'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतातली लस पारशी बनवणार
अमेरिकेतली ख्रिसचन बनवणार

आणि ते टोचून घेऊन तुम्ही विश्वगुरू होणार

भारतातली लस पारशी बनवणार
अमेरिकेतली ख्रिसचन बनवणार
आणि ते टोचून घेऊन तुम्ही विश्वगुरू होणार
Submitted by BLACKCAT on 27 November, 2020 - 22:43

आता हा विषय कुठून आला????

आता जर आपण प्रजासत्ताक ही जगण्याची चौकट स्विकारली आहे तर धर्मावर आधारित कायद्याचा - वेगवेगळ्या पर्सनल लॉजचा हट्ट कशासाठी हे माझ्या समजूतीच्या पलिकडे आहे. >>>

स्वाती२, तुमचा प्रतिसाद चांगलाच आहे. फक्त या प्रश्नावर. हिंदू, मुस्लिम व इतर धर्मांना लागू असलेले काही कायदे स्वातंत्र्यापूर्वी होते. जेव्हा राज्यघटना लिहीली गेली तेव्हा त्यात घटनेतील तत्त्वे लिहीली गेली. स्पेसिफिक कायदे नाही. हिंदू कोड बिलही बरेच नंतर आले. यात माझा जितका अभ्यास आहे त्यावरून "जोपर्यंत स्पेसिफिकली बदलले जात नाहीत तोपर्यंत भारतात इंग्रजांच्या काळात लागू असलेले कायदे लागू होतील" असे साधारण चालू होते (अर्थात ते घटनेशी विसंगत नसतील तरच). त्यानुसार हिंदुंना वेगळे (हिदूंमधेही विविध समूहांना वेगळे), मुस्लिमांना वेगळे कायदे होते.

त्यापैकी हिंदू म्हणून ज्या जनसमूहाची व्याख्या आंबेडकरांनी केली त्यांना हिंदू कोड बिल हे नव्याने लागू झाले - ते आधीच्या कायद्यांना supersede करत होते. पंडित नेहरू, आंबेडकर व इतर अनेकांचा त्यात हातभार होता. त्याच वेळी मुस्लिमांकरता तसेच कायदे का नाही करायचे असा प्रश्न तेव्हाही आला होता. पण एकूण नेहरू व नेहरू सरकारचा त्यात रोल असा होता की कोणत्याही समाजाला सुधारण्याकरता जे "सिव्हिल" कायदे करायचे ते त्या त्या समाजातील प्रतिनिधींकडून मागणी आल्यावर करायला हवेत. कारण त्या समाजात किती गरज आहे, तो समाज किती तयार आहे - हे इतरांना समजणार नाही. आता ७० वर्षांनंतर हे चुकीचे होते की बरोबर हाइण्डसाइट मधे ठरवणे वेगळे, पण तेव्हाच्या दृष्टीने तो पवित्रा चुकीचा वाटत नाही. पुढे मुस्लिम समाजातून सुधारणांची मागणी यायला हवी होती. पण अल्पसंख्यांकांबद्दलच्या राजकारणाने जे पुढे वळण घेतले त्यामुळे त्या समाजातील सुधारकांऐवजी कर्मठ लोकांनाच जनाधार मिळाला व सरकारकडूनही त्यांचीच पाठराखण केली गेली.

तेव्हाच्या हिंदू समाजातूनही हिंदू कोड बिलाला विरोध झालाच होता. पण नेहरू, आंबेडकर वगैरे लोकांचा नैतिक अधिकार असा होता की आपल्या भल्याचेच ते करत असतील असा बहुसंख्यांना विश्वास होता. त्यानुसार ते झाले - आणि ते बिल चुकीचे होते असे आताही म्हणणारा/री कोणी मला भेटलेले नाहीत. दुर्दैवाने मुस्लिम समाजात ते अजूनही झालेले नाही. किंबहुना त्यानंतर कोणत्याच समाजात लोकप्रिय नसलेल्या पण हिताच्या गोष्टी सांगणे कोणत्याच नेत्याला शक्य झालेले नाही.

जिज्ञासा दोन्ही बाजूनेच विचार करतात. त्या उगीच बोलायचे म्हणून बोलत नाहीत. >> +१

आणि रश्मी - एक मत पटले नाही म्हणून चर्चाच बंद करायची काय Happy

माझ्यामते सनाकाला विरोध आहे तो फक्त भाजपने आणला म्हणुन आहे आणि म्हणुन लोक तो हिन्दुतुश्टीकरण करणारा आहे असे बिना आधार म्हनतात. म्हणुन मोदीद्वेश्टे व मोदीभक्त या दोघानी सनाकाकडे सक्रीय द्रुश्टीने पाहिले पाहिजे. कारण यामुळे देशाला फायद कसा होईल असे फरक या कायद्यामधे करयला हवेत का याव चर्चा झाली पाहिजे.

