रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतृप्त, आहात का? जरा 'रितीरिवाज' वर पान ९ वर काही विचारलं आहे त्याचं उत्तर द्याल का?

Khup sundar.... Parihatkache zad.. Kasale mandir ahe te

@Sayali Paturkar, चिन्नु, अश्विनी के >> लॉ कॉलेज रोडला ftii समोर जुन्या प्रभात फिल्म कंपनी ची गल्ली आहे. तिथे आत त्या जुन्या स्टुडिओ वजा चाळि अलिकडे एक तितकीच जुनी वास्तु आहे.. त्या मालकां कडेच काल दुपारी रुद्राभिषेक होता . इतकी प्लिझंट प्लेस होती की मला तिथून काम संपल्यावर बाहेर पाय निघत नव्हता.. पुढे संध्याकाळि काम नसत तर तिथेच बसून राहिलो असतो अंधारे पर्यंत... शांतपणे शिवस्तुती शिवमानसपूजा म्हणत!

आणि हि झाली १०००री..
चला चला नवा धागा काढ आता..
गणपतीला घरी जातेय तेव्हा काढल्या रांगोळ्या तर नव्यावरच पोस्टेल मी Happy
तशी पण हवी ती रांगोळी शोधावी म्हटली तर लय मगजमारी करावी लागते..

@टीना >> सहमत आहे..
संपत आला श्रावण आता काढा नवा धागा
गणपति येतील रांगोळ्यांसह त्याना द्या जागा

धागा १००० च्या वर गेलाय, माझ्या सकट तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन! Happy
आता काहीच दिवसात दुसरा भाग (धागा) काढावा म्हणते?
बोला काय म्हणता? अनुमोदनाच्या प्रतिक्षेत...

निरा, छानच.
IMG_20150911_172207.jpg

मस्त..
अनुमोदनाच्या प्रतिक्षेत अजुनही..
मागचे पान बघ..सगळे म्हणु म्हणु थकले न यार..
काढ धागा..
कुणी रागावल तर माझ नाव सांग जा...

Ending note. (No 67). Bye bye. Shravan .........
https://scontent-cdg2-1.xx.fbcdn.net/hphotos-xtp1/v/t1.0-9/12003360_899697103449910_4070969229752586559_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=137a8344bc5f3817a93326734585e0fc&oe=56656D39

मुग्धा, टीना आभार..
अ.आ. खरच कंच हिरवी,,,:)
एक दोन दिवसात नविन धागा काढते आहे..
तो पर्यंत इथे रांगोळ्या टाकु नका..
सगळे जण रांगोळ्या जमवुन ठेवा नविन धाग्यासाठी...:)

छान!
अत्रुप्त- तुमच्या रांगोळ्या (मागच्या सलग ३-४) मला दिसतच नाहीत.. लिन्क दिसते फ़क्त Sad

फार सुंदर रांगोळ्या आहेत सगळ्याच.
सायली, ती आजोबांनी तयार केलेली नागपंचमीची रांगोळी समजली नाही.

'भगीरथी महिला संस्था' असा एक रांगोळीचा वीडियो whatsappवर बघितला. अफ़लातून आहे ती कलाकार.

Praj_n ,
तुला चौकटीला काढतात ते वेल डिझाइन्स म्हणायचे आहेत काय ?

तु प्रतिसादामधील सर्व रांगोळ्या बघीतल्या असतील अन तरीही तुला हवी तशी मिळाली नसेल तर रांगोळ्या भाग २ हि लि़ंक बघ... http://www.maayboli.com/node/55623

त्यातही नै मिळाल्यास एकदा गुगल बाबांची मदत घे Happy

Pages