Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बसंत बहार" चित्रपटातले
बसंत बहार" चित्रपटातले लताजींनी गायिलेले त्यावेळचे अत्यंत लोकप्रिय गाणे "तेरे सूर और मेरे गीत, दोनो मिलकर बनेगी प्रीत".
त्यात एक ओळ आहे...
मेरी मुहोब्बत में तासीर है, तो खींचके मेरे पास आओगे तुम
>>
हे गाणे ' गूंज उठी शहनाई ' चित्रपटातील आहे. संगीत वसंत देसाइ
आदना मयीलल्ले
आदना मयीलल्ले
>> हे असे नसून मारन मयिलल्ले असे आहे.
Know मधले क्यू चलती है पवन
कहो ना प्यार है मधले क्यू चलती है पवन च्या सुरुवातीला शब्द आहेत ते आम्ही ए आंबे ओ 4रुपयाला किलो किलो असं म्हणत होतो मजेने।।
ए आंबे ओ 4रुपयाला किलो किलो>>
ए आंबे ओ 4रुपयाला किलो किलो>> हो हो. ते 4रुपयाला किलो नाही पण सुरुवात आम्हीपण हे अंबे ओ असंच गायचो. अजुनही शब्दमाहित नाही मला.
खुद को अपने गले लगालो आई मेरे
खुद को अपने गले लगालो आई मेरे हमराही...
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले <<<
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' ->>>>>> अगागागा...

उंदरीवरनं सुंदरी व्हावे>>
उंदरीवरनं सुंदरी व्हावे>> हिरो नि हिरविन उन्दरा सारखे सुळु सुळु नाचत आहेत असं द्रुश्य समोर आलं
>> हे गाणे ' गूंज उठी शहनाई '
>> हे गाणे ' गूंज उठी शहनाई ' चित्रपटातील आहे. संगीत वसंत देसाइ
उप्स... खरच कि मलाही हे माहित होतं. चुकून बसंत बहार कसे लिहिले माहित नाही. धन्यवाद. एडीटले.
कुरबानी कुरबानी गाणे लहानपणी.
कुरबानी कुरबानी गाणे लहानपणी....
हो बाई बाई तुझपे कुरबा मेरी जान मेरा दिलमे राही मान
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' ->>>>>
अगदी पर्फेक्ट्ट चालीत बसलंय हे!!
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' ->>>>>
सिरीयसली असच ऐकयला येत. 
उंदरीवरनं सुंदरी व्हावे .>>>>
उंदरीवरनं सुंदरी व्हावे .>>>>
बापरे.. वेडच्या वेड हसले.. भयंकरच हसले.
कहो ना प्यार है मधले क्यू
कहो ना प्यार है मधले क्यू चलती है पवन च्या सुरुवातीला शब्द आहेत ते आम्ही ए आंबे ओ 4रुपयाला किलो किलो असं म्हणत होतो मजेने।।
>>>>>
ए आंबे ओ बिळातना येवो येवो असं आहे ते
ए आंबे ओ बिळातना येवो येवो >>
ए आंबे ओ बिळातना येवो येवो >>>
याडू नंतरी व्हावे >>>
याडू नंतरी व्हावे >>>
(No subject)
अजूनही जितक्या वेळा वाचतेय
अजूनही जितक्या वेळा वाचतेय तितक्यांदा हसायला येतंय
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले'
->>>>>
मी तर आता यापुढे हेच शब्द पाठ करून गाणार
Punjirithanji konjikko
Punjirithanji konjikko
Munthiri muththoli chindhikko
Vanjani varna chundhari vaavae
Thaanginnakkath thakadhimiyaadum thanganilaavae hoi (x2)
Thanga kolusallae kurugum kuyilallae
maarana mayilallae hoi
Thanga kolusallae kurugum kuyilallae
maarana mayilallae..
