Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)


mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)









विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायली.. ३० तारखेतली पहिली
सायली.. ३० तारखेतली पहिली रांगोळीला हॅट्स ऑफ ..रंगसंगती अफलातून जमली आहे.
आणि वड तर अत्यंत चित्रदर्शी झालाय. मस्स्स्त!
(No subject)
टिना उगीच हरबर्याच्या झाडावर
टिना उगीच हरबर्याच्या झाडावर चढवु नकोस
तु माझ्या पेक्षा छान रांगोळया काढतेस..
मैथीली खुप खुप आभार..
अ.आ. आभार तुमच्या प्रतिसादाची वाट पहात होते:)
बाकी आजची रांगोळी खुपच सुरेख, ती ईन्द्रधनुषी बॉरडर भारी उठुन दिसतेय....
धन्यवाद!
धन्यवाद!
प्र.का.
प्र.का.
प्र.का.
प्र.का.
Consistency dear..
Consistency dear.. Consistency ..
माझ्यात नै. सदानकदा घोड्यावर असते मी .. घडीत इथ घडीत तिथं म्हणुन .. उगा कशाला चढवणार तुला ..
अत्रुप्त .. तुमच्या सेज
अत्रुप्त .. तुमच्या सेज नेहमीप्रमाणेच सुंदर
अतृप्त, मस्तच.
अतृप्त, मस्तच.
(No subject)
खुप छान....
खुप छान....
आभार प लो मा.... प्रतिसाद मिस
आभार प लो मा....
प्रतिसाद मिस क र त होते..
(No subject)
मस्तच ..
मस्तच ..
सायली, दोन्ही सुंदर. सायली,
सायली, दोन्ही सुंदर. सायली, तुझ्या रांगोळीच्या फोटोची मी वाट बघत असते दररोज.
Ploma , hema tai khup khup
Ploma , hema tai khup khup aabhar....
Hema tai
रांगोळीने काढलेली मेहेंदी
रांगोळीने काढलेली मेहेंदी
मस्तच .
.
.. मग बसते तशीच बोंबलत .. आणि काढून झाल्यावर काही क्षणांनी ती रांगोळी लय बोर वाटायला लागते
..
मला सर्वात जास्त काय बघायला मज्जा येते माहितीये तुझ्या रांगोळ्यांमधे ? -- त्यातले रंगाचे विविध बहुरंगी शेड्स .. मला पर्सनली मी याबाबत खुप म्हणजे खुपच अडाणचोट वाटते शुद्ध शब्दात सांगायच झालं तर
वेळेवर कै आठवतच नै काय करावं ते .. आणि काढून झाल्यावर अस वाटत कि अर्रे स्साल्ला .. यापेक्षा आणखी कैतरी छान करता आलं असत ना .
असो.. थोडक्यात सांगायच झालं तर ये रांगोळी बी आवडी
Tina thank u.... pan tuzi
Tina thank u.... pan tuzi rangasangati mala jast awadte.
(No subject)
अहं अहं मस्त
अहं अहं मस्त
(No subject)
(No subject)
सायली, रंग काय सुंदर आहेत
सायली, रंग काय सुंदर आहेत फुलांचे. !!
धन्स हेमा ताई
धन्स हेमा ताई
(No subject)
टवटवीत मस्त
टवटवीत मस्त
:)
:):)
@काळजीवाहू >> फुले खुप आवडलीत
@काळजीवाहू >> फुले खुप आवडलीत .. आणखी येउद्या >>> +++१११
बरेच दिसांनी हजेरी लावली. छान छान रांगोळ्या बघायला मिळाल्या.
आज तीन वेगवेगळे प्रकार सादर
आज तीन वेगवेगळे प्रकार सादर करतो.
एक नेहमीची

आणि हा अजुन एक वेगळा प्रकार.

तांदुळात काढलेला गणपती.
आणि हा बोटानी काढलेल्या रांगोळीत जमेल तसे रंगकाम केलेला कलश!

लाल रंगातली फुलं फारच सुरेख
लाल रंगातली फुलं फारच सुरेख दिसताहेत.
Pages