रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढ्या चांगल्या रांगोळ्या पुसायचे फार जिवावर येत असेल नाही.

रांगोळी नाहीयै पण इथे देतो.
दोय्राचा कंदिल ( मुलीने नेटवरून पाहून केला )
झटपट होतो.आत दिवा लावला की खाली छान सावली पडते.

एवढ्या चांगल्या रांगोळ्या पुसायचे फार जिवावर येत असेल नाही.>> एवढ्या चांगल्या Lol .. खरतर दिवाळीच्या वेळेस जमुन जाईल सकाळी अश्या विचारात काढलेल्या आणि मग रात्री कैतरी भारी काढू अस म्हणुन पुसायच्या हिशोबानं Wink .. साध्या सुट्सुटीत आहे त्या दिवाळीच्या मानानं .. दिवाळीला कशी मोठ्ठी आणि हटके पाहिजे असा आमचा पुर्वग्रह Biggrin

चनस, धन्यवाद..
अरे हो या मी पेन न वापरता काढलेल्या आहेत Happy

कंदिल :
१) एक फुगा फुगवायचा त्यावर साधा दोरा ( वाणी लोक सामानाला गुडाळतात तो ,शिवणाचा नाही ) गुंडाळायचा.तोंडाकडच्या बाजूस तीनेक इंचाची जागा रिकामी राहू द्या.
२) थोडी सिरॅमिक पाउडर अधिक पाणी अधिक फेविकॅाल असे कालवून ( थोडे घट्टसर असे )दोय्रावर लावा.
३) फुगा एक दिवस टांगून ठेवा .मिश्रण वाळल्यावर फुग्यातली हवा सोडून कंदिल मोकळा करा.
४)पांढरा उजेड पाडणारे छोटे टॅार्च असतात त्यातले एलइडी दिवे साडेचार व्होल्टसवर चालतात ते अडॅप्टरने आत लावता येतील. अथवा
झिरोचा बल्ब आत लावा.

Today's Fresh!

https://fbcdn-photos-d-a.akamaihd.net/hphotos-ak-xpf1/v/t1.0-0/11896005_885970394822581_4547102546949082678_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=af9d8fae3394eb62ed1ad82e09faa5de&oe=56434C02&__gda__=1450729320_f47fc32dbad671053fc68dae9bb8c8d3

नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे "न" काराय नमः शिवायः॥

https://fbcdn-sphotos-a-a.akamaihd.net/hphotos-ak-xtf1/t31.0-8/11875034_886339454785675_8452584816811849103_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9

मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय।
मंदारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मे "म" काराय नमः शिवायः॥
शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय।
श्री नीलकंठाय वृषभद्धजाय तस्मै "शि" काराय नमः शिवायः॥
वषिष्ठ कुम्भोद्भव गौतमाय मुनींद्र देवार्चित शेखराय।
चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै "व" काराय नमः शिवायः॥
यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकस्ताय सनातनाय।
दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै "य" काराय नमः शिवायः॥
पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिव सन्निधौ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते॥
॥ इति श्रीमच्छंकराचार्यविरचितं श्रीशिवपञ्चाक्षरस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

अग्ग बाबौ..

भोले शिवशंकर प्रसन्न तुमच्यावर अतृप्त. बादवे हे शिवपंचाक्षर स्तोत्र मी रोज म्हणते...

अतृप्त उद्यापण असेल ना शंकराची पिंड? काही ठिकाणी मंगळागौरीच्या पुजेची सजावट म्हणुन? माझ्या पहिल्या आणि शेवटच्या मंगळागौरीच्या वेळी चुलत नणंदेच्या सासुबाईंनी सजावट केली होती.. उद्यापनाच्या मंगळागौरीच्या वेळी त्यांनी गोकुळाचा देखावा केला होता.. अगदी गोपांसकट..

Pages