रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://fbcdn-sphotos-g-a.akamaihd.net/hphotos-ak-xta1/v/t1.0-9/11908445_887367311349556_7470450417071009740_n.jpg?oh=f0369295ba1ee1f533ebd95db2345682&oe=568100C4&__gda__=1450104653_a08e08c1b231bc04709f8f315ce888dehttps://fbcdn-sphotos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-xpf1/v/t1.0-9/11888033_887367408016213_5073660216069314737_n.jpg?oh=cb5984e0afcbf481d04ff9a958b88138&oe=5674D0A0&__gda__=1450259658_e934592342bb47850137d84af662c2f2

मी ना अतृप्तंच्या रांगोळ्यांना काही प्रतिसादच देणार नैये यापुढे... कारण माझ्या शब्दकोशातले शब्द संपलेत, म्हणुन इथे येणार त्यांच्या रांगोळ्या बघणार आणि डोळे निववुन निघुन जाणार...

सायली तै कलर कॉम्बो मस्त जमलय Happy

मुग्धा, अस करु नकोस, प्रतिसाद दिलेत तर, हुरुप अजुन वाढतोच.. अजुन नवनविन कल्पना सुचतात..

माझ्या रांगो़ळी बद्द्ल आभार..:)

अतृप्त,नमस्कार स्विकारावा _/\_

सायली , डिटेल दे म्हटल होत ना.. मी रागवेन बर सांगुन ठेवते.. चल लवकर सांग..
सर्वच मस्त आणि सुट्सुटीत..

हे घे टीना..
एक सांगावेसे वाटते, ही रांगोळी माझ्या आजोबांनी स्वतहा च्या मनाने तयार केली होती.
मी पाचवीत होती तेव्हा पासुन न चुकता दर नाग्पंचमीला खुप आनंदाने काढते..
SAYALI-01.jpg

५ ते ५ आहे.. प्रत्येक थेंबा मधे = चे चिन्ह दयायचे आहे. उभे आणि आडवे ( प्रत्येक ओळीत उभे ४ येतील आणि आडवे ५) बाकी नागाचा फणा आणि शेपटी अंदाजानेच काढायची आहे..

सायली, तुझे आजोबा ग्रेट ग. कमाल आहे.<<< +१
खूपच छान आहेत सगळ्याच रांगोळया..
अतृप्त तुमच्या रांगोळया बघितल्या की फार प्रसन्न वाटतं...

अतृप्त तुम्ही भेटा हो मला आणि आशीर्वादाचे हात ठेवा माझ्या डोक्यावर.. जादु आहे तुमच्या हातात... काय सफाईदारपणे रांगोळ्या काढता हो? साष्टांग ________/\_________

हेमा ताई, मैथीली आभार..
अ.आ खुप सुबक आली आहे रांगोळी,,, रंगसंगती उत्तम ते बाजुचे मोर खुप रेखीव आहे..
जास्वंदी च्या फुलांचा उपयोग खुप छान केला आहे.

ही माझ्या कडुन बिल्व पत्रं..
bel pan.jpg

आज दुसरा श्रावण सोमवार..
somwar (1).jpg

Pages