रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Aabhar Tina.... Kuthna kuthana itke god stickers aantes ga.
Phili dev gharachya paťhyashi kadhali aahe...

सायली मागच्या दोन रांगोळ्यांमध्ये चांदण्या उतरल्यासारख्या वाटत आहेत..

@ मागच्या दोन रांगोळ्यांमध्ये चांदण्या उतरल्यासारख्या वाटत आहेत..>> +++१११
मला पहिल्या तिनातली तीसरी आवडली .

सायलि
१ आठवड्याने तुझि रांगोळि आलि. एवढा मोठा ब्रेक नको घेउस
फार चुकल्या चुकल्या सारख वाटत

हेमा ताई वाटच बघत होते प्रतिसादाची Happy
गार्गि आनंद झाला वाचुन.. नक्की रोज टाकायचा प्रयत्न करिन.
अ.आ. खुप सुरेख.. साक्षात पंढरपुरला जाऊन आल्या सारख वाटतय,,

सायलीतै, विठोबा खुष बघ तुझ्यावर Happy कसला सुंदर उतरवलायेस रांगोळीत Happy
अ.आ. तुमची रांगोळी पाहून मन प्रसन्न झालं Happy

सायलीतै, चुटकुश्या सगळ्याच रांगोळ्या एक नंबर! लै आवडल्यात

सायली वीठोबाची काय सुंदर काढलीयेस...आणि त्या गुलछड्याही मस्तच.
अत्रुप्त>> तुमच्याही फुलांच्या सगळ्याच रांगोळया छान असतात.

व्वाह!

Pages