करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
जबरी स्लोअर वन!
जबरी स्लोअर वन!
लॉक्स् live streaming लिंक
लॉक्स् live streaming लिंक दया...
आयला, ऑलआऊट होते की काय!
आयला, ऑलआऊट होते की काय!
सगळ्या टीमला बॅटला टच करायचा
सगळ्या टीमला बॅटला टच करायचा चान्स देतायत!
आल अन गेला श्या, शेवटी
आल अन गेला
श्या, शेवटी विकेट्स फेकून अचानक बोळाच फिरवला लोकांनी ! २५ धावा कमी झाल्या , त्या नडणार आहेत 
वत्सला इथे बघा
वत्सला इथे बघा
http://www.clickcric.com/cate
http://www.clickcric.com/category/for-live-matches/#
इथे लाईव्ह स्ट्रीमींग होत आहे.
३००.
३००.
३००
३००
शब्बास! ३००! कोई बात नाही!
शब्बास! ३००! कोई बात नाही!
चला, ३०० लागले एकदाचे
चला, ३०० लागले एकदाचे बोर्डावर. अभिनंदन!
अरे काय सही रन ३०० परफेक्ट..
अरे काय सही रन ३०० परफेक्ट.. नॉट बॅड. अभिनंदन!
मला वाटतेय जिंकू आपण!
मला वाटतेय जिंकू आपण!
टोल्ड यू! ३०० नक्की होणार.
टोल्ड यू!
३०० नक्की होणार.
गंगेत घोडं न्हालं एकदाचं!
गंगेत घोडं न्हालं एकदाचं! झोपावं का आता? तु झोप मी जागा आहे! असं म्हणावं भारतीय टीमनी
भारी आकडा गाठलाय.
भारी आकडा गाठलाय.
इंडियन टीम , घोडं घेउन गेलेत
इंडियन टीम , घोडं घेउन गेलेत का ?
आता हिंदुस्थानी बॉलरनी आपले
आता हिंदुस्थानी बॉलरनी आपले काम चोख करायला हवे.
शुभेच्छा!
अजिंक्यला इतक्या खाली का
अजिंक्यला इतक्या खाली का पाठवला? त्याला रैनाच्या जागी जायला हवे.
कॉमेंट्री कोण करत होते शेवटी
कॉमेंट्री कोण करत होते शेवटी ?
३३५ च्या जागी ३०० पावर प्ले
३३५ च्या जागी ३००
पावर प्ले चे ५ ओवर आणि शेवटचे ५ ओव्हर आपन फारच खराब खेळलो.
उमेश यादव गोत्यात आणणार..
उमेश यादव गोत्यात आणणार.. टेन्शन वाढवतोय..
पाकची एक विकेट गेली. ३७/१
पाकची एक विकेट गेली. ३७/१
१५ वी ओव्हर सोडली तर चांगले
१५ वी ओव्हर सोडली तर चांगले प्रेशर ठेवून आहेत.
पलीकडचे बरे खेळाताहेत.
पलीकडचे बरे खेळाताहेत.
कठीण दिसतय.......
कठीण दिसतय.......
४ गेले.
४ गेले.
आपले अशीच बाँलिग करत व
आपले अशीच बाँलिग करत व फिल्डिंग केली तर मजा.
आणखी दोन विकेट! मग म्याच
आणखी दोन विकेट! मग म्याच भारताचीच.
वाट लागेल त्यांची
वाट लागेल त्यांची
Pages