तेव्हाच्या हिंदू समाजातूनही हिंदू कोड बिलाला विरोध झालाच होता. पण नेहरू, आंबेडकर वगैरे लोकांचा नैतिक अधिकार असा होता की आपल्या भल्याचेच ते करत असतील असा बहुसंख्यांना विश्वास होता. त्यानुसार ते झाले - आणि ते बिल चुकीचे होते असे आताही म्हणणारा/री कोणी मला भेटलेले नाहीत>>>>>>

काहींचा पाठिंबा, काहींचा विरोध असे असतानाही जर एकुणात भल्याचे आहे म्हणून हिंदू कोड बिल पास झाले तर तसेच एकुणात भल्याचे आहे म्हणून इतर धर्मीय बिलेही पास व्हायला हवी होती किंवा धर्मीय बिले नकोत, आपण नवी घटना, नवा भारत उभा करतोय तर माणसांचा विचार प्रथम नागरिक म्हणून करू व सर्व नागरिकांना समान न्याय मिळावा हा प्रयत्न करू असा दृष्टिकोन ठेवायला हवा होता.

अर्थात आता बोलून उपयोग नाही. आता लोकमान्य होईल असा नेता येणार नाही कारण आता प्रत्येकाला मत आहे आणि ते मत इन्फ्लुइन्स करणारे कित्येक घटक अस्तित्वात आहेत जे न सांगता हे काम करतात.

यात माझा जितका अभ्यास आहे त्यावरून "जोपर्यंत स्पेसिफिकली बदलले जात नाहीत तोपर्यंत भारतात इंग्रजांच्या काळात लागू असलेले कायदे लागू होतील" असे साधारण चालू होते>>>>

आताही हे इंग्रजी कायदे चालू आहेत. मोदी सरकारने मध्यंतरी कित्येक जुने कायदे जे आता कालबाह्य झालेत ते रद्द केले. कोरोना आल्यावर सुद्धा असाच जुना पॅनडेमीक कायदाच लागू केला गेला असे आठवतेय.

पण एकूण नेहरू व नेहरू सरकारचा त्यात रोल असा होता की कोणत्याही समाजाला सुधारण्याकरता जे "सिव्हिल" कायदे करायचे ते त्या त्या समाजातील प्रतिनिधींकडून मागणी आल्यावर करायला हवेत. ///

LOL मुळात हे कायदे स्त्रियांवर अनेक प्रकारे अन्याय करणारे आहेत. म्हणजे आम्ही तो अन्याय तेव्हाच दूर करू जेव्हा त्या अन्यायग्रस्त स्त्रिया एकदम रस्त्यावर वगैरे उतरुन न्याय मागतील. इथे आम्ही त्या स्त्रिया तितक्या empower आहेत का हा विचार करणार नाही. किंवा मग त्या समाजातील पुरुष एकदम उपरती होऊन म्हणतील की आम्ही यापूढे स्त्रियांवर अन्याय करणार नाही, आम्हाला तसे कायदे द्या.

नशीब इंग्रज सरकारने असा विचार केला नाही की सतीची चाल आम्ही तेव्हाच रद्द करू जेव्हा स्त्रियांचे लाखोंचे मोर्चे निघतील आणि/किंवा पुरुषच असे मोर्चे काढतील. अन्यथा आजही आपल्या आसपास रोज चितेत बायका जळत असत्या!

म्हणजे आम्ही तो अन्याय तेव्हाच दूर करू जेव्हा त्या अन्यायग्रस्त स्त्रिया एकदम रस्त्यावर वगैरे उतरुन न्याय मागतील.

Proud

मोदींच्या बायकोबद्दल विचारले तर भक्त हेच बोलतात , तिची कम्प्लेन्ट आहे का म्हणून .

लव्ह जिहाद धाग्यात मोदींचा उल्लेख कधी होणार याची वाट पाहत होतो. तो काहीतरी संबंध जोडून झाला बरे वाटले. धन्यवाद।

मोदींच्या बायकोबद्दल विचारले तर भक्त हेच बोलतात , तिची कम्प्लेन्ट आहे का म्हणून .
Submitted by BLACKCAT on 28 November, 2020 - 08:56
--

या विकॄताने पुन्हा आणले मोदींच्या पत्नीला. या माणसाची विकृती हाताबाहेर गेली आहे.

