रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतृप्त तुमच्या रांगोळ्यांच कौतुक करण्यासाठी सगळ्या भाषांचा विश्वकोष पालथा घालावा लागणार... कारण मला माहीत असलेले शब्द पुरेसे नाहीत..

@ मुग्धटली>> हीच ती दाद! ज्यामुळे माझि कला आजही माझ्यापाशी शिल्लक आहे,जिवंत आहे. Happy

तांदूळ वापरून काढलेला गणपती फारच सुरेख दिसतो आहे.

मला एरवी अतृप्त यांनी टाकलेल्या रांगोळ्यांच्या इमेजेस दिसत नाहीत. आज वेगळ्या ब्राउझरमध्ये लॉगिन केलं आहे तर दिसल्या. एक से बढकर आहेत सगळ्याच.

मस्त आहेत रांगोळ्या. सगळ्यांच्याच कलाकारी मस्त आहेत. अतृप्त तुमची फुलांपानांमध्ये केलेली रंगसंगती आणि डिझाइन्स प्रत्येक वेळी वेगळी असते. पुजा साहित्याचा वापरही अतिशय कलात्मक पद्धतीने केलेला असतो. मस्त Happy

रांगोळीची सरळ रेघ नीट काढण्याकरता काय करतात? सरळ रेघ निट जमली तरी वर्तुळाकार रेषा कशी जमवायची? ती जिथे वर्तुळाकार होते तिथे रेघ जाड होत जाते. काही खास टेकनिक असल्यास जाणकारांनी कळवावे. सध्या छापाची रांगोळी काढून काम साध्य केले जातेय पण ती काही खरी रांगोळी नाही. ही पोस्ट सिरिअसली विचारण्याकरता आहे. उपरोधीक नाही.

जयु, मस्त आलीय रांगोळी. ते पणत्यांच प्रतिबिंब किती सुंदर दिसतय.

निरा तुमची खूप आवडली.

आज सायलीची नाही दिसली ती इथे

नीरा,मनीमोहोर्,प्लूमा >> धन्यवाद. Happy

मेधाव्हि >> मी अंगठा आणी पहिले बोटाच्या चिमटित रांगोळी घेउन काढते. वर्तुळाकार रेषा किंवा कोणतीहि रेष काढताना त्या दिशेने चिमट वळ्वायची.,म्हणजे एकाच जाडिची रेष येते.

जयु तुझी दुसरी संस्कारभारतीची रांगोळी विशेष आवडली..पहिली पन मस्ताय पण दुसरी जास्त मस्त आहे Wink

निरा, तुझीपन मस्तच गं Happy

plooma , अग पुण्यात आहे मी सद्ध्या.. इथे रांगोळी काय अन कसल काय.. घरी असताना काढली जाते ती फक्त.. त्यातही जर मला आवडली तरच प्रचि काढते आणि तुम्हाला दाखवते मी Wink

मेधाव्हि >> बेस्ट ऑप्शन.. पेन वापर Happy

मस्त मस्त.. रांगोळीकडे बघतच म्हटल लिहाव प्रतिसादात कि बोटांनी काढुन मग रंग भरलेत नं पण मनभर फोटो पाहिल्यावर खाली वाचल तर तुच लिहिल होतस.. असो. मस्त जमलीय Happy

खूप दिवअसांनी ह्या धाग्यावर आले . सगळ्याच रांगोळ्या मस्त! अआच्या रांगोळ्यांबद्दल व लिखाणाबद्द्ल काय बोलावे _/\_

मस्त सायली.. मला तर बाजुचे ते गोपद्म पन बघायला आवडतात नेहेमीच.. पहिली मस्तच.. दुसर्‍यात खाली ती पांढरी रांगोळी नसती तर आणखी मजा आली असती..

IMG_20150703_222926.jpgHo tina ti pandhari resh mala pan khatakte aahe..
Sadya velechya aabhavi sachyani rAngolya kadhate
Aahe..

Hi aaj sakali kadhleli... Sandhyakali photo ghetala hota
IMG_20150703_223013.jpg

Pages