रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

WOW!

निसर्गा.... निव्वळ अप्रतिम, रेखीव आणि सुंदर
अ आ तुमच्या फुलांच्या रांगोळ्या कल्पक आहेत एकदम..
सायली तुमची अलमंडा ची रांगोळी छानच

सायली मस्तच ..
अत्रुप्त जवाब नही ।
निसर्गा .. मस्तच तुमच्यापन .. अत्रुप्त आणि निसर्गा मी तुमच्या काही सेव्ह केल्या Wink

सायली, ती पिवळी खूप आवडली.
अतृप्त , तुमच्या ही बेस्ट च आहेत.
निसर्गा, तुझी फुलांची म्हणजे भरतकामाचा नमुना वाटतेय. बाकीच्या ही मस्त आहेत.

सुंदर रांगोळ्या आहेत सगळ्या.

निसर्गा, तुमची रांगोळीची रेघ एकदम ठसठशीत आहे. सुंदर उठावदार दिसतात त्यामुळे रांगोळ्या.

@केशरी रंग कसला ब्राईट आलाय... >>> तो त्या फुलजातीचा परिणाम.. तो कलकत्ता बटण गोंडा. असाच टप्पोरा आणि डार्क नारींगी असतो. बॉर्डर करायला त्याच्यासारखं उठावदार फूल दुसरं नाही.

अतृप्त.. तुमचा आयडी बदला आणि कैतरी छान आयडी घ्या बघु... त्या आवडाबाई, निवडाबाईवाल्या रांगोळ्या बघुन डोळे निवले अक्षरशः... याच्यापेक्षा सुंदर रांगोळ्या अजुन कुणी घालु शके अस नाही वाटत..

सायली, तुमच्या तुळशीवृंदावनाजवळ गोपद्मांची रांगोळी असते तो छाप आहे की तुम्ही काढता? तुम्ही काढत असाल तर साष्टांग __/\__

Pages