'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनव, लिंकसाठी धन्यवाद! त्यातील काही गुन्हेगारांना सजा झाली हे वाचून बरं वाटलं.
असा काही रिपोर्ट भारतातल्या केसेस विषयी आहे का?

सनव यांच्या लिंक मुळे लव जिहाद असं काही नसत असे म्हणणाऱ्या च्या डोळ्यात झणझणीत अंजन गेले असेल !
आपण तर येथील मुस्लिम तरुणांनी हिंदू मुलींना टार्गेट करण्या विषयी बहिरे बनलेल्यांस सांगत होतो . त्यात ही पूराव्या कडे दुर्लक्ष करून निरर्थक वाद घालणारे लिबरल पाकिस्तानी लोकांच्या या किडेगिरी बद्दल नेहमी प्रमाणे मौन बाळगतील यात शंका नाही .

आता ढोंगी लिबरल आय डी गायब होतील !
सुखाने मूली नांदत असत्या तर कोणी वाद घातला ही नसता .
पण पाकिस्तान मधील हिंदू / ख्रिश्चन मुलींवर , ब्रिटन मधील सीख मुलींवर आणि केरळ मधील ख्रिश्चन मुलींवर फसवून अत्याचार करण्यात मुस्लिम च का सापडत आहेत ?
जर हे धर्म ग्रंथ नुसार चाललंय तर फ्रान्स ने निर्बंध घातलेले योग्यच आहे म्हणायचं !

मुळात यांना लहानपणा पासून दिलेल्या शिकवणीत लोचा दिसतोय .

सनव, लिंकसाठी धन्यवाद! पण ही बातमी आहे. यात कोणताही रिपोर्ट नाही. शिवाय ब्रिटनमध्ये जसा हा प्रश्न law and order चा प्रश्न म्हणून सोडवण्याचा प्रयत्न होतोय तसा प्रयत्न इथे केला पाहिजे. दोन धर्मांमधील द्वेषाचा प्रश्न करण्याने हा प्रश्न आणखीन चिघळेल आणि यावर काहीही उपाय करता येणार नाही. त्यापेक्षा समाजातील सर्व घटकांचे प्रबोधन, होणारे गुन्हे नोंदवले जाणं आणि त्याची तातडीने चौकशी होऊन गुन्हेगाराला शिक्षा मिळणं आणि पिडीतांना पुन्हा आयुष्य सुरू करायला मदत हे अधिक उपयोगी ठरेल. यात कुठेही धर्म आड यायला नको.
योगी सरकारने लग्न अवैध ठरवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मला फारसा पटलेला नाही. म्हणजे लग्नानंतर दोन तीन वर्षांनी जर धर्मांतर करण्यासाठी दबाव येत असेल आणि त्यामुळे लग्न मोडले तर त्या मुलीचा स्टेटस काय? यात लग्न अवैध ठरवणार का? मुले असतील तर त्यांचे काय?

मुळात यांना लहानपणा पासून दिलेल्या शिकवणीत लोचा दिसतोय .

--------

लोच्या तुमच्यातच प्रचंड आहे

एक तर नाव गाव न बघता पोरी प्रेमात पडतात म्हणे

आणि परत यायचे बोलले तर तुमच्यात एकदा दुसर्यानी हात लावलेल्या बायका परत घ्यायची प्रथा नाही

सीतामईला परत घेतले नाही
त्यानंतर 5000 वर्षांनंतर 16000 बायकांना त्याच कारणाने परत घेतले नाही
इंदिरा गांधीला जगन्नाथ मंदिरात प्रवेश दिला नाही

आता जो काही बायकांचा कळवळा आला आहे , तो केवळ इलेक्शन , हिंदुराष्ट्र इ साठी आहे

नैतर तुमच्याच मुली परत घ्यायला तुम्हाला कायदा कशाला लागतो ? संघाचे इतके लोक बिन लग्नाचे असतात , घ्यायचे लग्न करून अन असतील मुले तर त्यांना हिंदू नावे देऊन वाढवायचे , मुसलमान नवरा राहील तुरुंगात .

फसवणुकीसाठी मुसलमान नवरा तुरुंगात जाईल.
पण इतर डॅमेज कंट्रोल तुमचे तुम्हालाच करायला लागणार

जिज्ञासा,
दुर्दैवाने अशा अनेक बातम्या आहेत.

निकिता तोमर
https://timesofindia.indiatimes.com/city/faridabad/mlas-cousin-kills-gir...

मानसी दीक्षित
https://www.hindustantimes.com/mumbai-news/mansi-dixit-murder-in-mumbai-...

अंजना तिवारी
https://www.indiatvnews.com/news/india/woman-anjana-tiwari-set-herself-a...

