Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तर त्यातली "तू ही तो यार
तर त्यातली "तू ही तो यार बुलेया, मुर्शिद मेरा" ही ओळ तिला "बुलशीट मेरा" अशी ऐकू यायची.->+१
बायाकोने मला एकदाद "बुलशीट" म्हणजे काय असे विचारले ..मी का म्हणालो तर ...या गाण्यात तो बुलशीट मेरा अस म्हणतोय म्हणून.
हिन्दूस्तानी चित्रपटातल गाण
हिन्दूस्तानी चित्रपटातल गाण मी अस ऐकायचो
माया मच्छीन्द्र मुझसे भन्कस मत करना
<<"मेरी मुहोब्बत में कासीर है
<<"मेरी मुहोब्बत में कासीर है", उर्दूमध्ये कासीर म्हणजे दोरी. यावरूनच मराठीत बैलाच्या दोरीला "कासरा" शब्द आलेला आहे <<
अगागा..... मी आजपर्यन्त हे गाणे, 'मेरी मुहब्बत मे क्या तीर है...! असच ऐकत आलेय.आणि तीर लागल्यावर "खिच के' कसे काय येइल हा विचार करत होते.
आता हे वाचुन समजले.
माया मच्छीन्द्र मुझसे भन्कस
माया मच्छीन्द्र मुझसे भन्कस मत करना >>>>

मला हे गाण अजुनही काहीतरी वेगळच एकु येत.
ते टेलिफोन बुथ मे हसने वाली की टेलिफोन धुन मे हसने वाली.. अजुनही मी कन्फ्युजन मधे आहे.
रहमाने ची बरीच गाणी मला नीट एकु येत नाही.
आमीर आनि उर्मिला च रंगीला मधल
आयी यायी यो.. तुम बोलो गाण तर आज ही माझ्या डोक्यावरुन जात.
आयी यायी यो.. तुम बोलो गाण तर
आयी यायी यो.. तुम बोलो गाण तर आज ही माझ्या डोक्यावरुन जात.<<< अगदी अगदी अंकु
<<ते टेलिफोन बुथ मे हसने वाली की टेलिफोन धुन मे हसने वाली.. अजुनही मी कन्फ्युजन मधे आहे.<<< +1111111
अतिशय अगम्य लिरिक्स आहेत या
अतिशय अगम्य लिरिक्स आहेत या गाण्याचे
टेलिफोन धून मे हसनेवाली काय, मेलबॉर्न मछली मचलनेवाली काय, कम्प्युटर को लेकर ब्रम्हा ने रचाया क्या सगळेच समजण्याच्या पलिकडचे आहे.
ते दिल्से पिक्चरमध्ये जे आहे,
ते दिल्से पिक्चरमध्ये जे आहे, 'उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' - ही काय भानगड आहे कधीच कळाली नाही!
'उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर
'उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' ->>.
मल्याळम कडव्याचा अर्थः
मल्याळम कडव्याचा अर्थः
पुंचिरी तानु कुंचिकू
माझ्याकडे पाहून गोड हसतेस
मुंतिरी मुतम चिंतीकु
तेव्हा तुझी गोड द्राक्षासारखी चुंबने आठवतात
मंचनी वर्ना सुंदरी वावे
गं गोंडस सुंदरी
तंकि ना का
(हा शब्द नाही, उच्चारलेला ताल आहे)
तकधिमी आदुम तंकनीलावे ओये
तुझे झळाळत्या उन्हातील नृत्य
तंक कोलुसल्ले
जसे सोनेरी नूपुर
कुरकूम कुयीलल्ले
जशी कोकिळेची तान
आदना मयीलल्ले

जसा नाचरा मोर
शंतनू >>>> साष्टांग नमस्कर
शंतनू >>>> साष्टांग नमस्कर . मला काहीतरी वेगळचं ऐकायला यायचं . पण ते शब्दबद्ध करणं हे महान काम !!!
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' ->>>>>>>>>>>>>
उंदीर गंजी कुंजी>>>
उंदीर गंजी कुंजी>>>
उंदरीवरनं सुंदरी व्हावे .>>>>
उंदरीवरनं सुंदरी व्हावे .>>>>
मल्याळम कडव्याचा अर्थः
मल्याळम कडव्याचा अर्थः
पुंचिरी तानु कुंचिकू
माझ्याकडे पाहून गोड हसतेस
मुंतिरी मुतम चिंतीकु
तेव्हा तुझी गोड द्राक्षासारखी चुंबने आठवतात
मंचनी वर्ना सुंदरी वावे
गं गोंडस सुंदरी
तंकि ना का
(हा शब्द नाही, उच्चारलेला ताल आहे)
तकधिमी आदुम तंकनीलावे ओये
तुझे झळाळत्या उन्हातील नृत्य
तंक कोलुसल्ले
जसे सोनेरी नूपुर
कुरकूम कुयीलल्ले
जशी कोकिळेची तान
आदना मयीलल्ले
जसा नाचरा मोर
Maggie, चान्गला रिसर्च आहे ग तुझा.
जसे सोनेरी नूपुर, जशी
जसे सोनेरी नूपुर, जशी कोकिळेची तान, जसा नाचरा मोर>>>> एक लडकी को देखा तो ऐसा लगा आठवल.
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' ->>>>>>