मोदींच्या बायकोवर अन्याय नाही झाला असं म्हणायचं आहे का इथल्या विचारवंतांना???
मोदींच्या बायकोचे नाव घेतल्यावर एवढे का चिडतात काही मंडळी?

मोदींची बायको घटस्फ़ोटसाठी अर्ज करू शकते का? - हो

मोदींची बायको पोटगी मागू शकते का - हो

नरेंद्र मोदींनी एक बायको हयात असताना/ घटस्फ़ोट घेतला नसताना , दुसरं लग्न केलं आहे का? - नाही

उद्या समजा नरेंद्र मोदी मेले तर त्यांच्या पश्चात जे काही त्यांची जमिन जुमला/ पैसा / पेंशन असेल ते त्यांच्या बायकोला मिळेल का? - हो,

श्रीमती मोदींना कायद्यानं अजून काय संरक्षण, पर्याय द्यायला पाहिजेत तुमच्यामते?

मग मोदी त्यांचे स्टेटस अविवाहित का लावत होते ? मीडियाने सत्य शोधल्यावर का विवाहित लिहू लागले ?

मोदींच्या बायकोवर अन्याय नाही झाला असं म्हणायचं आहे का इथल्या विचारवंतांना???
--

कसला अन्याय ?
श्री मोदींच्या पत्नींनी त्यांच्यावर अन्याय झालाय याची वाच्यता सार्वजिक ठिकाणी केली आहे का ?

--
नवीन Submitted by अर्पणा on 28 November, 2020 - 14:11
--

+१

आणि मग मुसलमानही असेच बाई सोडून दुसरे लग्न न करता रहात असेल तर ?

आणि बाईवर अन्याय नेमका कधी होतो म्हणे ? तिला सोडून दुसरी बाई केली तरच अन्याय होतो का ? नुसती बाई सोडणे हा अन्याय नाहीच की काय !!

मेलेले मढेही माझा खून झाला म्हणून वाच्यता करत नाही
म्हणजे मग ह्या मुद्द्यावर सगळ्या खुनाच्या केसेस रद्द होणार का ?

उद्या समजा नरेंद्र मोदी मेले तर त्यांच्या पश्चात जे काही त्यांची जमिन जुमला/ पैसा / पेंशन असेल ते त्यांच्या बायकोला मिळेल का? - हो, >>>>>>>>
त्यात काय विशेष ,?
राजीव च्या बायकोला पण मिळाले च ना ?

नवीन काही तरी त्यांना सांगा , जे त्यांना मैत नै .

संजय च्या बायकोला काही मिळाले का हो ?
पण त्या धूर्त इंदिरा ने रात्रीचे बिचारी मेनका ला बाहेर काढले म्हणे !

बिचाऱ्या मेनका गांधीची अशी काय चूक होती की तिला धूर्त इंदिरा ने बाहेर काढले ?
कोणाला काही माहीत आहे का ?

मेनका नाय हो
मनेका

तिला प्रॉपर्टी दिली नाही , असे कुठे आहे ?

In 1980 Gandhi gave birth to a son, Feroze, named after his paternal grandfather. Her mother-in-law added the name Varun. Gandhi was just twenty-three years old, and her son just 100 days old, when her husband died in an air crash.

Proud

सोर्स विकी

चांगले फिरोज नाव दिले होते की पोराला

जी बाई मत दिले नाही तर मतदारांना धमकी देते , ती प्रॉपर्टी दिली नाही तर गप्प बसेल का ?

Proud

Her mother-in-law added the name Varun.

म्हणजे कोण ?

20201128_162903.jpg
अशा हजारो केस झाल्या असतील पाकिस्तान मध्ये !
तरी लोकांना लव जिहाद चे निकष तपासण्याची गरज पडते !
इंडियन एक्स्प्रेस ने हि बातमी छापली तरी एक्स्प्रेस चे वाचक म्हणतात असे काही नसते .

का काळजी करताय ?

मोदी शा त्या हिंदूना नागरिक करून भारतात आणणार आहेत

सध्या सगळे अब्दुल पंक्चरचे काम सोडून 'किसान मोर्च्यात' शेतकरी म्हणून सामिल झालेत. राष्ट्रीय विदुषकाच्या फेक ट्विटवर त्याची चांगलीच पिसे काढलीत लोकांनी.
--
https://twitter.com/RahulGandhi/status/1332551079867731968

Pages