या लिंक established media ज्यांच्यावर राईट विंग असण्याचा आरोप नाही तिथल्या आहेत. रिपब्लिक किंवा opindia लिंक न देता मुद्दामच केरळ चर्चचीही बातमी दिली.

जिज्ञासा +१

योगी सरकार ने हा कायदा चांगल्या हेतूने आणला असावा हे गृहितकच मुळात चुकिचे आहे.
दलित व बहुजन लोकांनी आपापली पायरी ओळखून रहावे व उच्चवर्णीयांचे वर्चस्व कायम रहावे हाच मूळ हेतू आहे.
छळाला कंटाळून एखाद्या दलिताने धर्मांतर करायचे ठरवलेच तर त्याला सरकारी कार्यालयात नोटिस द्यावी लागणार.
इतरही अनेक तरतुदी अशा आहेत की मूळ हेतू स्पष्ट आहे.

वर दिलेल्या तीन लिंक्स चेरी पिकिंग चे उत्तम उदाहरण आहे. त्यात कुठेही लव्ह जिहाद सारखे कारस्थान नाही. The perpetrators happened to be Muslims, that's all.

डी एस कुलकर्णींनी अनेकांचे पैसे बुडविले. गुंतवणुकदारांचे पैसे बुडवणारे त्याच जातीतले इतरही काही लोक आहेत. पण ती सर्व उदाहरणे एकत्र करून ब्राह्मणांवर विश्वास ठेवू नका, त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवू नका असा अपप्रचार कुणी करत नाही, करूही नये.

उलटा जिहाद किंवा त्याला आपल्याकडे काय शब्द असेल तो करता येणार नाही का
म्हणजे मुसलमान मुलींना हिंदू मुलांशी लग्न करायला प्रेमात पडून अर्थात, कायदा न मोडता
आपले धार्मिक हिंदू जोडप्याला पैसे पुरवतील आणि बजरंग दल, श्रीराम सेने ची लोक संरक्षण देतील
मुसलमान लोकांची संख्या एकाने कमी होईल आणि वाढणारी प्रजा हिंदू असेल
याचा आनंद होणारे खुशीने हा परिवार पोसतील

असं कोणी का विचार करत नाही:)

सनव, हिंदू धर्मात झालेल्या फसवणूकीच्या केसेसची बातमी होत नाही. त्यामुळे केवळ बातम्यांच्या आधारे मोठी कॉन्स्पिरसी थिअरी रचणे मला मान्य नाही. या प्रत्येक केसमध्ये योग्य तो न्याय व्हायला हवाच पण हे असं केस बाय केस बघून काही होणार नाही. वटवृक्ष आणि ब्लॅककॅट यांना अजून चार रिकाम्या पोस्ट्स टाकायला इंधन होईल फक्त Sad हे दुर्दैवी सत्य आहे.
खरंच प्रश्न सोडवायचा असेल तर तो आधी नीट define व्हायला हवा. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत किती लग्नं झाली? कोणत्या वयात? मुलामुलींचे शिक्षण/व्यवसाय/नोकरी काय होते?
त्यातली किती आंतरधर्मीय वा आंतरजातीय? यात कुटुंबांचा लग्नाला विरोध होता का? जर जोडप्यातील एक जण मुस्लिम असेल तर कोणत्या कायद्याखाली लग्न नोंदवले गेले? यातील किती लग्ने मोडली? किंवा मुलीवर लग्नानंतर दबाव आणला वा तिचा छळ झाला वा संशयास्पद मृत्यू झाला? यात धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला अशी प्रकरणे किती? ही सारी माहिती anonymously गोळा करून नीट आकडेवारी मांडणारा एक रिपोर्ट तयार केला पाहिजे. त्यातून मग प्रश्नाचे नेमके स्वरूप सामोरे येईल. किमान सँपल सर्व्हे तरी झाला पाहिजे.
केवळ धर्मांतर होतंय या कारणामुळे याचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत का की खरोखरच हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायला तयार आहेत? मग धर्म कोणताही असो.
या प्रश्नावर कोणत्या संस्था काम करत आहेत का? त्यांच्यापैकी काही संस्थांची माहिती मायबोलीवर देता येईल का? त्यांना आपण काय मदत करू शकतो?

लव जिहाद हे बुजगावणे आहे. असा काही प्रकार अस्तित्वात नाही. कोट्यावधी लोक लग्न करतात, लाखो प्रकरणांत फसवणूक होते... द्वेष पसरविणे हाच एकमेव उद्देश असेल तर काही तुरळक प्रकरणे निवडून हवा असलेला विखार सहज पसरविता येतो.