उंदरीवरनं सुंदरी व्हावे >>
उंदरीवरनं सुंदरी व्हावे >>
शुंतुनू >> महान आहेस, कित्ती
शुंतुनू >>
महान आहेस, कित्ती बारकाईने ऐकून इथे लिहिण्याचे कष्ट उचललेस.
(शुंतुनू मुद्दाम लिहिलंय)
आईईग्गं जबरीच उंदरीवरून
आईईग्गं जबरीच उंदरीवरून सुंदरी
लोल... उंदरी
लोल... उंदरी
ते दिल्से पिक्चरमध्ये जे आहे,
ते दिल्से पिक्चरमध्ये जे आहे, 'उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' - ही काय भानगड आहे कधीच कळाली नाही!
Submitted by शंतनू on 11 July, 2017 - 14:25
>>> पाय कुठेत देवा तुमचे? फोटो काढून पाठवा, फ्रेम करुन देव्हार्यात लावतो..... हे गाणं शब्दबद्ध केल्याबद्दल दहा एक नोबेल, शंभरेक ऑस्कर आणि हजारेक ग्रॅमीफ्यामी, लाखभर भारतरत्न तुम्हाला प्रदान करण्यात यावे अशी 'समस्त गाणशब्दग्रस्त बचाव संघटने'तर्फे ट्रम्पदादांना विनंती करणार आहे मी...
मॅगी.... खूपच एनलाईटन्ड
मॅगी....
खूपच एनलाईटन्ड झाल्या सारखे वाटत आहे. जन्मात कधी हे गाणं कळण्याची शक्यता नव्हती...तू ते प्राप्त करुन दिलंस!
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' >> आजचा दिवस सार्थकी लागला.

उंदरीवरनं सुंदरी व्हावे>> आयुष्यात परत कधीच योग्य शब्द (म्हणजे मला जे पूर्वी ऐकू यायचे) ऐकू येणार नाहीत.
Submitted by मॅगी on 11 July,
Submitted by मॅगी on 11 July, 2017 - 15:31
>> आपले उपकार हा बंदा जन्मात विसरणार नाही... _/\_
>>> पाय कुठेत देवा तुमचे?
>>> पाय कुठेत देवा तुमचे? फोटो काढून पाठवा, फ्रेम करुन देव्हार्यात लावतो..... हे गाणं शब्दबद्ध केल्याबद्दल दहा एक नोबेल, शंभरेक ऑस्कर आणि हजारेक ग्रॅमीफ्यामी, लाखभर भारतरत्न तुम्हाला प्रदान करण्यात यावे अशी 'समस्त गाणशब्दग्रस्त बचाव संघटने'तर्फे ट्रम्पदादांना विनंती करणार आहे मी... >> नानाकळा..
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर
उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' >> बाप रे ...खूप हसवलंय या उंदरीवरच्या सुंदरीने आज. मी तर गाणं पण म्हटलं हे तुमचे शब्द वापरून...अगदी परफेक्ट बसलेत शब्द.
मेरी मुहोब्बत मे तासीर है..
मेरी मुहोब्बत मे तासीर है..
तासीर http://www.muslimnames.info/name/taseer
तासीर mhaNaje परिणाम / क्षमता
मॅगी, आपले मनापासून आभार.
मॅगी, आपले मनापासून आभार. मीही पुढे जरा माहिती काढण्याचा प्रयत्न केला, त्यानुसार 'तांकिनका तकदिमि' - हे शब्द तसे निरर्थक, पण मृदंगाचे बोल आहेत म्हणे. लयीत म्हणून घातले असावेत. (उदाहरणार्थ मराठीमध्ये 'बाबा लगीन ढिंच्याक ढिच्याक')
दक्षिणा, धन्यवाद! मोदी इस्राईलला जाऊन आल्यापासून मला त्या नावाने हाक मारणार्यांची संख्या भलतीच वाढलीये!
नानाकळा, अबबबबब! किती ते पुरस्कार! ह्या कल्पनेच्या ओझ्यानेच मी वाकलोय. आणि तुमच्या संघटनेचे नाव खत्तरनाक आहे. मला ते कधी नीट उच्चारता येईल का माहिती नाही.
ते दिल्से पिक्चरमध्ये जे आहे,
ते दिल्से पिक्चरमध्ये जे आहे, 'उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' - अगागा ...
पाय कुठेत देवा तुमचे? फोटो
पाय कुठेत देवा तुमचे? फोटो काढून पाठवा, फ्रेम करुन देव्हार्यात लावतो..... हे गाणं शब्दबद्ध केल्याबद्दल दहा एक नोबेल, शंभरेक ऑस्कर आणि हजारेक ग्रॅमीफ्यामी, लाखभर भारतरत्न तुम्हाला प्रदान करण्यात यावे अशी 'समस्त गाणशब्दग्रस्त बचाव संघटने'तर्फे ट्रम्पदादांना विनंती करणार आहे मी...>>>> पण भारतरत्न मिळवण्यासाठी ट्रम्पदादांकडे कशाला जायला हवे?
Pages