विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा स्कोर ३३२ एनी गेसेस?>>

आय गेस.. २७५ ते ३०० पर्यंत होऊ शकेल आपला स्कोअर ... हो पण काही सांगता येत नाही ..

सो फार कुणाची बोलिंग स्केअरी कॅटेगरी नसली तरी एक्स्ट्राज कमी, फिल्डिंग टाईट त्यामुळे बॅट ने 'हुकुमत' गाजवल्याचा फीलही नाही आहे! मिसिंग सचिन!!!!

स्केअरी नसली तरी खुप लूज पण नाहीये. आपल्या पबलिकनी जे काही थोडे फार वाईट बॉल होते ते फेकलेत बाऊंडरीला. रेस्ट वॉज ऑल रनिंग बिट्विन द विकेट्स. टॉप ऑर्डर कोलमडली वगैरे नाही ते पण बेस्ट झालं. हुकुमत नाही गाजवली तरी होल्ड आहे अजून मॅच वर. Happy

सब को छोडो, आफ्रिदी को तोडो!
रिड केला तर परफेक्ट आहे त्याची बॉलिंग फुल्ल ठोकायला! जास्त पेस नाही आणि पुढेही पिच करतो बराच वेळा. बाऊन्सपण फार नाही पेस नसल्यामुळे. हाणातिच्याला!

He's very near to complete his 400 wickets and 8000 runs. That's a great achievement

सॉलिड मारले!
स्ट्रेट मारला तरी आडवी बॅट! Lol मी पोस्टच लिहित होतो की ह्या पबलिक करता प्रचंड आदर आहे पण डेड स्ट्रेट डिलिवरीज असल्या कि १-२ रन निघतात कारण स्ट्रेट ड्राईव वगैरे ह्यांचं टेकनिक नाही. असं लिहित असताना त्या रायनानी स्ट्रेट आलेला बॉल बाजूला होऊन आडव्या बॅट नी सरळ मारला मां की आंख! Lol
ते ममंद इरफान सुरवातीला जरा फॉर्मिडेबल वगैरे वाटला त्याच्या बॉडी लँग्वेजमुळे पण आता त्याचा पार गरिब बकरं झालय!

Pages