रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/12742658_969069199846033_1513037903232087309_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=1dabed00c9b0cb114baf8e970f67b7a6&oe=5732E671

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/12743957_969115463174740_5434953793388160731_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=0f66bb3a2de4d30ec41bc15f4408f982&oe=576318CF

@ते हिरवे गुच्छ कसले आहेत? हारांमध्ये असतात ती पान का? :- हो.
@नाव काय त्यांच? :- ती पार्स्ली आहे.

सायु,चनस :- धन्यवाद.

स्निग्धा :- मी आधी फेसबुक वर फोटो टाकतो,आणि मग त्याची url उचलून इकडे चिकटवतो. Happy

आज तर सडाच आहे रांगोळ्यांचा...

आत्मबंध,
तुमची ताजी सेज पन भारी हं...

स्वरा,
मैने तेरा कुछ सामान उधार लिया है रे..
ठिपक्यांच्या बेहद्द आवडल्या..

आणि शोभा,
तू टाकलेल्या सुद्धा मस्तच..तू सेज कसली मस्त आहे.. क्लास एकदम..

स्वरा, अप्रतिम रांगोळ्या! जबरी कलाकार आहात! स्वस्तिकांची रांगोळी फारच आवडली. सगळ्यांमधल्या ठसठशीत पांढर्‍याशुभ्र रेषा आणि ब्राइट रंगसंगती फार छान आहे.

Pages