Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)


mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)









विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झक्कास्स
झक्कास्स
आभार ... टिना तु नाही
आभार
... टिना तु नाही काढलीस ईत्क्यात रांगोळी?
प लो मा , नीरा तुमच्या प ण रांगोळ्या ये ऊ द्यात..
नाही न मेहेंद्या काढल्यात
नाही न

मेहेंद्या काढल्यात भरपुर पण पोस्टल्या नैत
सायली ताई सुंदर! साबा टुर
सायली ताई सुंदर!
साबा टुर वरती मग आमचे हाल. सो सध्या घरातले बघुन वेळेवर ऑफ़िस ला पोचणे इतकेच जमतेय.
टीना पोस्ट पाहु लौकर.. तुझ्या
टीना पोस्ट पाहु लौकर.. तुझ्या मे. / रा. ची वाट्च पाहात अ स ते मी...

निरा आभार. .. खरच ग समजु शक ते... नौक री क र णार्या बायकांच आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत अ स ते... कोणी त री घरी असण खुप गर जेच अ स त...
सुंदर... मी सध्या मुंबईत
सुंदर...
मी सध्या मुंबईत आहे,त्यामुळे नो
रांगोळी
.
.
.
.
(No subject)
(No subject)
(No subject)
मी सध्या इस्राइल मधे आहे.
मी सध्या इस्राइल मधे आहे. त्यामुले ही माझी दिवालीची(जुनी)

सायली ताई- पांढरी कणसे आवडली.
सायली ताई- पांढरी कणसे आवडली. फ़ुलाचे झुंबर पण मस्त!
निसर्गा- मस्त!
निसर्गा.. .स्वागत आहे तुमचे
निसर्गा.. .स्वागत आहे तुमचे .. अप्रतिम गणेश साकारलात... ध न्य वाद शेयर केल्या ब द्द्ल.... अजुन रांगोळ्या येऊ द्या..
निरा ध न्स.....

चे री घ्या चेरी.... ( सुखद च्या पुस्तकातुन सुचलं)
निसर्गा >> एकदम ऑफबीट
निसर्गा >> एकदम ऑफबीट रंगसंगती. मस्स्स्स्स्स्स्स्स्स्त!
सायली >> चेरी लै भारी!
सायली ताई पररफ़ेक्ट चेरी! लहान
सायली ताई पररफ़ेक्ट चेरी!
लहान पण आठवले. सोलापुरात कुठे असली फ़ळे..दुष्काळी भाग तो. पण शाळेच्या मागे एक बंगला होता तीथे हे चेरी चे झाड होते. चेरीज नी भरलेले असायचे. ते विकायचे या चेरीज. मग पाना सहीत डोक्यात ही माळले आहे (आता वाटते कसे दिसत असेल न ध्यान :))
टुडेज फ्रेश!
टुडेज फ्रेश!
अत्रुप्त जी सुरेख! संकष्ठी चे
अत्रुप्त जी सुरेख!
संकष्ठी चे .. श्री गणेश दर्शन झाले! -/\-
Nira >> धन्यवाद हो धन्यवाद!
Nira >> धन्यवाद हो धन्यवाद! _/\_
अ.आ खुप सुरेख... निरा ला
अ.आ खुप सुरेख...
निरा ला अनुमोदन...
रांगोळीतली मॉडर्न डिझाइन्स..
रांगोळीतली मॉडर्न डिझाइन्स.. खुप मस्त !
आभार दिनेश दा ..... राम नवमी
आभार दिनेश दा .....

राम नवमी आणि हनुमान जयंती च्या रांगोळी वर तुमचा प्रतीसाद नाहीये दा!...
सायली, किती सुंदर ! शेडिंग
सायली, किती सुंदर ! शेडिंग मस्त करतेस ग.
हे मा ताई खुप खुप आभार....
हे मा ताई खुप खुप आभार....

सुप्रभात..... अलमंडा काढायचा
सुप्रभात.....

अलमंडा काढायचा प्रयत्न केलाय....:)
पु स्त कातुन ब घुन काढलीये....
सर्व\सुंद्र्र आहेत
सर्व\सुंद्र्र आहेत
अलमंडा आवडेश!
अलमंडा आवडेश!
म धु, अ. आ. ध न्य वाद ...
म धु, अ. आ. ध न्य वाद ...


ह्या आजच्या दोन
ह्या आजच्या दोन !
आवडाबाई!


निवडाबाई!
अ.आ निव्वळ अप्रतिम...
अ.आ निव्वळ अप्रतिम...
Pages