He kuruvaani kiliyae…
Kuruvaani kiliyae
Kukkuru kurukuru koovik kurugik kunnimanaththai
Ooyal aadi kooduvagukkik koottu vilikkunnae
Maaran ninnaik koogik kurugik koottu vilikkunnae
Kukkuru kurukuru koovik kurugik kunnimanaththai
Ooyal aadi kooduvagukkik koottu vilikkunnae
Maaran ninnaik koogik kurugik koottu vilikkunnae
Thanga kolusallae kurugum kuyilallae maarana mayilallae hoi
Thanga kolusallae kurugum kuyilallae maarana mayilallae hoi
Read more: http://www.lyricsmint.com/2010/09/lata-mangeshkar-tu-hi-tu-tu-hi-tu.html
सापडया सापडया....
कजरा मोहोब्बत वाला गाण्यात एक
कजरा मोहोब्बत वाला गाण्यात एक ओळ आहे
करूंगा तेरा पिछा चाहे लग जाये हाथकडीयॉ
यातलं करूंगा तेरा पिछा हे मी कित्येक वर्षं "अरूंधती का पिछा..' अस ऐकायचे.
मी म्हटलं आता हा अरुंधतीचा पिछा का करतोय?
मी मिनु, वा! आभारी आहे!
मी मिनु, वा! आभारी आहे! परन्तु हे वाचताना चांगलीच बोबडी वळते.
परन्तु हे वाचताना चांगलीच
परन्तु हे वाचताना चांगलीच बोबडी वळते. >>> ह्या साऊथवाल्यांच्या भाषेविषयी आम्ही लहानपणी म्हणायचो, की त्यांच्या बाळांना लहानपणी मालिश करताना त्यांची आई बाळांची जीभ बाहेर ओढून त्याच्या जिभेचीसुद्धा मालिश करत असतील / सुरीला धार काढतो तशी जिभेला धार काढत असतील. म्हणूनच त्या बाळाची जीभ मोठेपणी त्यांची भाषा सुळसुळीतपणे बोलू शकते.
ते दिल्से पिक्चरमध्ये जे आहे,
ते दिल्से पिक्चरमध्ये जे आहे, 'उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' - ही काय भानगड आहे कधीच कळाली नाही! >>>> मेले हसून हसून.....आणि चालीत म्हणून पण बघितले.
ते दिल्से पिक्चरमध्ये जे आहे,
ते दिल्से पिक्चरमध्ये जे आहे, 'उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' - ही काय भानगड आहे कधीच कळाली नाही! >>>>>> आई ग्ग! हे वाचल्यापासून कधीही नको तेव्हा आठवतं आणि जाम पंचाईत करतं. परवा गाडी चालवतांना आठवलं. मग समोरून चालत येणार्या अपरिचित बाईकडे बघून फिदिफिदी हसले. ती विचित्र नजरेनं बघत गेली.
Asmani+१
Asmani+१
इकडे इंग्लिश गाण्यांचे शब्द
इकडे इंग्लिश गाण्यांचे शब्द लिहित्ले तर चालणार आहे का? नसेल तर उडवते पोस्ट
काही अर्थ लागेना आज गुगलले तेव्हा कळले
सध्याचे फेमस शेप ऑफ यु मधलं... पुश अँड पुल लाईक अ मॅग्नेट डू...च्या ऐवजी मला किती दिवस असं ऐकाय्ला येत होतं.....
विशींग ऑल लाईक अ मॅग्नेट्यूड
खरं तर मी अनपढ असल्यामुळे
खरं तर मी अनपढ असल्यामुळे इंग्रजी गाणी मला समजतच नाहीत. त्यामुळे प्रत्येक इंग्रजी गाणे लिहावे लागेल.
>>उंदीर गंजी कुंजी क्यो?
>>उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले'---
खतरनाक हसले हापिसातच. खरंच मलाही असंच विचित्र एकायला येतं ते.
>>>कहो ना प्यार है मधले क्यू चलती है पवन च्या सुरुवातीला शब्द आहेत ते आम्ही ए आंबे ओ 4रुपयाला किलो किलो असं म्हणत होतो मजेने।।--
सांगा कुणीतरी ते काय आहे ते
>>उंदीर गंजी कुंजी क्यो?
>>उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले'---
"निहाले मस्ती मुकुंद बरसती वहारे हिजडा बेचारा दिल है" व हे वरील गाणी आता हेडर मध्ये टाकायला हरकत नाही.
Pages