विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ये क्या पाकी क्यापटन एकदम जन्टिलम्यान ? बोले तो अन्ग्रेजी बोलताय! Happy
बायदवे आम्ही ईसपिएन / रोकु अ‍ॅप वापरत आहोत त्यामुळे मोठ्या टिव्ही वर एचडी क्वालिटी दिसत आहे!!

अरे कडमड्याचच होतं त्या मिस्बाहचं इंग्लिश! तरी याल्ला माशाल्ला, अल्ला का शुक्रवारगुरवार नी नाही सुरु झाला हे ही नसे अगदीच थोडके! Lol
त्या मंमद इरफान्ला म्हणा भौ बॉल थोडा खालनं सोड! ७ फूट ३ इंचय तो! सरपटी टाकला तरी बाऊन्सर पडायची भिती च्यामारी! Lol

बॉलिंग जोरातेयबे! Uhoh

हो Sad सगळं बंद करून मी क्रिकइन्फो वर बघत बसले आहे! तसंही इतके संथ खेळत आहेत! आणि म्हणे किमान ३०० व्हायला स्कोप आहे Uhoh

हा काय चिमित्कार आहे! मला इएस्पिएनवर मॅच दिस्तेय. मी काही पैसे भरलेले नाहीयेत.
http://espn.go.com/espncricket2015/matches/656405/india-vs-pakistan-match-4

ऑप्टिममचं काही कनेक्शन असेल तर माहित नाही.

अरे पेज रिफ्रेश करु नका चुक्कुन सुद्धा! माझं गेलं आता ट्रान्स्मिशन. आता पैसे मागत आहेत! Lol

HOTSTAR या अँड्रोईड अ‍ॅप्लिकेशन वर लाईव्ह मॅच दिसत आहे

त्वरीत लाभ घ्यावा. ते ही फुकट

Pages