रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली..सुंदर!!..
मुग्धटली +११
रच्याकने-अआ तुम्ही 'आत्मज' हा आयडी घ्या. अआ च्या जवळचा आहे शिवाय आत्मा आहेच त्यात. Happy

हेमा ताई , अ.आ खुप खुप आभार....
अ.आ मोगर्‍याच्या फुलांचा खुप छान वापर
...
मुग्धा, गोप्द्मांचा साचा आहे...:)

मुग्धटली/ Nira/ Sayali Paturkar >> धन्यवाद! Happy

@मुग्धटली/ Nira>>> अतृप्त एव्हढच नाम आता ठेवलय. आत्मा मुक्त केलाय. Wink त्यामुळे , अतृप्ति राहु दे. नाहितर कलेची भूक मरुन जाइल माझि. Happy

सर्वच सुंदर Happy

अत्रुप्त एक भाबडा प्रश्न माझा .. नेहेमी एवढी फुलं आणता कुठून ?
म्हणजे सेज करायला हरकत नै पण एखादवेळी ओके .. मी नेहेमी करायला घेतली तर माझी आई तर जाम ओरडेल मला Sad ..

@ टीना >> फ़ुलं मी (पुणे)मार्केटयार्ड्च्या मुख्य (घाऊक) फुल बाजारातून आणतो!

ही पांढर्‍या फुलांची फारच मस्त दिसते आहे. रोज सकाळी नवी रांगोळी काढता का तुम्ही? आधीच्या पुसून टाकताना वाईट वाटत असेल.

>>चुम्मेश्वरी Lol

सायली, रोज तुम्ही काढलेल्या रांगोळ्या बघायला आवडतं. ठिपक्यांच्या रांगोळीइतकीच ही वेगवेगळी डिझाइन्सपण सुंदर काढता.

सोंडरेला, मला रोज नविन रांगोळी काढायला आवडत.....
पावसाने कधी खराब झाली तर संध्याकाळी पुन्हा काढते...:) नाही तर नीदान साच्यानी / छाप्या नी त री काढतेच...

टिना:)

मृणमयी, तुम्ही रोज माझ्या रांगोळ्या बघता, खुप आनंद झाला..
खर तर ठिपक्यांच्या रांगोळ्या म ला खुप आवडतात' पण वेळेच्या आभावी मुक्त हस्त रां.काढते...

Sayaliben, pane real vaTat ahet agadi!
I borrow your rangoli ideas on daily basis Wink keep it up.
Tumhi Khup mast rangasangati karata.
Btw, tumachya recipes pan chhan. Yeu dya ajun.

अ.आ खुप सुरेख.... केशरी रंग कसला ब्राईट आलाय >>> + १०००

सायली, निसर्गा तुमच्याही रांगोळ्या सुरेख आहेत

गीता, चिनु , टिना, जाई.... ध न्स....
गीता बिलकुल सेव क रा आणि काढल्यव र प्र.ची प ण टा का..
चिनु रा. आणि पा. कृ दोन्ही आवडतात ,ऐकुन आनंद झाला... Happy

पावसाने कधी खराब झाली तर संध्याकाळी पुन्हा काढते...स्मित नाही तर नीदान साच्यानी / छाप्या नी त री काढ >> म्हणजे तुझ्या दारात रांगोळी नेहमीच असते. किती प्रसन्न वाटत असेल ना घरात शिरताना रांगोळी पाहुन !!

व्वा, सायली, किती सुंदर !! वड सुपर्ब काढलायस.
तुझ्या रांगोळ्या, ना सायली, बघताना असे वाटते की किती सोप्या आहेत, पण काढायला गेलं तर जमत नाहीत तुझ्यासारख्या.

आवडली तुम्हाला! Happy ख र च सोप्पी आहे. . तु म्ही त र स्व त हा
खुप मोठ्या क लाकार आहात... तु म्हाला काही क ठी ण नाही...:)

तुझ्या रांगोळ्याना सायली, बघताना असे वाटते की किती सोप्या आहेत, पण काढायला गेलं तर जमत नाहेत तुझ्यासारख्या. >> अगदी माझ्या मनातल बोललात तुम्ही Happy

Pages