रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धटली>> थेंक्यु .

हो सायली. कोंबड्याचि फ़ुलं.

KanchanKulkarni>> रंगसंगति अफाट जमुन आलेली आहे.

मस्त रांगोळ्या.
सायली तुमच्या रांगोळ्या खुप गोड असतात.
अत्रुप्त तुमच्याहि रांगोल्ळया मस्त. बोटाने काढ्लेली सुबक.
KanchanKulkarni >> मस्त .

@सायली तुमच्या रांगोळ्या खुप गोड असतात.>> द्याट्स इट! हेच मी कित्ती दिवस शोधत होतो. रंगसंगती ,डिझाइनचा वेगळेपणा,पारंपारिकता .. हे सगळं दिसत कळत होतं. हेच्च काय ते सापडत नव्हतं.- तुमच्यारांगोळ्या खुप गोड असतात.

कांचन त्या पांधर्‍या टाईल्स वर खुपच उठून दिसतेय तुझी रांगोळी ..
मस्तच जमलीय Happy

अत्रुप्त हि आधी टाकलेली तुम्ही.. तेव्हा विचारायच्च राहिल कि मंडई मधे हि कोंबड्याची फुल मिळतात ?
मस्त दिसत आहे सेज कम रांगोळी .. तो नऊ चा आकार आवडला.. मीपन काढून बघणार आता Happy

@ मंडई मधे हि कोंबड्याची फुल मिळतात ?> नाही,मार्केटयार्ड . ती पण श्रावण ते गणपति सिझन्ला जास्त!

॥पुरुषोत्तममासे विष्णुसहस्रनामार्चन पूजनम्॥
__/\__/\__/\__

१)विष्णुंजिष्णुं महविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम्|
अनेकरूप दैत्यांन्तम् तं नमामि पुरुषोत्तमम्||
https://scontent-cdg2-1.xx.fbcdn.net/hphotos-xat1/v/t1.0-9/11390035_859158734170414_3799251379189003237_n.jpg?oh=6c43805a1cbe9d51c4a68a7e60b17e6a&oe=56326D14

२)यस्य:स्मरणमात्रेण जन्म संसार बंन्धनात्|
विमुच्यते नम:तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे||

https://scontent-cdg2-1.xx.fbcdn.net/hphotos-xfp1/v/t1.0-9/s720x720/10931724_859246487494972_5551168473914063490_n.jpg?oh=288e077204af02ee0f734a0d6f4b7c27&oe=55ED62FB

Va kai shabdach naiye...
Chinu thanx....

Pages