेच लोचा आहे सगळ्याच मालीकांच्या.
गौरी मात्र त्याच त्या
गौरी मात्र त्याच त्या सिल्कच्या ड्रेसमधे.>>>>>>>
खरचं.. जरा वेगळे ड्रेस दिले पाहिजेत..
आपण पण नॉर्मली एका आपल्या टिपिकल चॉईस्चे ड्रेस घालतो पण त्यात पण व्हराईटी असते..
म्हणजे कधी कुर्ता ...कधी हाफ स्लिव्ज ड्रेस ...कधी फुल स्लिव्ज ... कधी सलवार कमीज
कधी जिन्स..
इथे मात्र अगदी तसेच्या तसे कपडे... असं कोण करत यार
आय ऑब्जेक्ट! आमच्या ३डी मधे
आय ऑब्जेक्ट! आमच्या ३डी मधे असले बेसिक मे लोचा नव्हता. आणि जे लोचेबहाद्दर होते तेच आवडायचे आशू आणि अॅना.
अचानक सकाळी ऑफीसला गेलेली
अचानक सकाळी ऑफीसला गेलेली मुलगी घरी आल्यावर काहीच आश्चर्य वाटत नाही शुगोला. तू आत्त घरी कशी वगैरे. येडपट कुठले. बेसीकमेच लोचा आहे सगळ्याच मालीकांच्या. +१
पुन्हा जात पन नाही. आजी ला मदत करते. काहीही दाखवतात.
अचानक सकाळी ऑफीसला गेलेली
अचानक सकाळी ऑफीसला गेलेली मुलगी घरी आल्यावर काहीच आश्चर्य वाटत नाही शुगोला. >>>>> आधी दचकले मी. कारण शुगोल नावाने पण आय डी आहे की. मला वाटल कापो शुगोल च्या ऐवजी शुगोला करतायत. मग लक्षात आले की शुभांगी गोखले.:फिदी:
मितुचा वन वे ट्रॅफिक आहे ना?
इतकी भंगार मालिका असुनही
इतकी भंगार मालिका असुनही पाहिली जातेय यामागे इथे येउन खवचटपणा करायचा हाच उदात्त हेतू दिसतोय सगळ्यांचा

इतकी भंगार मालिका असुनही
इतकी भंगार मालिका असुनही पाहिली जातेय यामागे इथे येउन खवचटपणा करायचा हाच उदात्त हेतू दिसतोय सगळ्यांचा>> चला हवा येवु द्या सोडुन झी मालिकाच इतक्या हुच्च काढते त्याला प्रेक्षक काय करणार?
निखिल सानेंना झी टीव्हीची
निखिल सानेंना झी टीव्हीची जबाबदारी द्यावी.
इतकी भंगार मालिका असुनही
इतकी भंगार मालिका असुनही पाहिली जातेय यामागे इथे येउन खवचटपणा करायचा हाच उदात्त हेतू दिसतोय सगळ्यांचा
>>> येस्स !!
इतकी भंगार मालिका असुनही
इतकी भंगार मालिका असुनही पाहिली जातेय यामागे इथे येउन खवचटपणा करायचा हाच उदात्त हेतू दिसतोय सगळ्यांचा >> मग तुम्हाला कै वाटलं??
अगदीच सहनशक्तीच्या पलीकडे गेली की बाकीचे पिसं काढतात. 
मालिका जेवढी जास्त भंगार तेवढी तीची पिसं काढायची संधी मिळते.
http://www.spectralhues.com/e
http://www.spectralhues.com/entertainment/celebrity-interview/2016/04/ex...
आज वेणुचंपण काम काही ठिकाणी
आज वेणुचंपण काम काही ठिकाणी आवडलं. ती मितू लंगडत चालते तेव्हा तिच्या पायाकडे बघून छान acting केली त्याने.
Actually स्कूटर वेणूने शोधली, गौरी त्याचं नाव नाही घेत, plan शिवचा होता हे खरं पण मिळाली वेणूला. लास्ट त्याने मदत केली हे म्हणायचं म्हणून म्हणते गौरी. ते नाही पटलं.
आनंदी मस्त आहे शिवचा
आनंदी मस्त आहे शिवचा इंटरव्हू. हुशार आहे पोरगा. क्रिकेटपटू पण होता, फोटो पण सॉलिड. त्यातले काही फोटो इथे आधीच दिलेत कोणी कोणी.
हेअरपिनने स्कूटर सहज unlock
हेअरपिनने स्कूटर सहज unlock करता येते हे dangerous आहे. कोणीही सहज उचलून नेईल परत.
Pages