मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl

आमच्या कडील एक मोठा मुलगा आमच्या लहानपणी ते गाण ओरडून ओरडून चावट्पणे आस म्हणायच

डफली वाले डफली बजा
मेरे घु.न्गरू बुलाते है आ
मै नाचू तू खुजा आ आ

(लहान पणी प्रत्यक्ष गाण ऐकायच्या आधी ते अम्हाला खर वाटायच ) Proud

माझी बहीण लहान पणी म्हणायची

कुर्बानी कुर्बानी अण्णा को प्यारी है कुर्बानी Proud

एक असाच जुना प्रतिसाद सापड्ला.. जुना प्रतिसाद दिलेला चालतो क नाहि ते माहित नाहि पण असंच वाटला शेअर करावा...

<पियापेटी | 26 August, 2008 - 05:55
दिल ये बेचैन वे, रस्ते पे नैन वे
जिन्दरी बेहाल है, सुर है न ताल है
आजा साँवरिया, आ, आ, आ
ताल से ताल मिला, हो ताल से ताल मिला

हे गाणं माझा चुलत भाउ लहान पणी असा गायचा.......

झिंगडे मे तेल है , रस्ते पे बेल है
झिंगडी बिमार है, सुर है ना ताल है.........>

Biggrin Biggrin Biggrin
Rofl

मै मुड के चली.>>>> हे तर मी पण ऐकायचे / म्हणाय्चे. मग कधीतरी नीट ऐकु आलं आणि अर्थ पण लागला योग्य वयात.

झिंगडे मे तेल है , रस्ते पे बेल है Lol Lol
हायस्कूल ला असताना एकजण स्पायडरमॅन चे गाणे

"स्पायडरमॅन, स्पायडरमॅन झिम्बाक चिपडी स्पायडरमॅन..."

असे काहीतरी गायचा ते आठवले Rofl Rofl

तू.. मुंगडा.. मै मुड के चली...
>>
असं नाहीये का मग ते? काय आहे?

हम बेटा बेटी मिलके तालमें नाचे ताथैय्या
तो शब्द 'बेतालेभी' असा आहे हे कळायला बरंच नीट ऐकावं लागलं होतं

>>>>
मला तर आत्ता कळालं Proud

मी ते मुंगडा.. मै मुड के चली आस ऐकायचो

मुंगडा.. मै मायके के चली
मन्ग्ता है तो आजा रसियनमे नय तो तेली गली

ते अमिताभच एक गाण होत कुठल तरी

पन्जाबी गायेन्गे मद्रासी गायेन्गे सरदारजी गायेन्गे बन्गाली गायेन्गे Proud

मै खिलाडी तू अनाडी मधील :

चुरा के दिल मेरा भजीया तली
मुझे क्या पता कहा मै तली
पागल हुवा दिवाना हुआ
तेली गली मै चली

मी तेली गलीत जाऊन आलो पण भजीया कुठे मिळाली नाहीतच Sad

सरदी खासी ना मलेरिया हुआ...ये क्या हुआ ..लव्हेरिया हुआ
हे गाण मी नेहमी
" सरदी का सीना मलेरिया हुआ" अस ऐकायचो ,
सरदी का सीना काय असते ते काय झेपत नव्हते .

>> अण्णा को प्यारी कुर्बानी खो खो
Lol त्यात पुढे "मेरा दिल में राहिमान" हा राहिमान कोण होता लहानपणी कधीच कळले नाही

कच्ची गोली पचनाल की..... (कली कचनार की .... बहुतेक) क्या समझेगी बातें प्यार की...
..
(त्याकाळी पचनॉल नावाची हाजमोला टाईप गोळीची जाहिरात लागत असे)..

ते मटरगस्ती पण असेच काहिहि गाणं आहे.

मटरगस्ती खुली सडक मे
पकडी तडक भडक मे

ओले गिरे, सुलगते से.
---
----
गिला हो तो सुकाना हो गा..
मर्दाना हो जनाना होगा...

ओले गिरे नक्की आहे काय? ओ ले गिरे असे असावे.

गोगा, धन्यवाद. उर्दू आहे काय शब्द?

मला वाटले , ओ ले ( अरेरे पडलो अश्या अर्थाने आणि आपटलो आणिझोंबतोंय (सुलगते)) .

Pages