मुस्लीमांना मुख्य प्रवाहापासून वेगळे करणे, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढविणे हा उद्देश आहे. सज्ञान मुलगा आणि सज्ञान मुलगी यांनी कुणाशी विवाह करायचा याचा अधिकार सर्वस्वी त्यांचा आहे. तुम्हाला आवडो अथवा न आवडो. सरकारने याबाबत ठवळाठवळ करणे म्हणजे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर घाला आहे.

Conspiracy theory जर फक्त हिंदू मुस्लिम केस आणि तीही फक्त मोदींच्या भारतात असती तर कदाचित मलाही वाटली असती. पण केरळ चर्च , भारतीय राईट विंग, युकेतील लॉ यनिट्स ,तिथल्या शिखांच्या संस्था, स्वीडनमधील मीडिया - हे सगळे एकत्र येऊन कशातच काही नसताना उगाच आरोप करतील हे मला far-fetched वाटतं.

या टॉपिकबद्दल awareness spread करणं ही एक गोष्ट आपण करू शकतो आणि केली पाहिजे असं मला वाटतं. लीगली काय करायचं ते सरकार करेलच.

उदय, I don't agree. I will not accept or dismiss any assumptions until I see some convincing data. The numbers will speak the truth.

सनव, युकेमध्ये शिखांच्या संस्थेने व्यवस्थित रिपोर्ट तयार करून त्यातून political pressure तयार केलं आणि न्याय मिळवून दिला. तसे आपल्या देशात केले गेले पाहिजे.

अवांतर -
इथे मायबोलीवर रिकाम्या प्रतिसादाच्या जिलब्या पाडून आपण (पक्षी: माबोवरील राजकीय धाग्यांवर प्रतिसाद देणारे माझ्यासकट बहुतेक सदस्य) काय साध्य करणार? या अशा पोस्ट्समुळे केवळ असलेली तेढ वाढत जाते आणि त्यातून नवीन प्रश्न तयार होत राहतात.
काहीशे वर्षांपूवी झालेल्या घटना, व्यक्ती इत्यादीचे संदर्भ देऊन निरर्थक वाद घालण्यात काय अर्थ आहे? Are we really interested in finding solutions or we just want to keep the fire of hatred burning?

जिज्ञासा,

काहीशे वर्षांपूर्वीचे संदर्भ मी इथे दिलेले नाहीत. मी इथे मेनली लिंक शेअर केल्या आहेत ज्या established media च्या आहेत. न्यूज आहेत त्या सत्य आहेत. लोकांनी वाचून विचार करावा इतका उद्देश आहे.
समान नागरी कायदा नाही त्यामुळे नॉन मुस्लिम मुलगी धर्मांतर करते तेव्हा तिचे काही लीगल राईट्स forfeit करते. आणि समजा तिने इस्लाम स्वीकारला नाही तर तिला नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर हक्क नसतो. हे सगळं लिहायचं नाही का? केरळच्या चर्चच्या न्यूजमध्ये आयसीसचा उल्लेख आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. लोकांच्या समोर यायला हवं इतकंच वाटतं.

इथे मायबोलीवर रिकाम्या प्रतिसादाच्या जिलब्या पाडून आपण काय साध्य करणार?///
माझा हेतू फक्त awareness spread करणं, लोकांना स्वतः विचार करायला एक पॉईंट देणं इतकाच होता.
तुमचे रुन्मेषच्या स्त्रीपुरुष धाग्यांवर प्रतिसाद पाहिले आहेत. तिथे स्रीहक्कांबाबद्दल लिहिताना काय उद्देश होता?
असो, तुम्हाला माझे प्रतिसाद 'जिलब्या पाडणं' वाटत असल्यास शुअरली आपण चर्चा इथेच थांबवू म्हणजे तुम्हाला प्रतिसाद देण्याचं निमित्त करून मी जिलब्या पाडत आहे असं नको व्हायला.

सनव, प्रतिसादाच्या जिलब्या पाडणे हे तुम्हाला उद्देशून नाही. ते सर्व राजकीय धाग्यांवरच्या 99% पोस्ट्स विषयी आहे. मी माझा प्रतिसाद संपादित करते म्हणजे गैरसमज राहणार नाही.

नैतर तुमच्याच मुली परत घ्यायला तुम्हाला कायदा कशाला लागतो ? संघाचे इतके लोक बिन लग्नाचे असतात , घ्यायचे लग्न करून अन असतील मुले तर त्यांना हिंदू नावे देऊन वाढवायचे , मुसलमान नवरा राहील तुरुंगात .

