रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नैतर काय. नुसते हात घेउन काय करु, डोक्यातल्या मेंदुत काही खळबळ झाली तरच त्या हातांचा उपयोग ना.. म्हणुन तोपण मागितला.

मी तर छान छान म्हणुन म्हणुन थकली Sad
आता फक्त वाह वाह असच म्हणत जाईन..

आत्ताच्या अत्रुप्त आणि सायलीच्या रांगोळ्या .. वाह .. भारी .

काडिचा ड्रॉ अजून रेखीव आला तर हवाच आहे.. पण मी आपला तुझ्या रांगोळितल्या रंगसंगती आणि बोलक्या उठावदार पणा कडेच आधी बघतो,कींवा मला तीच दिसते आधी!
इसीलिए पहले हम फ़िदा है उसी पे,बाकी जाने देव। Happy

आजची प्रदोष पूजेतली रांगोळी.. वैशिष्ठ्य हे..की संपत आलेल्या फुलांच्या श्टॉकमधून..ही एव्हढी झाली. किंवा मेसमधे शेवटच्या पंगतीला आयत्या वेळेस करुन दिलेल्या पिठल्यासारखी जमली.. मजा आली काढताना.

https://scontent-vie1-1.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/11692715_870036739749280_8935095930081175766_n.jpg?oh=b81516372cfbcbb034ab7e7ab4b5210d&oe=5657FA35

ह्ही ह्ही ह्ही... पण खरच ,कमी फुलं उरलेली असली की काय करु? काय करु? असं होतं..आणि बरेचदा त्यातूनच काहितरी मस्त आकारतं..हा माझा नेहमीचा अनुभव आहे. Happy

हे म्हणजे कस आहे ना अतृप्त नेहमी बर्‍या कॅटेगरीत होणारी भाजी क्वांटीटी कमी असताना बेस्ट होउन जाते तस झाल.

येस येस.. ही बघा तशीच एक
https://lh3.googleusercontent.com/-ZHIo4dVaOOY/T113qtsbwcI/AAAAAAAAA9w/Pt1tcXJI0KA/s640/Photo-0014.jpg
(इथे माझ्याच फुलरांगोळी धाग्यावर..) पूर्वी टाकलेली.

अरे वा..
रविवारची मेजवानी..झक्कास..
१ली आणि ३री जास्त आवडली.
त्यातहि पहिली चुम्मेश्वरी AddEmoticons04225.gif

Pages