रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ मंजूताई >> धन्यवाद .

@सायली>> चारातल्या पहिल्या दोन आवडल्या त्यातही पहिल्यातली हिरवीपोपटी रंगसंगति झकास जमलीये.

अतृप्त तुम्हाला म्हणुन सांगते या धाग्यावर आता काय प्रतिसाद द्यावा थोडक्यात छान, मस्त, सुंदर, अप्रतिम, आहाहा, आहा, क्या बात, भारी, सही असले सगळे शब्द माझ्या शब्दकोशातले तरि संपले..
यापुढं ह, हं, हुं, अहं आणि Happy बस असेच प्रतिसाद देणारे मी..
आता काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नाहिए मला तर मी तरी काय करु..
वाह..

आपल्या स्वत:च्या उजव्या हातची तर्जनी आणि अंगठा यांची टोके एकमेकांन वर ठेवुन, बकिची ३ बोटे उभी... अशी आकृती करायची आणि मनगटा जवळ मटकवायची (जसे नर्तक कंबर मटकवतात)..या सगळ्यानी हाताची जी हालचाल होते ती...हुशश...
अत्रुप्त जी शब्द संपले..तुमच्या पुष्पावती ची तारिफ़ करताना.

निरा सुरेख रांगोळी....
आणि प्रतिसाद तर.... Lol Lol Lol
अ.आ... खुप प्रसन्न वाटतं तुमच्या रांगोळया पाहुन...:)

ही माझ्या कडुन ईवलीशी...:)
IMG_20150707_100808.jpg

Pages