फसवणुकीसाठी मुसलमान नवरा तुरुंगात जाईल.
पण इतर डॅमेज कंट्रोल तुमचे तुम्हालाच करायला लागणार >>>>>
वास्तव दाखवले की अंजन झनझणा ते
Happy
आणि हाच तो बळेच गळेपडू पणाचा लोचा !
तुमच्या मुलींना कोणी बाटावायचा हट्ट करतय का ?
मग इतर धर्मातील मुली बाटावाय चा हट्ट कशाला ?
जगभर हाच गोंधळ चालवला य !

आणि किती वेळा सांगितले उठ सुठ सीता कृष्णाची उदाहरणे नका देवू !
कुठे तरी फटके खाल !
इतर कोणी पैगंबर , येशू , बद्दल इथे कोणीही बोलत नसताना तुम्हालाच इतका चेव का येतो ?

कुठे तरी फटके खाल ! >>>>असे त्यांनी क्लिअरकट लिहीलेय.
बंगलोर मध्ये काँगी आमदाराच्या भावाने तेच उदाहरण दिले जे कुराणात होते. ते न पटल्याने मोठा जमाव आमदाराच्या घरावर चालुन गेला. हिंदु असे काही करत नाहीत हे बागडबिल्ला यांना माहीत असल्याने ते कायम महाभारत, रामायण याचीच उदाहरणे देत बसतात. त्यात त्यांना अभूतपूर्व समाधान मिळते. चालू दे. आमचा धर्म जगाच्या अंतापर्यंत राहील हे अंतिम सत्य आहे. .

मला वाटतं पंच वार्षिक योजने प्रमाणे दर 5 वर्षांनी 1993 सारखी देशव्यापी दंगली हिंदू मुस्लिम मध्ये झाल्या की सर्व देशासमोर चे गंभीर प्रश्न सुटतील.
लव्ह जिहाद हा प्रश्न तर राहणार च नाही.
दंगलीत तरुण लोक मेल्या मुळे लोकसंख्या पण कमी होईल.
आणि दंगल सदृश वातावरण नेहमीच देशात असेल तर रोजगार,प्रगती,उद्योग,गरिबी, असेल फालतू प्रश्न कोणाला पडणार सुद्धा नाहीत.

कायदा सुव्यवस्था चांगल्या दर्जा ची राखणे हे तर कोणत्याच सरकार ल जमत नाही.
प्रशासन गतिमान करण्यात ह्यांना काडीचा रस नाही.
न्याय व्यवस्था सुधारण्यात कोणतीच पावले उचलली जात नाहीत.
फक्त हिंदू,मुस्लिम,पाकिस्तान,असल्या फालतू मुध्या वर लोकांना गुंतवून ठेवणे हेच चालू आहे.

SAVE_20201126_150418.jpeg

दोन सुजाण व कायदेशीर रीत्या अ‍ॅड्ल्ट व्यक्ती प्रेमात पडून, स्वभाव सवयी आर्थिक स्टेटस आवडून चालून घेउन आणि विचार पूर्वक लग्नाचा विचार करत असतील तर त्यांचा धर्म हा त्यांची वैयक्ति क बाब आहे . त्यांना एकत्र राहण्यात सुख मिळत असेल. मुले होउ द्यायची असतील
असे पण असू शकते. जस्ट सेयिन्ग त्यांचे त्यांना ठरवू द्या, एकत्र येउ द्या. नाही पटले तर होतील वेगळे. हा नॉर्मल जीवन क्रम आहे. जस्ट सेयिन्ग.

कधी देणार आहेस फटके ? तू येणार की मी येऊ ? >>>>>>>>>>
पडद्या मागून अशी आव्हाने देणे सोपे असते हो !
पण आपल्या भाषे मुळे सामान्य लोकांना त्रास होवू नये म्हणून मी तुम्हाला ' कुठे तरी फटके खा्ल् ' असे सांगितले .

आणि सतत उफ रा टी भाषा वापरून तुम्हाला नक्की काय मिळते ?
तुम्ही कायम महाभारत रामायण मधील उदाहरणे विकृत स्वरूपात मांडता म्हणजे हिंदू लोक तुमच्या धर्माचा आदर करतील असे वाटते का ?

सोशल मीडिया वर व्यक्त होताना भाषा नीट वापरविच लागते , नाहीतर त्याचा परिणाम कुठे तरी वारकरी , पाववाले , पंक्चर काढणारे फळे विक्रेते यांना भोगवाच लागतो !
हां ! आता तुम्हाला त्या गरीब लोकां बद्दल कीव वाटतं नसेल तर तुमची फाटकी भाषा चालू राहू द्या !

पडद्या मागून अशी आव्हाने देणे सोपे असते हो !

Proud

तुही तेच केलेस , म्हणून तर विचारले फटके खायला मी येऊ की फटके द्यायला तू येतेस ?

Pages